वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोशवा २०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहोशवा रूपरेषा

      • शरण-शहरं (१-९)

यहोशवा २०:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २१:१२, १३; गण ३५:१४, १५; अनु ४:४१

यहोशवा २०:३

समासातील संदर्भ

  • +उत्प ९:६; निर्ग २१:२३; गण ३५:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१७, पृ. ११

यहोशवा २०:४

समासातील संदर्भ

  • +अनु १९:३
  • +नीत ३१:२३

यहोशवा २०:५

समासातील संदर्भ

  • +गण ३५:२२-२४; अनु १९:४-६

यहोशवा २०:६

समासातील संदर्भ

  • +गण ३५:१२, २४
  • +गण ३५:२५
  • +गण ३५:२८

यहोशवा २०:७

तळटीपा

  • *

    किंवा “पवित्र ठरवली.”

समासातील संदर्भ

  • +यहो २१:३२
  • +उत्प ३३:१८; यहो २१:२०, २१
  • +यहो १४:१५; २१:१३

यहोशवा २०:८

समासातील संदर्भ

  • +यहो २१:८, ३६; १इत ६:७७, ७८
  • +यहो २१:८, ३८; १इत ६:७७, ८०
  • +अनु ४:४१-४३
  • +यहो २१:२७; १इत ६:७१

यहोशवा २०:९

समासातील संदर्भ

  • +गण ३५:११, १५
  • +गण ३५:१२, २४; अनु २१:५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहो. २०:२निर्ग २१:१२, १३; गण ३५:१४, १५; अनु ४:४१
यहो. २०:३उत्प ९:६; निर्ग २१:२३; गण ३५:२६, २७
यहो. २०:४अनु १९:३
यहो. २०:४नीत ३१:२३
यहो. २०:५गण ३५:२२-२४; अनु १९:४-६
यहो. २०:६गण ३५:१२, २४
यहो. २०:६गण ३५:२५
यहो. २०:६गण ३५:२८
यहो. २०:७यहो २१:३२
यहो. २०:७उत्प ३३:१८; यहो २१:२०, २१
यहो. २०:७यहो १४:१५; २१:१३
यहो. २०:८यहो २१:८, ३६; १इत ६:७७, ७८
यहो. २०:८यहो २१:८, ३८; १इत ६:७७, ८०
यहो. २०:८अनु ४:४१-४३
यहो. २०:८यहो २१:२७; १इत ६:७१
यहो. २०:९गण ३५:११, १५
यहो. २०:९गण ३५:१२, २४; अनु २१:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहोशवा २०:१-९

यहोशवा

२० मग यहोवा यहोशवाला म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, की ‘मी मोशेद्वारे तुम्हाला सांगितलं होतं, त्याप्रमाणे तुमच्यासाठी शरण-शहरं* निवडा.+ ३ म्हणजे एखाद्याच्या हातून जर चुकून किंवा नकळत कोणाचा खून झाला, तर त्याला या शहरांमध्ये पळून जाता येईल. ही शहरं रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यापासून+ त्याचा बचाव करतील. ४ त्यासाठी त्याने यांपैकी एखाद्या शहराकडे पळून जावं,+ आणि शहराच्या दरवाजाजवळ उभं राहावं.+ तिथे त्याने शहराच्या वडिलांना घडलेली सगळी हकिगत सांगावी. मग त्यांनी त्याला शहरात घ्यावं आणि राहण्यासाठी जागा द्यावी. मग तो त्यांच्यासोबत त्या शहरात राहील. ५ रक्‍ताचा सूड घेणारा जर त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचला, तर वडिलांनी त्याला त्याच्या हाती देऊ नये; कारण त्याच्या हातून नकळत आपल्या सोबत्याचा खून झाला होता. शिवाय त्याच्या मनात त्याच्याविषयी द्वेषही नव्हता.+ ६ मंडळीसमोर त्याची न्यायचौकशी होईपर्यंत+ आणि त्या वेळचा महायाजक जिवंत असेपर्यंत, त्याने त्याच शहरात राहावं.+ त्यानंतर त्याला वाटलं तर ज्या शहरातून तो पळून आला होता, तिथे त्याने आपल्या घरी परत जावं.’”+

७ त्यामुळे इस्राएली लोकांनी ही शहरं वेगळी केली:* नफतालीच्या डोंगराळ प्रदेशात असलेल्या गालीलमधलं केदेश,+ एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम+ आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातलं किर्याथ-अर्बा,+ म्हणजे हेब्रोन. ८ तसंच यार्देनच्या प्रदेशात यरीहोच्या पूर्वेकडे त्यांनी ही शहरं निवडली: रऊबेन वंशाच्या पठारी भागातल्या ओसाड रानातलं बेसेर,+ गाद वंशाच्या गिलाद प्रदेशातलं रामोथ+ आणि मनश्‍शे+ वंशाच्या बाशान प्रदेशातलं गोलान.+

९ ही शहरं सर्व इस्राएली लोकांसाठी आणि त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेशी लोकांसाठी नेमण्यात आली; म्हणजे जर एखाद्याच्या हातून चुकून कोणाचा खून झाला, तर तो या शहरांत पळून जाऊ शकेल;+ तसंच मंडळीसमोर त्याची न्यायचौकशी+ होण्याआधी, रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यापासून तो आपला जीव वाचवू शकेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा