वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोशवा १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहोशवा रूपरेषा

      • यार्देनच्या पूर्वेकडे हरवण्यात आलेले राजे (१-६)

      • यार्देनच्या पश्‍चिमेकडे हरवण्यात आलेले राजे (७-२४)

यहोशवा १२:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु २:२४
  • +अनु ३:८
  • +अनु ४:४७-४९

यहोशवा १२:२

समासातील संदर्भ

  • +गण २१:२३, २४
  • +अनु ३:१२
  • +गण २१:१३

यहोशवा १२:३

तळटीपा

  • *

    म्हणजे, गनेसरेत सरोवर किंवा गालील समुद्र.

  • *

    म्हणजे, मृत समुद्र.

समासातील संदर्भ

  • +योह ६:१
  • +अनु ३:२७

यहोशवा १२:४

समासातील संदर्भ

  • +गण २१:३३-३५
  • +अनु ३:११

यहोशवा १२:५

समासातील संदर्भ

  • +यहो १३:१३
  • +अनु २९:७
  • +गण २१:२६

यहोशवा १२:६

समासातील संदर्भ

  • +गण २१:२३, २४, ३३-३५
  • +गण ३२:३३; अनु ३:१२, १३

यहोशवा १२:७

समासातील संदर्भ

  • +यहो ११:२३
  • +यहो १:४
  • +यहो १३:१, ५
  • +अनु २:१२
  • +यहो ११:१६, १७

यहोशवा १२:८

समासातील संदर्भ

  • +यहो १०:४०; ११:१६
  • +उत्प १५:१६
  • +निर्ग ३:८; २३:२३; अनु ७:१

यहोशवा १२:९

समासातील संदर्भ

  • +यहो ६:२
  • +यहो ८:२९

यहोशवा १२:१०

समासातील संदर्भ

  • +यहो १०:२३, २६

यहोशवा १२:१२

समासातील संदर्भ

  • +यहो १०:३३

यहोशवा १२:१३

समासातील संदर्भ

  • +यहो १०:३८

यहोशवा १२:१५

समासातील संदर्भ

  • +यहो १०:२९

यहोशवा १२:१६

समासातील संदर्भ

  • +यहो १०:२८
  • +शास १:२२

यहोशवा १२:१९

समासातील संदर्भ

  • +यहो ११:१, १०

यहोशवा १२:२२

समासातील संदर्भ

  • +यहो २१:३४

यहोशवा १२:२३

समासातील संदर्भ

  • +यहो ११:१, २

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहो. १२:१अनु २:२४
यहो. १२:१अनु ३:८
यहो. १२:१अनु ४:४७-४९
यहो. १२:२गण २१:२३, २४
यहो. १२:२अनु ३:१२
यहो. १२:२गण २१:१३
यहो. १२:३योह ६:१
यहो. १२:३अनु ३:२७
यहो. १२:४गण २१:३३-३५
यहो. १२:४अनु ३:११
यहो. १२:५यहो १३:१३
यहो. १२:५अनु २९:७
यहो. १२:५गण २१:२६
यहो. १२:६गण २१:२३, २४, ३३-३५
यहो. १२:६गण ३२:३३; अनु ३:१२, १३
यहो. १२:७यहो ११:२३
यहो. १२:७यहो १:४
यहो. १२:७यहो १३:१, ५
यहो. १२:७अनु २:१२
यहो. १२:७यहो ११:१६, १७
यहो. १२:८यहो १०:४०; ११:१६
यहो. १२:८उत्प १५:१६
यहो. १२:८निर्ग ३:८; २३:२३; अनु ७:१
यहो. १२:९यहो ६:२
यहो. १२:९यहो ८:२९
यहो. १२:१०यहो १०:२३, २६
यहो. १२:१२यहो १०:३३
यहो. १२:१३यहो १०:३८
यहो. १२:१५यहो १०:२९
यहो. १२:१६यहो १०:२८
यहो. १२:१६शास १:२२
यहो. १२:१९यहो ११:१, १०
यहो. १२:२२यहो २१:३४
यहो. १२:२३यहो ११:१, २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहोशवा १२:१-२४

