वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. २६२०-२६२१
  • ख१२-ख येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग २)

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख१२-ख येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग २)
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यरुशलेम आणि आसपासचा परिसर
  • निसान १२
  • निसान १३
  • निसान १४
  • निसान १५ (शब्बाथ)
  • निसान १६
  • ख१२-क येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग १)
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • २०२३ च्या स्मारकविधीसाठी बायबल वाचनाचा आराखडा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • २०२६ च्या स्मारकविधीसाठी बायबल वाचनाचा आराखडा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य — सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२६
  • २०२६ च्या स्मारकविधीसाठी बायबल वाचनाचा आराखडा
    स्मारकविधीसाठी बायबल वाचनाचा आराखडा
अधिक माहिती पाहा
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
ख१२-ख येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग २)

ख१२-ख

येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग २)

छापील आवृत्ती
इ.स. ३३ हे वर्ष दाखवणारी समयरेषा. या वर्षी येशूचा मृत्यू झाला.

यरुशलेम आणि आसपासचा परिसर

यरुशलेम आणि त्याच्या आसपासचं क्षेत्र दाखवणारा नकाशा. काही ठिकाणांच्या अचूक तर काही अंदाजे जागा दाखवलेल्या आहेत. १. मंदिर. २. गेथशेमाने बाग. ३. राज्यपालाचा महाल. ४. कयफाचं घर. ५. हेरोद अंतिपा येऊन राहायचा तो महाल. ६. बेथजथाचं तळं. ७. शिलोहचं तळं. ८. न्यायसभा. ९. गुलगुथा. १०. हकलदमा.
  1. १. मंदिर

  2. २. गेथशेमाने बाग (?)

  3. ३. राज्यपालाचा महाल

  4. ४. कयफाचं घर (?)

  5. ५. हेरोद अंतिपा येऊन राहायचा तो महाल (?)

  6. ६. बेथजथाचं तळं

  7. ७. न्यायसभा (?)

  8. ८. गुलगुथा (?)

  9. ९. गुलगुथा (?)

  10. १०. हकलदमा (?)

दिवस: निसान १२ | निसान १३ | निसान १४ | निसान १५ | निसान १६

निसान १२

सूर्यास्त (यहुद्यांचा दिवस एका सूर्यास्तापासून सुरू होऊन दुसऱ्‍या सूर्यास्ताला संपतो)

सूर्योदय

  • यहूदा इस्कर्योत यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांसोबत मिळून कट रचत आहे.

    शिष्यांसोबत निवांत वेळ घालवतो

  • यहूदा येशूला पकडून देण्याचा सौदा करतो

  • मत्तय २६:१-५, १४-१६

  • मार्क १४:१, २, १०, ११

  • लूक २२:१-६

सूर्यास्त

पुन्हा पहिल्या पानावर जा

निसान १३

सूर्यास्त

सूर्योदय

  • पेत्र आणि योहान पाण्याचं भांडं घेऊन जाणाऱ्‍या माणसामागे जातात.

    पेत्र आणि योहान वल्हांडणाची तयारी करतात

  • येशू आणि बाकीचे प्रेषित दुपारनंतर येतात

  • मत्तय २६:१७-१९

  • मार्क १४:१२-१६

  • लूक २२:७-१३

सूर्यास्त

पुन्हा पहिल्या पानावर जा

निसान १४

सूर्यास्त

  • येशू आणि त्याचे विश्‍वासू प्रेषित मेजावर टेकून बसले आहेत आणि प्रभूचं सांजभोजन करत आहेत.

    प्रेषितांसोबत वल्हाडणाचं भोजन करतो

  • प्रेषितांचे पाय धुतो

  • यहूदाला बाहेर घालवून देतो

  • प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात करतो

  • मत्तय २६:२०-३५

  • मार्क १४:१७-३१

  • लूक २२:१४-३८

  • योहान १३:१–१७:२६

  • पेत्र अंगणात जमलेल्या लोकांसमोर येशूला नाकारत आहे आणि येशू हे पाहत आहे.

    गेथशेमाने बागेत त्याचा विश्‍वासघात आणि अटक (२)

  • प्रेषित पळून जातात

  • कयफाच्या घरात न्यायसभेपुढे खटला चालवला जातो (४)

  • पेत्र येशूला नाकारतो

  • मत्तय २६:३६-७५

  • मार्क १४:३२-७२

  • लूक २२:३९-६५

  • योहान १८:१-२७

सूर्योदय

  • येशूच्या डोक्यावर काट्यांचा मुकूट आहे आणि त्याने जांभळा झगा घातला आहे. पिलात त्याला संतप्त जमावाच्या हवाली करत आहे.

    पुन्हा न्यायसभेपुढे उभं केलं जातं (८)

  • पिलातकडे नेलं जातं (३), मग हेरोदकडे (५) आणि पुन्हा पिलातकडे आणलं जातं (३)

  • निकदेम, अरिमथाई इथला योसेफ आणि इतर शिष्य येशूचं शरीर दफनविधीसाठी तयार करत आहेत.

    मृत्युदंड सुनावला जातो आणि गुलगुथा इथे वधस्तंभावर खिळलं जातं (९)

  • दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू होतो

  • मृतदेह उतरवून त्याला पुरलं जातं

  • मत्तय २७:१-६१

  • मार्क १५:१-४७

  • लूक २२:६६–२३:५६

  • योहान १८:२८–१९:४२

सूर्यास्त

पुन्हा पहिल्या पानावर जा

निसान १५ (शब्बाथ)

सूर्यास्त

सूर्योदय

  • पिलात येशूच्या कबरेजवळ पहारेकरी ठेवायची परवानगी देतो

  • मत्तय २७:६२-६६

सूर्यास्त

पुन्हा पहिल्या पानावर जा

निसान १६

सूर्यास्त

  • पुरण्यासाठी आणखी सुगंधी मसाले विकत घेतले जातात

  • मार्क १६:१

सूर्योदय

  • मग्दालीया मरीया येशूच्या रिकाम्या कबरेकडे पाहत आहे.

    मेलेल्यांतून पुन्हा जिवंत केलं जातं

  • शिष्यांपुढे प्रकट होतो

  • मत्तय २८:१-१५

  • मार्क १६:२-८

  • लूक २४:१-४९

  • योहान २०:१-२५

सूर्यास्त

पुन्हा पहिल्या पानावर जा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा