वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोशवा ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहोशवा रूपरेषा

      • गिलगाल इथे सुंता (१-९)

      • वल्हांडण सण पाळला; मान्‍ना बंद झाला (१०-१२)

      • यहोवाच्या सैन्याचा प्रमुख (१३-१५)

यहोशवा ५:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “समुद्राकडच्या बाजूला.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:१५, १६
  • +गण १३:२९
  • +निर्ग १५:१५; यहो २:२४
  • +यहो २:९-११

यहोशवा ५:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दशः “पुन्हा दुसऱ्‍यांदा सुंता कर.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:९-११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९८७, पृ. १८-१९

यहोशवा ५:३

तळटीपा

  • *

    म्हणजे, “अग्रत्वचांची टेकडी.”

समासातील संदर्भ

  • +यहो ५:८, ९

यहोशवा ५:४

तळटीपा

  • *

    किंवा “सैन्यात भरती होण्याचं वय असलेल्या.”

समासातील संदर्भ

  • +गण १४:२९; २६:६५; अनु २:१४

यहोशवा ५:६

समासातील संदर्भ

  • +गण १४:२२, २३
  • +गण १४:३३; अनु १:३
  • +उत्प १३:१४, १५; निर्ग ३३:१
  • +निर्ग ३:८; गण १३:२६, २७; यहे २०:६
  • +अनु १:३५

यहोशवा ५:७

समासातील संदर्भ

  • +गण १४:३१

यहोशवा ५:९

तळटीपा

  • *

    म्हणजे, “लोटून देणं; दूर लोटणं.”

समासातील संदर्भ

  • +यहो ४:१९; ५:३

यहोशवा ५:१०

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:२४, २५; गण ९:५

यहोशवा ५:११

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:१८

यहोशवा ५:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १६:३५
  • +अनु ६:१०-१२; ८:१०

यहोशवा ५:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:२; शास १३:६; प्रेका १:१०
  • +निर्ग २३:२३; गण २२:२३; १इत २१:१६

यहोशवा ५:१४

तळटीपा

  • *

    किंवा “राजकुमार.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२०; १रा २२:१९; दान १०:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१८, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००४, पृ. ९

    ६/१५/१९९८, पृ. २४

    १/१/१९८७, पृ. १८-१९

यहोशवा ५:१५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९८७, पृ. १८-१९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहो. ५:१उत्प १०:१५, १६
यहो. ५:१गण १३:२९
यहो. ५:१निर्ग १५:१५; यहो २:२४
यहो. ५:१यहो २:९-११
यहो. ५:२उत्प १७:९-११
यहो. ५:३यहो ५:८, ९
यहो. ५:४गण १४:२९; २६:६५; अनु २:१४
यहो. ५:६गण १४:२२, २३
यहो. ५:६गण १४:३३; अनु १:३
यहो. ५:६उत्प १३:१४, १५; निर्ग ३३:१
यहो. ५:६निर्ग ३:८; गण १३:२६, २७; यहे २०:६
यहो. ५:६अनु १:३५
यहो. ५:७गण १४:३१
यहो. ५:९यहो ४:१९; ५:३
यहो. ५:१०निर्ग १२:२४, २५; गण ९:५
यहो. ५:११निर्ग १२:१८
यहो. ५:१२निर्ग १६:३५
यहो. ५:१२अनु ६:१०-१२; ८:१०
यहो. ५:१३उत्प १८:२; शास १३:६; प्रेका १:१०
यहो. ५:१३निर्ग २३:२३; गण २२:२३; १इत २१:१६
यहो. ५:१४निर्ग २३:२०; १रा २२:१९; दान १०:१३
यहो. ५:१५निर्ग ३:४, ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहोशवा ५:१-१५

यहोशवा

५ इस्राएली लोक यार्देन नदी पार करून जाईपर्यंत यहोवाने नदीचं पाणी कसं आटवलं, हे जेव्हा यार्देनच्या पश्‍चिमेकडे* असलेल्या सर्व अमोरी+ राजांनी आणि समुद्राकडे असलेल्या सर्व कनानी+ राजांनी ऐकलं, तेव्हा त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं.+ आणि त्यांच्यात इस्राएली लोकांचा सामना करण्याची हिंमत उरली नाही.+

२ त्या वेळी यहोवा यहोशवाला म्हणाला: “गारगोटीच्या दगडाच्या सुऱ्‍या बनव आणि इस्राएली पुरुषांची सुंता* कर.”*+ ३ म्हणून यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्‍या बनवल्या आणि गिबअथ-हा-अरालोथ* या ठिकाणी इस्राएली पुरुषांची सुंता केली.+ ४ यहोशवाने त्यांची सुंता केली, कारण इजिप्तमधून निघालेल्या सर्व पुरुषांचा, म्हणजे लढाईसाठी पात्र असलेल्या* सर्व पुरुषांचा, इजिप्त सोडल्यानंतर ओसाड रानातून प्रवास करत असताना मृत्यू झाला होता.+ ५ इजिप्तमधून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती. पण इजिप्त सोडल्यानंतर ओसाड रानातून प्रवास करत असताना ज्यांचा जन्म झाला होता त्यांची मात्र सुंता झालेली नव्हती. ६ संपूर्ण राष्ट्राचा, म्हणजे ज्यांनी यहोवाचं ऐकलं नाही+ अशा लढाईसाठी पात्र असलेल्या सर्व पुरुषांचा मृत्यू होईपर्यंत, इस्राएली लोक ४० वर्षं+ ओसाड रानातच भटकत राहिले. कारण जो देश त्यांना देण्याचं वचन यहोवाने त्यांच्या वाडवडिलांना दिलं होतं,+ तो दुधामधाचा देश+ ते कधीच पाहणार नाहीत अशी शपथ यहोवाने घेतली होती.+ ७ आणि त्यांच्याऐवजी तो त्यांच्या मुलांना त्या देशात घेऊन गेला.+ त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण प्रवास करत असताना त्यांची सुंता झाली नव्हती.

८ संपूर्ण राष्ट्राची सुंता झाल्यानंतर त्यांनी बरं होईपर्यंत छावणीत विश्रांती घेतली.

९ मग यहोवा यहोशवाला म्हणाला: “इजिप्तचे लोक तुमची जी बदनामी करायचे, ती मी आज तुमच्यापासून दूर लोटून दिली आहे.” म्हणून आजपर्यंत त्या ठिकाणाला गिलगाल*+ असं म्हणतात.

१० इस्राएली लोकांनी काही काळ गिलगालमध्येच मुक्काम केला. आणि त्या महिन्याच्या १४ व्या दिवशी संध्याकाळी, त्यांनी यरीहोच्या ओसाड रानात वल्हांडण सण पाळला.+ ११ वल्हांडणाच्या दुसऱ्‍या दिवसापासून ते जमिनीचं उत्पन्‍न खाऊ लागले. त्या दिवशी त्यांनी बेखमीर भाकरी+ आणि हुरडा खाल्ला. १२ ज्या दिवशी त्यांनी जमिनीचं उत्पन्‍न खाल्लं त्याच्या दुसऱ्‍या दिवसापासून त्यांना मान्‍ना मिळण्याचं बंद झालं. त्यानंतर इस्राएली लोकांना पुन्हा कधीही मान्‍ना मिळाला नाही;+ त्या वर्षापासून ते कनान देशाचा उपज खाऊ लागले.+

१३ यहोशवा यरीहोजवळ असताना त्याला अचानक एक पुरुष+ हातात तलवार घेऊन+ त्याच्यासमोर उभा असलेला दिसला. यहोशवा त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विचारलं: “तू आमच्या बाजूने आहेस, की आमच्या शत्रूंच्या बाजूने?” १४ तो म्हणाला: “तू विचार करतोस तसं नाही. मी यहोवाच्या सैन्याचा प्रमुख*+ आहे.” हे ऐकताच यहोशवाने जमिनीवर पडून त्याला दंडवत घातला आणि तो त्याला म्हणाला: “माझ्या प्रभू, तुझ्या या सेवकासाठी तुझी काय आज्ञा आहे?” १५ तेव्हा यहोवाच्या सैन्याचा प्रमुख यहोशवाला म्हणाला: “तुझ्या पायांतले जोडे काढ. कारण तू जिथे उभा आहेस, ती जागा पवित्र आहे.” त्यामुळे यहोशवाने लगेच आपले जोडे काढले.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा