यिर्मया
पुस्तकाची रूपरेषा
१
यिर्मयाला संदेष्टा म्हणून नेमलं जातं (१-१०)
बदामाच्या झाडाचा दृष्टान्त (११, १२)
मोठ्या भांड्याचा दृष्टान्त (१३-१६)
यिर्मयाला त्याचं काम करायला हिंमत दिली जाते (१७-१९)
२
३
इस्राएल मोठ्या प्रमाणात भ्रष्ट (१-५)
इस्राएल आणि यहूदा व्यभिचारासाठी दोषी (६-११)
पापी मार्गापासून मागे वळण्यासाठी केलेला आर्जव (१२-२५)
४
पश्चात्ताप केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद (१-४)
उत्तरेकडून येणारं संकट (५-१८)
येणाऱ्या संकटामुळे यिर्मयाला झालेलं दुःख (१९-३१)
५
यहोवाने शिक्षा केली, पण लोकांनी त्यातून धडा घेतला नाही (१-१३)
नाश केला, पण पूर्णपणे नाही (१४-१९)
यहोवा लोकांकडून हिशोब घेतो (२०-३१)
६
यरुशलेमला लवकरच वेढा पडेल (१-९)
यरुशलेमवर यहोवाचा क्रोध (१०-२१)
उत्तरेकडून क्रूर लोकांचा हल्ला (२२-२६)
यिर्मया धातूची पारख करणाऱ्यासारखा (२७-३०)
७
यहोवाच्या मंदिरावर व्यर्थ भरवसा (१-११)
मंदिराची दशा शिलोसारखी होईल (१२-१५)
खोट्या उपासनेचा धिक्कार (१६-३४)
८
इतर जण चालतात त्याच मार्गावर चालण्याची लोकांची निवड (१-७)
यहोवाच्या वचनाशिवाय सुज्ञता नाही (८-१७)
यहूदाच्या जखमेमुळे यिर्मयाला झालेलं दुःख (१८-२२)
९
यिर्मया अतिशय दुःखी होतो (१-३क)
यहोवा यहूदाकडून हिशोब घेतो (३ख-१६)
यहूदासाठी शोक (१७-२२)
यहोवाला ओळखत असल्याचा अभिमान बाळगा (२३-२६)
१०
इतर राष्ट्रांच्या देवांविरुद्ध जिवंत देव (१-१६)
लवकरच होणारा नाश आणि बंदिवास (१७, १८)
यिर्मया शोक करतो (१९-२२)
संदेष्ट्याची प्रार्थना (२३-२५)
११
यहूदा यहोवासोबतचा करार मोडतो (१-१७)
यिर्मया कत्तल करायला नेल्या जाणाऱ्या कोकऱ्यासारखा (१८-२०)
यिर्मयाच्या शहरातल्या लोकांकडूनच त्याचा विरोध (२१-२३)
१२
यिर्मयाची तक्रार (१-४)
यहोवाचं उत्तर (५-१७)
१३
१४
१५
यहोवा आपला न्याय-निर्णय बदलणार नाही (१-९)
यिर्मयाची तक्रार (१०)
यहोवाचं उत्तर (११-१४)
यिर्मयाची प्रार्थना (१५-१८)
यहोवा यिर्मयाला प्रोत्साहन देतो (१९-२१)
१६
लग्न, शोक किंवा मेजवानी करायची यिर्मयाला मनाई (१-९)
शिक्षा, मग पुनर्वसन (१०-२१)
१७
खोलवर मुळावलेलं यहूदाचं पाप (१-४)
यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे मिळणारे आशीर्वाद (५-८)
हृदय सगळ्यात जास्त धोका देणारं आहे (९-११)
यहोवा, इस्राएलची आशा (१२, १३)
यिर्मयाची प्रार्थना (१४-१८)
शब्बाथाचा दिवस पवित्र माना (१९-२७)
१८
कुंभाराच्या हातातली माती (१-१२)
यहोवा इस्राएलकडे पाठ फिरवतो (१३-१७)
यिर्मयाविरुद्ध कट; त्याची विनंती (१८-२३)
१९
२०
२१
२२
२३
चांगले आणि दुष्ट मेंढपाळ (१-४)
“नीतिमान अंकुर” याच्या राज्यात सुरक्षितता (५-८)
खोट्या संदेष्ट्यांना शिक्षा सुनावली जाते (९-३२)
“यहोवाचा संदेश ओझ्यासारखा आहे” (३३-४०)
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
पुनर्वसन करण्याची अभिवचनं (१-१३)
‘नीतिमान अंकुराच्या’ राज्यात सुरक्षा (१४-१६)
दावीद आणि याजक यांच्यासोबत करार (१७-२६)
३४
३५
३६
यिर्मया बारूखकडून गुंडाळी लिहून घेतो (१-७)
बारूख गुंडाळी मोठ्याने वाचतो (८-१९)
यहोयाकीम गुंडाळी जाळून टाकतो (२०-२६)
नवीन गुंडाळीवर संदेश पुन्हा लिहिला जातो (२७-३२)
३७
खास्दी लोक काही काळासाठी वेढा काढतात (१-१०)
यिर्मयाला तुरुंगात टाकलं जातं (११-१६)
सिद्कीया यिर्मयाला भेटतो (१७-२१)
३८
यिर्मयाला कोरड्या विहिरीत टाकलं जातं (१-६)
एबद-मलेख यिर्मयाला सोडवतो (७-१३)
सिद्कीयाने शरण जावं अशी यिर्मया त्याला विनंती करतो (१४-२८)
३९
४०
नबुजरदान यिर्मयाची सुटका करतो (१-६)
गदल्याची अधिकारी म्हणून देशावर नेमणूक (७-१२)
गदल्याला ठार मारायचा कट (१३-१६)
४१
४२
४३
४४
४५
४६
४७
४८
४९
अम्मोनच्या विरोधात भविष्यवाणी (१-६)
अदोमच्या विरोधात भविष्यवाणी (७-२२)
दिमिष्कच्या विरोधात भविष्यवाणी (२३-२७)
केदार आणि हासोरच्या विरोधात भविष्यवाणी (२८-३३)
एलामच्या विरोधात भविष्यवाणी (३४-३९)
५०
५१
५२
सिद्कीया बाबेलविरुद्ध बंड करतो (१-३)
नबुखद्नेस्सर यरुशलेमला वेढा घालतो (४-११)
शहराचा आणि मंदिराचा नाश (१२-२३)
लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेलं जातं (२४-३०)
यहोयाखीनची तुरुंगातून सुटका (३१-३४)