उत्पत्ती
पुस्तकाची रूपरेषा
१
२
सातव्या दिवशी देव विश्रांती घेतो (१-३)
यहोवा देव, आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता (४)
एदेन बागेत पुरुष आणि स्त्री (५-२५)
माणसाला मातीपासून बनवलं जातं (७)
ज्ञानाच्या झाडाचं फळ न खाण्याची आज्ञा (१५-१७)
स्त्रीची निर्मिती (१८-२५)
३
४
५
६
देवाच्या मुलांनी पृथ्वीवर बायका केल्या (१-३)
नेफिलीम यांचा जन्म (४)
मानवांच्या दुष्टपणामुळे यहोवाला दुःख होतं (५-८)
नोहाला जहाज बांधण्याची आज्ञा मिळते (९-१६)
देव जलप्रलय येईल असं सांगतो (१७-२२)
७
८
९
१०
११
१२
१३
अब्राम कनानला परत येतो (१-४)
अब्राम आणि लोट वेगळे होतात (५-१३)
देव अब्रामला दिलेल्या वचनाची आठवण करून देतो (१४-१८)
१४
१५
१६
१७
अब्राहाम पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल (१-८)
सुंतेचा करार (९-१४)
सारायचं नाव बदलून सारा (१५-१७)
इसहाकच्या जन्माबद्दल वचन (१८-२७)
१८
तीन स्वर्गदूत अब्राहामकडे येतात (१-८)
साराला मुलगा होण्याचं वचन; ती हसते (९-१५)
अब्राहाम सदोमसाठी विनंती करतो (१६-३३)
१९
स्वर्गदूत लोटकडे येतात (१-११)
लोट आणि त्याच्या कुटुंबाला निघण्याचा आग्रह (१२-२२)
सदोम आणि गमोराचा नाश (२३-२९)
लोट आणि त्याच्या मुली (३०-३८)
२०
२१
इसहाकचा जन्म (१-७)
इश्माएल इसहाकला चिडवतो (८, ९)
हागार आणि इश्माएलला पाठवून दिलं जातं (१०-२१)
अब्राहामचा अबीमलेखसोबत करार (२२-३४)
२२
२३
२४
२५
अब्राहाम पुन्हा लग्न करतो (१-६)
अब्राहामचा मृत्यू (७-११)
इश्माएलची मुलं (१२-१८)
याकोब आणि एसावचा जन्म (१९-२६)
एसाव प्रथमपुत्राचा हक्क विकतो (२७-३४)
२६
गरारमध्ये इसहाक आणि रिबका (१-११)
विहिरींवरून वाद (१२-२५)
इसहाकचा अबीमलेखसोबत करार (२६-३३)
एसावच्या दोन हित्ती बायका (३४, ३५)
२७
इसहाक याकोबला आशीर्वाद देतो (१-२९)
एसाव आशीर्वाद मागतो पण पश्चात्ताप दाखवत नाही (३०-४०)
एसावचं याकोबशी वैर (४१-४६)
२८
२९
याकोब राहेलला भेटतो (१-१४)
याकोब राहेलच्या प्रेमात पडतो (१५-२०)
याकोब लेआ आणि राहेलशी लग्न करतो (२१-२९)
याकोबला लेआपासून चार मुलं होतात: रऊबेन, शिमोन, लेवी आणि यहूदा (३०-३५)
३०
बिल्हा हिला दान आणि नफताली ही मुलं होतात (१-८)
जिल्पाला गाद आणि आशेर ही मुलं होतात (९-१३)
लेआला इस्साखार आणि जबुलून ही मुलं होतात (१४-२१)
राहेलला योसेफ होतो (२२-२४)
याकोबचे कळप वाढतात (२५-४३)
३१
याकोब न सांगता कनानला जायला निघतो (१-१८)
लाबान याकोबला गाठतो (१९-३५)
याकोब लाबानशी करार करतो (३६-५५)
३२
स्वर्गदूत याकोबला भेटतात (१, २)
याकोब एसावला भेटायची तयारी करतो (३-२३)
याकोब एका स्वर्गदूताशी कुस्ती करतो (२४-३२)
३३
३४
३५
याकोब परक्या देवांना काढून टाकतो (१-४)
याकोब बेथेलला परत येतो (५-१५)
बन्यामीनचा जन्म; राहेलचा मृत्यू (१६-२०)
इस्राएलची १२ मुलं (२१-२६)
इसहाकचा मृत्यू (२७-२९)
३६
३७
३८
३९
४०
४१
योसेफ फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो (१-३६)
फारो योसेफचा गौरव करतो (३७-४६क)
योसेफ अन्नधान्याची व्यवस्था करतो (४६ख-५७)
४२
योसेफचे भाऊ इजिप्तला जातात (१-४)
योसेफ आपल्या भावांना भेटतो आणि त्यांची परीक्षा घेतो (५-२५)
योसेफचे भाऊ घरी याकोबकडे परत येतात (२६-३८)
४३
योसेफचे भाऊ दुसऱ्यांदा इजिप्तला जातात; या वेळी बन्यामीनला घेऊन (१-१४)
योसेफ पुन्हा आपल्या भावांना भेटतो (१५-२३)
योसेफ आपल्या भावांना मेजवानी देतो (२४-३४)
४४
४५
४६
याकोब आणि त्याचं घराणं इजिप्तला राहायला येतं (१-७)
इजिप्तला आलेल्यांची नावं (८-२७)
गोशेन इथे योसेफ याकोबला भेटतो (२८-३४)
४७
याकोब फारोला भेटतो (१-१२)
योसेफ बुद्धिमानपणे व्यवस्था करतो (१३-२६)
इस्राएल गोशेनमध्ये राहू लागतो (२७-३१)
४८
४९
५०
योसेफ याकोबला कनानमध्ये पुरतो (१-१४)
योसेफ भावांना क्षमा केल्याची खातरी देतो (१५-२१)
योसेफचे शेवटचे दिवस आणि त्याचा मृत्यू (२२-२६)