वाचाः सबंध पृथ्वीवर लवकरच राज्य करणारे सरकार
सबंध पृथ्वीसाठी असणारे पुढील अधिपत्य एक जागतिक सरकार असेल. या सरकारने पृथ्वीच्या सध्याच्या अधिपत्याला उलथवून टाकल्यामुळे जे एकाएकी बदल घडून येतील त्याविषयी “तुझे राज्य येवो” हे पुस्तक माहिती देते. तुम्हाला जिवंत रहायचे आहे तर या भावी जागतिक सरकारच्या अधीन झाले पाहिजे. लवकरच जे पृथ्वीचे अधिपत्य आपणाकडे घेतील त्याविषयीचे वाचन करा.
आपली प्रत आता मिळवून घ्या. १९२ पृष्ठांचे हे पुस्तक केवळ १२ रुपयांना.
कृपया मला “तुझे राज्य येवो” हे पुस्तक टपालाने पाठवावे. मी याची किंमत रु. १२ मनिऑर्डरने पाठवीत आहे.