मृत लोक तुम्हाला मदत देऊ शकतात का?
मरणप्रसंगी माणसाचा काही भाग बचावून राहतो का?
जे मृत झालेले आहेत त्यांच्यापासून काही मदत मिळणे शक्य आहे का?
हा लाखो लोकांना गूढ व विस्मयाचा विषय वाटतो. याविषयीची उत्तरे तुम्हाला सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? या पुस्तकात आढळतील. या सद्य जीवनापेक्षा अधिक काही आहे असे मानण्याजोगी सबळ कारणे यात पडताळून पहा. पुस्तकाची किंमतः रुपये १०.
कृपया मला सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? हे पुस्तक माझ्या पुढील पत्त्यावर पाठवावे. त्याचे मूल्य १० रूपये मी सोबत पाठवीत आहे. (दुसऱ्या देशात या पुस्तकाच्या किंमतीसाठी तेथील वॉचटावर संस्थेच्या स्थानिक कार्यालयाला लिहा.)