वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ योहान १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ योहान रूपरेषा

      • जीवनाचं वचन (१-४)

      • प्रकाशात चालणं (५-७)

      • पापं कबूल करण्याची गरज (८-१०)

१ योहान १:१

समासातील संदर्भ

  • +योह १:४; ६:६८

१ योहान १:२

समासातील संदर्भ

  • +योह १७:३
  • +योह २१:२४; प्रेका २:३२

१ योहान १:३

तळटीपा

  • *

    किंवा “सहभागी असावं.”

समासातील संदर्भ

  • +योह १५:२६, २७; प्रेका ४:२०
  • +योह १७:२०, २१

१ योहान १:५

समासातील संदर्भ

  • +याक १:१७

१ योहान १:६

समासातील संदर्भ

  • +२कर ६:१४; इफि ५:८; तीत १:१६; १यो २:४

१ योहान १:७

समासातील संदर्भ

  • +रोम ३:२५; इफि १:७; इब्री ९:१४; १०:२२; प्रक १:५

१ योहान १:८

समासातील संदर्भ

  • +१रा ८:४६; उप ७:२०

१ योहान १:९

समासातील संदर्भ

  • +स्तो ३२:५; नीत २८:१३; याक ५:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२०, पृ. २३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ योहा. १:१योह १:४; ६:६८
१ योहा. १:२योह १७:३
१ योहा. १:२योह २१:२४; प्रेका २:३२
१ योहा. १:३योह १५:२६, २७; प्रेका ४:२०
१ योहा. १:३योह १७:२०, २१
१ योहा. १:५याक १:१७
१ योहा. १:६२कर ६:१४; इफि ५:८; तीत १:१६; १यो २:४
१ योहा. १:७रोम ३:२५; इफि १:७; इब्री ९:१४; १०:२२; प्रक १:५
१ योहा. १:८१रा ८:४६; उप ७:२०
१ योहा. १:९स्तो ३२:५; नीत २८:१३; याक ५:१६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ योहान १:१-१०

योहान याचं पहिलं पत्र

१ जे सुरुवातीपासून होतं, ज्याबद्दल आम्ही ऐकलं, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, ज्याचं आम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं आणि ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला, त्या जीवनाच्या वचनाबद्दल+ आम्ही तुम्हाला लिहीत आहोत. २ (हो, ते जीवन प्रकट झालं आणि आम्ही ते पाहिलं; जे पित्याजवळ होतं आणि आमच्यासमोर प्रकट झालं, त्या सर्वकाळाच्या जीवनाबद्दल+ आम्ही साक्ष देत आहोत+ आणि तुम्हाला सांगत आहोत.) ३ जे आम्ही पाहिलं आणि ऐकलं ते तुम्हालाही सांगत आहोत.+ हे यासाठी, की तुम्हीही आमच्यासोबत ऐक्यात असावं.* आणि आपण सगळे पित्यासोबत आणि त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याच्यासोबत ऐक्यात आहोत.+ ४ आपल्या सर्वांचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून आम्ही या गोष्टी लिहीत आहोत.

५ जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत तो असा, की देव प्रकाश आहे,+ आणि त्याच्यामध्ये अंधार मुळीच नाही. ६ “आपण त्याच्यासोबत ऐक्यात आहोत,” असं जर आपण म्हटलं आणि तरीसुद्धा अंधारात चालत राहिलो, तर आपण खोटं बोलत आहोत आणि सत्याप्रमाणे चालत नाही.+ ७ पण, जसा तो स्वतः प्रकाशात आहे, तसं जर आपणही प्रकाशात चालत राहिलो, तर मात्र आपण एकमेकांसोबत ऐक्यात आहोत. आणि त्याचा मुलगा, येशू याचं रक्‍त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.+

८ “आपल्यामध्ये पाप नाही,” असं जर आपण म्हटलं, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत+ आणि आपल्यामध्ये सत्य नाही. ९ पण जर आपण आपली पापं कबूल केली तर तो आपल्याला क्षमा करेल आणि सर्व अनीतीपासून शुद्ध करेल,+ कारण तो विश्‍वासू आणि नीतिमान आहे. १० “आपण पापी नाही,” असं जर आपण म्हटलं, तर आपण त्याला खोटं ठरवत आहोत आणि त्याचं वचन आपल्यामध्ये नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा