यहूदा पुस्तकाची रूपरेषा नमस्कार (१, २) खोट्या शिक्षकांवर न्यायदंड निश्चित (३-१६) मीखाएलचा सैतानासोबत वाद (९) हनोखची भविष्यवाणी (१४, १५) देवाच्या प्रेमात टिकून राहा (१७-२३) देवाला गौरव (२४, २५)