यहोशवा

१२ इस्राएली लोकांनी यार्देन नदीच्या पूर्वेकडे असलेला देश, म्हणजे आर्णोन खोऱ्‍यापासून*+ वर हर्मोन डोंगरापर्यंतचा+ आणि पूर्वेकडचा सगळा अराबा+ प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. त्यांनी त्या देशातल्या ज्या राजांना हरवलं त्यांपैकी एक राजा म्हणजे, २ हेशबोनमध्ये राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन.+ तो आर्णोन खोऱ्‍याच्या सीमेवर असलेल्या अरोएर+ शहरातून राज्य करायचा. त्याचं राज्य आर्णोन+ खोऱ्‍याच्या मध्य भागापासून, यब्बोक खोऱ्‍याच्या संपूर्ण प्रदेशापर्यंत आणि गिलादच्या अर्ध्या प्रदेशापर्यंत पसरलेलं होतं. यब्बोक खोरं ही अम्मोनी लोकांच्या प्रदेशाचीही सीमा होती. ३ सीहोन राजा हा पूर्वेकडे असलेल्या अराबाच्या प्रदेशावरसुद्धा राज्य करायचा. हा प्रदेश किन्‍नरेथ सरोवरापासून*+ अराबा समुद्रापर्यंत, म्हणजे क्षार समुद्रापर्यंत;* तसंच पूर्वेकडच्या बेथयशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडच्या पिसगाच्या+ उतारांपर्यंत पसरलेला होता.

४ इस्राएली लोकांनी आणखी एका राजाचा प्रदेश ताब्यात घेतला; तो राजा म्हणजे बाशानचा राजा ओग.+ हा राजा उरलेल्या रेफाई+ लोकांपैकी असून, अष्टरोथ आणि एद्रई इथे राहायचा. ५ त्याचं राज्य हर्मोन डोंगराचा प्रदेश, सलका, आणि गशूरी व माकाथी+ यांच्या सीमेपर्यंतचा संपूर्ण बाशानचा+ प्रदेश; तसंच हेशबोनचा राजा सीहोन+ याच्या राज्याच्या सीमेपर्यंत असलेल्या गिलादचा अर्धा प्रदेश यांवर होतं.

६ यहोवाचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी या राजांना हरवलं होतं.+ त्यानंतर यहोवाचा सेवक मोशे याने त्या राजांचा देश रऊबेन आणि गादच्या वंशांना, तसंच मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाला वाटून दिला होता.+

७ यहोशवा आणि इस्राएली लोक यांनी यार्देन नदीच्या पश्‍चिमेकडे असलेल्या राजांना हरवलं. मग यहोशवाने त्यांचा प्रदेश इस्राएली लोकांना त्यांच्या वंशांच्या हिश्‍शांप्रमाणे वाटून दिला.+ हा प्रदेश लबानोनच्या+ खोऱ्‍यातल्या बाल-गादपासून,+ सेईरजवळ+ असलेल्या हालाक डोंगरापर्यंत+ पसरलेला होता. ८ त्यात डोंगराळ भाग, उतार, ओसाड रान, शेफीला, अराबा आणि नेगेब+ असे प्रदेश होते. आणि त्यांत हित्ती, अमोरी,+ कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी+ लोक राहायचे. ज्या राजांना हरवण्यात आलं होतं, ते राजे म्हणजे:

 ९ यरीहोचा राजा;+ बेथेलच्या बाजूला असलेल्या आय शहराचा राजा;+

१० यरुशलेमचा राजा; हेब्रोनचा राजा;+

११ यर्मूथचा राजा; लाखीशचा राजा;

१२ एग्लोनचा राजा; गेजेरचा राजा;+

१३ दबीरचा+ राजा; गेदेरचा राजा;

१४ हर्माचा राजा; अरादचा राजा;

१५ लिब्नाचा+ राजा; अदुल्लामचा राजा;

१६ मक्केदाचा+ राजा; बेथेलचा+ राजा;

१७ तप्पूहाचा राजा; हेफेरचा राजा;

१८ अफेकचा राजा; लशारोनचा राजा;

१९ मादोनचा राजा; हासोरचा राजा;+

२० शिम्रोन-मरोनचा राजा; अक्षाफचा राजा;

२१ तानखचा राजा; मगिद्दोचा राजा;

२२ केदेशचा राजा; कर्मेलमधल्या यकनामचा+ राजा;

२३ दोरच्या डोंगराळ भागातला+ दोरचा राजा; गिलगालमधला गोयीमचा राजा;

२४ आणि तिरसाचा राजा; असे एकूण ३१ राजे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा