वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • सात राष्ट्रांचा नाश करण्याची आज्ञा (१-६)

      • इस्राएलला निवडण्याचं कारण (७-११)

      • आज्ञा पाळल्यामुळे भविष्यात यश (१२-२६)

अनुवाद ७:१

तळटीपा

  • *

    किंवा “जास्त लोकसंख्या असलेल्या.”

  • *

    किंवा “जास्त लोकसंख्या असलेली.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३१:३
  • +निर्ग ३३:२; यहो ३:१०
  • +उत्प १५:१६
  • +उत्प १०:१५-१७
  • +अनु २०:१

अनुवाद ७:२

समासातील संदर्भ

  • +गण ३३:५२
  • +लेवी २७:२९; यहो ६:१७; १०:२८
  • +निर्ग २३:३२; ३४:१५; अनु २०:१६, १७

अनुवाद ७:३

तळटीपा

  • *

    किंवा “सोयरीक करू नका.”

समासातील संदर्भ

  • +यहो २३:१२, १३; १रा ११:१, २; एज ९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९०, पृ. १४

अनुवाद ७:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:१६; १रा ११:४
  • +अनु ६:१४, १५

अनुवाद ७:५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२४; ३४:१३
  • +अनु १६:२१, २२
  • +अनु ७:२५; १२:२, ३

अनुवाद ७:६

तळटीपा

  • *

    किंवा “मौल्यवान संपत्ती.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:५, ६; अनु १४:२; आम ३:२

अनुवाद ७:७

समासातील संदर्भ

  • +अनु १०:१५
  • +अनु १०:२२

अनुवाद ७:८

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:१६, १७
  • +निर्ग ६:६; १३:३, १४

अनुवाद ७:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:६, ७

अनुवाद ७:१०

समासातील संदर्भ

  • +नीत २:२२; २पेत्र ३:७

अनुवाद ७:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “गर्भाशयाच्या फळाला आशीर्वाद देईल.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १३:१४, १५
  • +लेवी २६:९
  • +लेवी २६:४

अनुवाद ७:१४

समासातील संदर्भ

  • +अनु ३३:२९; स्तो १४७:२०
  • +निर्ग २३:२६; अनु २८:११; स्तो १२७:३

अनुवाद ७:१५

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९२, पृ. ४

अनुवाद ७:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “खाऊन टाका.”

समासातील संदर्भ

  • +अनु ७:१, २; २०:१६; यहो १०:२८
  • +उत्प १५:१६; लेवी १८:२५; अनु ९:५
  • +निर्ग २०:३
  • +निर्ग २३:३३; अनु १२:३०; शास २:२, ३; स्तो १०६:३६

अनुवाद ७:१७

समासातील संदर्भ

  • +गण १३:३१

अनुवाद ७:१८

समासातील संदर्भ

  • +अनु १:२९; ३१:६; स्तो २७:१; यश ४१:१०
  • +निर्ग १४:१३

अनुवाद ७:१९

तळटीपा

  • *

    किंवा “न्यायचौकश्‍या करून.”

समासातील संदर्भ

  • +नहे ९:१०, ११; यिर्म ३२:२०
  • +अनु ४:३४
  • +निर्ग २३:२८; यहो ३:१०

अनुवाद ७:२०

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “कावरेबावरे होतील; दहशत बसेल.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२९; अनु २:२५; यहो २:९; २४:१२

अनुवाद ७:२१

समासातील संदर्भ

  • +अनु १०:१७; १शमु ४:७, ८
  • +गण १४:९

अनुवाद ७:२२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:३०

अनुवाद ७:२३

समासातील संदर्भ

  • +अनु ९:३

अनुवाद ७:२४

समासातील संदर्भ

  • +यहो १०:२४; १२:१
  • +निर्ग १७:१४; स्तो ९:५
  • +यहो ११:१४
  • +अनु ११:२५; यहो १:५; रोम ८:३१

अनुवाद ७:२५

समासातील संदर्भ

  • +अनु १२:३; १इत १४:१२
  • +यश ३०:२२
  • +अनु २७:१५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. ७:१अनु ३१:३
अनु. ७:१निर्ग ३३:२; यहो ३:१०
अनु. ७:१उत्प १५:१६
अनु. ७:१उत्प १०:१५-१७
अनु. ७:१अनु २०:१
अनु. ७:२गण ३३:५२
अनु. ७:२लेवी २७:२९; यहो ६:१७; १०:२८
अनु. ७:२निर्ग २३:३२; ३४:१५; अनु २०:१६, १७
अनु. ७:३यहो २३:१२, १३; १रा ११:१, २; एज ९:२
अनु. ७:४निर्ग ३४:१६; १रा ११:४
अनु. ७:४अनु ६:१४, १५
अनु. ७:५निर्ग २३:२४; ३४:१३
अनु. ७:५अनु १६:२१, २२
अनु. ७:५अनु ७:२५; १२:२, ३
अनु. ७:६निर्ग १९:५, ६; अनु १४:२; आम ३:२
अनु. ७:७अनु १०:१५
अनु. ७:७अनु १०:२२
अनु. ७:८उत्प २२:१६, १७
अनु. ७:८निर्ग ६:६; १३:३, १४
अनु. ७:९निर्ग ३४:६, ७
अनु. ७:१०नीत २:२२; २पेत्र ३:७
अनु. ७:१३उत्प १३:१४, १५
अनु. ७:१३लेवी २६:९
अनु. ७:१३लेवी २६:४
अनु. ७:१४अनु ३३:२९; स्तो १४७:२०
अनु. ७:१४निर्ग २३:२६; अनु २८:११; स्तो १२७:३
अनु. ७:१५अनु २८:१५, २७
अनु. ७:१६अनु ७:१, २; २०:१६; यहो १०:२८
अनु. ७:१६उत्प १५:१६; लेवी १८:२५; अनु ९:५
अनु. ७:१६निर्ग २०:३
अनु. ७:१६निर्ग २३:३३; अनु १२:३०; शास २:२, ३; स्तो १०६:३६
अनु. ७:१७गण १३:३१
अनु. ७:१८अनु १:२९; ३१:६; स्तो २७:१; यश ४१:१०
अनु. ७:१८निर्ग १४:१३
अनु. ७:१९नहे ९:१०, ११; यिर्म ३२:२०
अनु. ७:१९अनु ४:३४
अनु. ७:१९निर्ग २३:२८; यहो ३:१०
अनु. ७:२०निर्ग २३:२९; अनु २:२५; यहो २:९; २४:१२
अनु. ७:२१अनु १०:१७; १शमु ४:७, ८
अनु. ७:२१गण १४:९
अनु. ७:२२निर्ग २३:३०
अनु. ७:२३अनु ९:३
अनु. ७:२४यहो १०:२४; १२:१
अनु. ७:२४निर्ग १७:१४; स्तो ९:५
अनु. ७:२४यहो ११:१४
अनु. ७:२४अनु ११:२५; यहो १:५; रोम ८:३१
अनु. ७:२५अनु १२:३; १इत १४:१२
अनु. ७:२५यश ३०:२२
अनु. ७:२५अनु २७:१५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद ७:१-२६

अनुवाद

७ तुम्ही ज्या देशात जाऊन त्याचा ताबा घेण्याच्या बेतात आहात, त्या देशात जेव्हा यहोवा तुम्हाला नेईल,+ तेव्हा तो या मोठमोठ्या* राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल:+ हित्ती, गिर्गाशी, अमोरी,+ कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी.+ ही सात राष्ट्रं तुमच्यापेक्षा मोठी* आणि शक्‍तिशाली आहेत.+ २ तुमचा देव यहोवा त्यांना तुमच्या हाती देईल आणि तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवाल.+ तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्यांचा नाश करा.+ त्यांच्याशी कोणताही करार करू नका किंवा त्यांना जराही दया दाखवू नका.+ ३ तुम्ही त्यांच्याशी लग्नाचे संबंध जोडू नका.* तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका किंवा आपल्या मुलांसाठी त्यांच्या मुली करू नका.+ ४ कारण त्या तुमच्या मुलांना माझी उपासना सोडून इतर देवांच्या मागे जायला लावतील;+ यामुळे यहोवाचा क्रोध तुमच्यावर भडकेल आणि तो लगेच तुमचा सर्वनाश करेल.+

५ त्याऐवजी तुम्ही त्यांच्या वेदी व पूजेचे स्तंभ फोडून टाका,+ त्यांचे पूजेचे खांब* कापून टाका+ आणि त्यांच्या कोरलेल्या मूर्ती जाळून टाका.+ ६ कारण तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या नजरेत एक पवित्र राष्ट्र आहात आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला स्वतःचे लोक, म्हणजेच आपली खास प्रजा* होण्यासाठी, पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या इतर सर्व राष्ट्रांमधून निवडलं आहे.+

७ तुम्ही इतर सर्व राष्ट्रांमध्ये सर्वात मोठं राष्ट्र होता, म्हणून यहोवाने तुमच्याबद्दल जिव्हाळा दाखवून तुम्हाला निवडलं का?+ नाही, तुम्ही तर सर्वात लहान राष्ट्र होता.+ ८ पण, यहोवाचं तुमच्यावर प्रेम होतं आणि त्याने तुमच्या वाडवडिलांना दिलेलं वचन पाळलं.+ म्हणूनच यहोवाने आपल्या शक्‍तिशाली हाताने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं. त्याने तुम्हाला तुमच्या गुलामगिरीच्या घरातून आणि इजिप्तचा राजा फारो याच्या हातून सोडवलं.+ ९ तुम्हाला चांगलं माहीत आहे, की तुमचा देव यहोवा हाच खरा देव आहे आणि तो विश्‍वासू देव आहे; जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांशी तो आपला करार पाळतो आणि त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवतो.+ १० पण जे त्याचा द्वेष करतात त्यांची परतफेड करायला तो मागेपुढे पाहणार नाही, तर त्यांचा नाश करेल.+ त्याचा द्वेष करणाऱ्‍यांना शिक्षा द्यायला तो उशीर लावणार नाही; त्यांची परतफेड करायला तो मागेपुढे पाहणार नाही. ११ म्हणून, आज मी ज्या आज्ञा, नियम आणि न्याय-निर्णय तुम्हाला सांगत आहे, ते पाळण्याकडे दुर्लक्ष करू नका.

१२ जर तुम्ही या न्याय-निर्णयांकडे लक्ष देऊन ते पाळत राहिलात आणि त्यांप्रमाणे चालत राहिलात, तर तुमचा देव यहोवा तुमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे, आपला करार पाळेल आणि तुम्हाला एकनिष्ठ प्रेम दाखवेल. १३ तो तुमच्यावर प्रेम करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन फलदायी करेल. तुम्हाला जो देश देण्याचं वचन त्याने तुमच्या वाडवडिलांना दिलं होतं,+ त्या देशात तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने बरीच मुलंबाळं* होतील;+ तसंच तो तुम्हाला भरपूर पीक, अन्‍नधान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल देईल.+ तुमच्या कळपांतल्या जनावरांना बरीच वासरं आणि कोकरं होतील. १४ तुम्हाला इतर सगळ्या राष्ट्रांपेक्षा जास्त आशीर्वाद मिळतील;+ तुमच्यामध्ये मुलंबाळं नसलेला कोणीही पुरुष किंवा स्त्री नसेल; तसंच, तुमच्या कळपांत पिल्लं नसलेलं एकही जनावर नसेल.+ १५ यहोवा तुमच्यातून सगळे आजार दूर करेल आणि इजिप्तमध्ये जे भयंकर रोग तुम्ही पाहिले त्यांपैकी कोणताही रोग तो तुम्हाला होऊ देणार नाही.+ उलट, जे तुमचा द्वेष करतात त्या सर्वांवर तो ते रोग आणेल. १६ यहोवा ज्या लोकांना तुमच्या हाती देईल त्या सर्वांचा तुम्ही नाश करा.*+ त्यांना दयामाया दाखवू नका+ आणि त्यांच्या देवांची उपासना करू नका;+ नाहीतर हा तुमच्यासाठी एक पाश ठरेल.+

१७ कदाचित तुमच्या मनात असा विचार येईल, ‘या राष्ट्रांतल्या लोकांची संख्या आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. आपण त्यांना कसं हाकलून लावणार?’+ १८ पण तुम्ही त्यांना घाबरू नका.+ तुमचा देव यहोवा याने फारोसोबत आणि इजिप्तच्या सर्व लोकांसोबत काय केलं ते आठवा.+ १९ तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं, की तुमचा देव यहोवा याने मोठे न्यायदंड आणून,* चिन्हं व चमत्कार+ दाखवून, आपल्या महान सामर्थ्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढलं.+ तुमचा देव यहोवा याने इजिप्तच्या लोकांसोबत जसं केलं, तसंच तुम्हाला ज्यांची भीती वाटते त्या सर्व राष्ट्रांसोबतही तो करेल.+ २० जे तुमच्या हातून निसटतील आणि जे तुमच्यापासून लपून बसतील, त्या सर्वांचा तुमच्यासमोरून नाश होईपर्यंत तुमचा देव यहोवा त्यांच्यामध्ये निराशा पसरवेल.*+ २१ त्यांच्या भीतीने तुम्ही हादरून जाऊ नका, कारण तुमचा महान आणि विस्मयकारक देव+ यहोवा तुमच्यासोबत आहे.+

२२ तुमचा देव यहोवा या राष्ट्रांना हळूहळू तुमच्यासमोरून घालवून देईल.+ तो तुम्हाला त्यांचा लगेच नाश करू देणार नाही. कारण असं झालं, तर रानातल्या हिंस्र पशूंची संख्या वाढेल आणि ते तुम्हाला त्रास देतील. २३ तुमचा देव यहोवा त्या राष्ट्रांना तुमच्या हाती देईल आणि त्यांचा सर्वनाश होईपर्यंत त्यांना हरवत राहील.+ २४ तो त्यांच्या राजांना तुमच्या हाती देईल+ आणि तुम्ही आकाशाखालून त्यांची नावं कायमची पुसून टाकाल.+ तुम्ही त्या सर्वांचा पूर्णपणे नाश करेपर्यंत+ कोणीही तुमचा सामना करू शकणार नाही.+ २५ तुम्ही त्यांच्या देवांच्या कोरलेल्या मूर्ती आगीत जाळून टाका.+ त्यांच्यावरच्या सोन्याचांदीचा लोभ धरू नका किंवा ते स्वतःसाठी घेऊ नका,+ नाहीतर हा तुमच्यासाठी एक पाश ठरेल; कारण, तुमचा देव यहोवा याला या गोष्टींची घृणा वाटते.+ २६ तुम्ही कोणतीही घृणास्पद वस्तू आपल्या घरात आणू नका, नाहीतर तिच्याप्रमाणेच तुमचाही नाश होईल. तुम्ही त्या वस्तूचा मनापासून तिरस्कार करा आणि तिची घृणा करा, कारण ती नाशासाठी योग्य आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा