अर्भकाचा जन्म की गर्भपात?
दर वर्षी, लाखो गर्भवती महिलांना यातनामय निर्णयाचा सामना करावा लागतोः ‘मला बाळ हवे की, मी गर्भपात करावा?’
सर्व जगभरातील लोक या प्रश्नाकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतात? गर्भपाताची निवड स्वीकारल्यास त्यासाठी केवढी भावनिक किंमत द्यावी लागते? याबद्दल बरोबर व चूक असे काही आहे का?