नहेम्या पुस्तकाची रूपरेषा १ यरुशलेमवरून बातमी (१-३) नहेम्याची प्रार्थना (४-११) २ नहेम्याला यरुशलेमला पाठवलं जातं (१-१०) नहेम्या शहराच्या भिंतींची पाहणी करतो (११-२०) ३ भिंती पुन्हा बांधल्या जातात (१-३२) ४ विरोध असूनही काम जोरात (१-१४) बांधकाम करणारे शस्त्र घेऊन काम करत राहतात (१५-२३) ५ नहेम्या लुबाडणूक थांबवतो (१-१३) नहेम्याचा निःस्वार्थीपणा (१४-१९) ६ बांधकामाला विरोध होत राहतो (१-१४) भिंत ५२ दिवसांत बांधून पूर्ण (१५-१९) ७ शहराची फाटकं आणि द्वारपाल (१-४) बंदिवासातून परत आलेल्यांच्या नावांची यादी (५-६९) मंदिरातले सेवक (४६-५६) शलमोनच्या सेवकांची मुलं (५७-६०) कामासाठी दान (७०-७३) ८ नियमशास्त्र वाचून लोकांना समजवण्यात येतं (१-१२) मंडपांचा सण साजरा केला जातो (१३-१८) ९ लोक आपली पापं कबूल करतात (१-३८) यहोवा, क्षमा करणारा देव (१७) १० लोक नियमशास्त्राप्रमाणे वागण्याचं कबूल करतात (१-३९) “आम्ही आमच्या देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणार नाही” (३९) ११ यरुशलेममध्ये लोक पुन्हा राहू लागतात (१-३६) १२ याजक आणि लेवी (१-२६) भिंतीचं उद्घाटन (२७-४३) मंदिरातल्या सेवेसाठी मदत (४४-४७) १३ नहेम्या आणखी सुधारणा करतो (१-३१) दहावे भाग देण्याची व्यवस्था (१०-१३) शब्बाथ दूषित करू नये (१५-२२) विदेशी स्त्रियांशी लग्न करणाऱ्यांचा धिक्कार (२३-२८)