वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g94 ७/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९४
  • उपशिर्षक
  • वेदनारहित जीवन शक्य आहे का? ३-११
  • तुम्ही तुमचे जीवन ताऱ्‍यांनी मार्गदर्शित करावे का? १५-१९
  • मला ऑस्ट्रेलियात खरे धन प्राप्त झाले २०
सावध राहा!—१९९४
g94 ७/८ पृ. २

पृष्ठ दोन

वेदनारहित जीवन शक्य आहे का? ३-११

पवित्र शास्त्र एका वेदनारहित जीवनाचे अभिवचन देते. परंतु, कोणत्या वेदना राहणार नाहीत? कोणत्या मार्गाने त्या काढून टाकण्यात येतील?

तुम्ही तुमचे जीवन ताऱ्‍यांनी मार्गदर्शित करावे का? १५-१९

लाखो लोक दररोज त्यांची जन्म-कुंडली पाहतात. ताऱ्‍यांचा खरोखर आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो का? पवित्र शास्त्रात ताऱ्‍यांची कोणती भूमिका आहे? आपण त्यांच्यापासून काय शिकू शकतो?

मला ऑस्ट्रेलियात खरे धन प्राप्त झाले २०

या परदेशी व्यक्‍तीला ऑस्ट्रेलियात कोणत्या प्रकारचे धन प्राप्त झाले? तुम्ही राहता तेथे हे उपलब्ध आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा