वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल ७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ शमुवेल रूपरेषा

      • किर्याथ-यारीममध्ये कराराची पेटी (१)

      • शमुवेलचा आर्जव: ‘फक्‍त यहोवाची उपासना करा’ (२-६)

      • मिस्पामध्ये इस्राएलचा विजय (७-१४)

      • शमुवेल इस्राएलचा न्यायाधीश (१५-१७)

१ शमुवेल ७:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “पवित्र केलं.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ६:२, ४; १इत १३:५, ७

१ शमुवेल ७:२

तळटीपा

  • *

    किंवा “शोक करत त्याच्याकडे वळले.”

समासातील संदर्भ

  • +नहे ९:२८

१ शमुवेल ७:३

समासातील संदर्भ

  • +१शमु १२:२४
  • +यहो २४:१४, २३; शास ३:७
  • +शास २:१३; १०:६; १रा ११:३३
  • +अनु १०:२०; १३:४; लूक ४:८
  • +अनु २८:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ७९-८०

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०११, पृ. १६-१७

१ शमुवेल ७:४

समासातील संदर्भ

  • +शास १०:१६

१ शमुवेल ७:५

समासातील संदर्भ

  • +शास २०:१; १शमु १०:१७; २रा २५:२३; यिर्म ४०:६
  • +१शमु १२:२३; याक ५:१६

१ शमुवेल ७:६

समासातील संदर्भ

  • +२इत २०:३; नहे ९:१; योए २:१२
  • +शास १०:१०
  • +शास २:१८

१ शमुवेल ७:७

समासातील संदर्भ

  • +यहो १३:२, ३; १शमु ६:४

१ शमुवेल ७:८

समासातील संदर्भ

  • +१शमु १२:१९; यश ३७:४

१ शमुवेल ७:९

समासातील संदर्भ

  • +लेवी १:१०
  • +स्तो ९९:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००५, पृ. १९

१ शमुवेल ७:१०

समासातील संदर्भ

  • +१शमु २:१०; २शमु २२:१४
  • +यहो १०:१०; शास ४:१५
  • +अनु २०:४; २८:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ८०

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०११, पृ. १७

१ शमुवेल ७:१२

तळटीपा

  • *

    म्हणजे “मदतीचा दगड.”

समासातील संदर्भ

  • +यहो ४:९; २४:२६
  • +स्तो ४४:३

१ शमुवेल ७:१३

समासातील संदर्भ

  • +१शमु ९:१६; १३:५
  • +१शमु १४:२२, २३; १७:५१

१ शमुवेल ७:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१८, २१

१ शमुवेल ७:१५

समासातील संदर्भ

  • +१शमु ३:२०; १२:११; २५:१; प्रेका १३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९८७, पृ. ३१

१ शमुवेल ७:१६

समासातील संदर्भ

  • +यहो १६:१
  • +यहो १५:७, १२; १शमु ११:१५
  • +१शमु ७:५

१ शमुवेल ७:१७

समासातील संदर्भ

  • +१शमु १:१; ८:४; १९:१८
  • +निर्ग २०:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००५, पृ. १९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ शमु. ७:१२शमु ६:२, ४; १इत १३:५, ७
१ शमु. ७:२नहे ९:२८
१ शमु. ७:३१शमु १२:२४
१ शमु. ७:३यहो २४:१४, २३; शास ३:७
१ शमु. ७:३शास २:१३; १०:६; १रा ११:३३
१ शमु. ७:३अनु १०:२०; १३:४; लूक ४:८
१ शमु. ७:३अनु २८:१
१ शमु. ७:४शास १०:१६
१ शमु. ७:५शास २०:१; १शमु १०:१७; २रा २५:२३; यिर्म ४०:६
१ शमु. ७:५१शमु १२:२३; याक ५:१६
१ शमु. ७:६२इत २०:३; नहे ९:१; योए २:१२
१ शमु. ७:६शास १०:१०
१ शमु. ७:६शास २:१८
१ शमु. ७:७यहो १३:२, ३; १शमु ६:४
१ शमु. ७:८१शमु १२:१९; यश ३७:४
१ शमु. ७:९लेवी १:१०
१ शमु. ७:९स्तो ९९:६
१ शमु. ७:१०१शमु २:१०; २शमु २२:१४
१ शमु. ७:१०यहो १०:१०; शास ४:१५
१ शमु. ७:१०अनु २०:४; २८:७
१ शमु. ७:१२यहो ४:९; २४:२६
१ शमु. ७:१२स्तो ४४:३
१ शमु. ७:१३१शमु ९:१६; १३:५
१ शमु. ७:१३१शमु १४:२२, २३; १७:५१
१ शमु. ७:१४उत्प १५:१८, २१
१ शमु. ७:१५१शमु ३:२०; १२:११; २५:१; प्रेका १३:२०
१ शमु. ७:१६यहो १६:१
१ शमु. ७:१६यहो १५:७, १२; १शमु ११:१५
१ शमु. ७:१६१शमु ७:५
१ शमु. ७:१७१शमु १:१; ८:४; १९:१८
१ शमु. ७:१७निर्ग २०:२५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ शमुवेल ७:१-१७

१ शमुवेल

७ त्यामुळे किर्याथ-यारीमचे पुरुष आले आणि यहोवाच्या कराराची पेटी घेऊन गेले. त्यांनी ती पेटी टेकडीवर अबीनादाबच्या घरात ठेवली.+ तसंच, त्यांनी यहोवाच्या कराराच्या पेटीची राखण करण्यासाठी अबीनादाबचा मुलगा एलाजार याला नेमलं.*

२ त्यानंतर बराच काळ लोटला. किर्याथ-यारीममध्ये कराराची पेटी आणण्यात आली, तेव्हापासून २० वर्षं लोटली. मग सर्व इस्राएली लोक यहोवाचा शोध करू लागले.*+ ३ तेव्हा शमुवेल सगळ्या इस्राएली लोकांना म्हणाला: “तुम्ही जर पूर्ण मनाने यहोवाकडे परत येणार असाल,+ तर तुमच्यामध्ये असलेली परकी दैवतं+ आणि अष्टारोथच्या मूर्ती काढून टाका.+ आपलं पूर्ण मन यहोवाकडे लावा आणि फक्‍त त्याचीच उपासना करा,+ म्हणजे तो तुम्हाला पलिष्टी लोकांपासून सोडवेल.”+ ४ तेव्हा इस्राएली लोकांनी आपल्यामधून बआल दैवतं आणि अष्टारोथच्या मूर्ती काढून टाकल्या. आणि ते फक्‍त यहोवाची उपासना करू लागले.+

५ मग शमुवेल त्यांना म्हणाला: “सगळ्या इस्राएली लोकांना मिस्पामध्ये एकत्र जमवा,+ म्हणजे मी तुमच्यासाठी यहोवाला प्रार्थना करीन.”+ ६ तेव्हा सर्व इस्राएली लोक मिस्पामध्ये एकत्र जमले. त्यांनी पाणी काढून यहोवासमोर ओतलं आणि त्या दिवशी उपास केला.+ त्या ठिकाणी ते म्हणाले: “आम्ही यहोवाविरुद्ध पाप केलंय.”+ मग, शमुवेल मिस्पामध्ये इस्राएली लोकांचा न्यायाधीश म्हणून काम करू लागला.+

७ इस्राएली लोक मिस्पामध्ये एकत्र जमले आहेत हे पलिष्टी लोकांना समजलं, तेव्हा त्यांचे प्रमुख+ इस्राएलशी लढाई करायला निघाले. ही गोष्ट इस्राएली लोकांनी ऐकली तेव्हा ते खूप घाबरले. ८ ते शमुवेलला म्हणाले: “आम्हाला पलिष्ट्यांच्या हातून वाचवण्यासाठी कृपा करून आमचा देव यहोवा याला मदतीसाठी विनंती करत राहा.”+ ९ तेव्हा शमुवेलने एक कोकरू घेऊन यहोवाला त्याचं होमार्पण केलं.+ त्याने इस्राएली लोकांच्या वतीने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली.+ १० शमुवेल होमार्पण देत होता तेव्हा पलिष्टी लोक इस्राएलशी लढाई करण्यासाठी आणखी जवळ आले. मग त्या दिवशी यहोवाने आकाशातून ढगांचा मोठा गडगडाट करून+ पलिष्टी लोकांना गोंधळात टाकलं+ आणि ते इस्राएलपुढे हरले.+ ११ तेव्हा इस्राएली पुरुष मिस्पामधून निघाले, आणि पलिष्ट्यांचा पाठलाग करत बेथ-कारच्या दक्षिणेपर्यंत त्यांना ठार मारत गेले. १२ मग शमुवेलने एक दगड घेऊन+ तो मिस्पा व यशाना यांच्या मधे ठेवला. त्याने त्याला एबन-एजर* असं नाव दिलं. कारण तो म्हणाला: “यहोवाने आतापर्यंत आपल्याला मदत केली आहे.”+ १३ अशा रितीने पलिष्टी लोकांचा पराभव झाला. ते इस्राएलच्या प्रदेशात परत आले नाहीत.+ शमुवेल जिवंत होता तोपर्यंत यहोवाने आपला हात पलिष्टी लोकांविरुद्ध रोखून धरला.+ १४ पलिष्टी लोकांनी, एक्रोन ते गथपर्यंत बळकावलेली इस्राएलची शहरंही त्यांना परत केली; इस्राएलने पलिष्ट्यांकडून आपला प्रदेश परत मिळवला.

इस्राएली लोक आणि अमोरी लोक यांच्यामध्येही शांती राहिली.+

१५ शमुवेलने आयुष्यभर इस्राएलमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं.+ १६ दरवर्षी तो बेथेल,+ गिलगाल+ आणि मिस्पा इथे दौरा करायचा आणि या सर्व ठिकाणी तो इस्राएलचा न्याय करायचा.+ १७ पण त्यानंतर तो रामामध्ये परत यायचा,+ कारण तिथे त्याचं घर होतं. आणि रामामध्येही तो इस्राएलचा न्याय करायचा. तिथे त्याने यहोवासाठी एक वेदी बांधली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा