शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
या बायबलचं भाषांतर इंग्रजीतल्या नवे जग भाषांतर (२०१३ आवृत्ती) या बायबलमधून करण्यात आलं आहे. भाषांतर करताना मूळ भाषांमधल्या शब्दांवरही विचार करण्यात आला.
“सर्वोच्च प्रभू यहोवा [יהוה, य-ह-व-ह] म्हणतो: ‘. . . पाहा! मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी बनवतोय; जुन्या गोष्टी कोणालाही आठवणार नाहीत, आणि पुन्हा कधीच त्या कोणाच्या मनात येणार नाहीत.’”
—यशया ६५:१३, १७; २ पेत्र ३:१३ सुद्धा पाहा.
© 2020
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA
200 Watchtower Drive
Patterson, NY 12563-9205 U.S.A.
प्रकाशक
WATCHTOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF NEW YORK, INC.
Wallkill, New York, U.S.A.
हे बायबल किंवा याचे काही भाग २८० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. भाषांच्या संपूर्ण यादीसाठी www.jw.org ही वेबसाईट पाहा.
नवे जग भाषांतराच्या सगळ्या आवृत्त्यांची एकूण छपाई:
२४,७९,१३,०५३ प्रती
२०२४ मध्ये छापण्यात आलं
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिलं जात आहे.
New World Translation of the Holy Scriptures
Marathi (nwt-MR)
Made in U.S.A.
900 Red Mills Road
Wallkill, NY 12589-5200 U.S.A.