देव जीवांना यातना देतो का?
धर्मांनी आज अनेक काळ ही शिकवण दिली की दुष्टांच्या जीवांना अग्नी नरकात यातना भोगाव्या लागतात. पण पवित्र शास्त्र काय शिकवण देते?
नरक काय आहे व मृतांच्या स्थितीबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते हे शिका. “आम्ही मरतो तेव्हा आमचे काय होते” आणि “देव जीवास यातना देत नाही,” हे अध्याय, “तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता” या १९२ पानी पुस्तकातून वाचा.
कृपया मला तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता हे पुस्तक माझ्या पुढील पत्त्यावर पाठवावे. त्याचे मूल्य १० रूपये मी सोबत पाठवीत आहे. (दुसऱ्या देशात या पुस्तकाच्या किंमतीसाठी तेथील वॉचटावर संस्थेच्या स्थानिक कार्यालयाला लिहा.)