वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मत्तय रूपरेषा

      • राज्यात सर्वात मोठा कोण (१-६)

      • अडखळणं (७-११)

      • वाट चुकलेल्या मेंढराचं उदाहरण (१२-१४)

      • भावाला परत कसं मिळवावं (१५-२०)

      • क्षमा करायला तयार नसलेल्या दासाचं उदाहरण (२१-३५)

मत्तय १८:१

समासातील संदर्भ

  • +मार्क ९:३३-३७; लूक ९:४६-४८; २२:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०२१, पृ. २१

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९१, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६२

मत्तय १८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९८८, पृ. ११

मत्तय १८:३

तळटीपा

  • *

    किंवा “मागे फिरून.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १९:१४; १पेत्र २:२
  • +लूक १८:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०२१, पृ. २१

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००५, पृ. १८

    ९/१/१९९१, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६२

मत्तय १८:४

समासातील संदर्भ

  • +नीत १५:३३; मत्त २०:२६; २३:१२; लूक ९:४८; १४:११; २२:२६; याक ४:१०; १पेत्र ५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००५, पृ. १८

    ९/१/१९९१, पृ. ९

    १/१/१९८८, पृ. ११

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६२

मत्तय १८:६

तळटीपा

  • *

    किंवा “गाढव ओढतं तसा जात्याचा दगड.”

समासातील संदर्भ

  • +मार्क ९:४२; लूक १७:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    २/२०१८, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६३

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. ३२

    १०/१/१९९१, पृ. ८

मत्तय १८:७

तळटीपा

  • *

    किंवा “पाप करायला प्रवृत्त करणाऱ्‍या कारणांमुळे.” शब्दशः “अडखळायला लावणाऱ्‍या दगडांमुळे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    २/२०१८, पृ. ८

मत्तय १८:८

समासातील संदर्भ

  • +कल ३:५
  • +मत्त २५:४१; मार्क ९:४३-४८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    २/२०१८, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६३

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९१, पृ. ८

मत्तय १८:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:२२, २९; मार्क ९:४७; रोम ८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    २/२०१८, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६३

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९१, पृ. ८

मत्तय १८:१०

समासातील संदर्भ

  • +लूक १:१९; इब्री १:७, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०११, पृ. २४

मत्तय १८:११

तळटीपा

  • *

    अति. क३ पाहा.

मत्तय १८:१२

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:२५
  • +लूक १५:३-७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०२०, पृ. १९-२०

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००८, पृ. १०

मत्तय १८:१४

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तुमच्या.”

समासातील संदर्भ

  • +२पेत्र ३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१५, पृ. ८

    ४/१/२००८, पृ. १०

मत्तय १८:१५

तळटीपा

  • *

    शब्दशः “आणि त्याची चूक सुधार.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१७; नीत २५:८, ९; लूक १७:३
  • +याक ५:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१६, पृ. १८

    ५/२०१६, पृ. ६-७

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९९, पृ. १७-२०

    ७/१५/१९९४, पृ. २२-२३

    १०/१/१९९१, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६३

मत्तय १८:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “तोंडून.”

समासातील संदर्भ

  • +अनु १९:१५; २कर १३:१; १ती ५:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१६, पृ. ६-७

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९९, पृ. २०-२१

    ७/१५/१९९४, पृ. २२-२३

मत्तय १८:१७

समासातील संदर्भ

  • +योह १८:२८; प्रेका १०:२८; ११:२, ३
  • +रोम १६:१७; १कर ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१६, पृ. ६-७

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. १४-१५

    १०/१५/१९९९, पृ. १९, २१-२२

    ७/१५/१९९४, पृ. २२-२३

    २/१/१९९२, पृ. १६-१७

    १०/१/१९९१, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६३

मत्तय १८:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९६, पृ. २९

    १०/१/१९९२, पृ. १५-१६

    १०/१/१९९१, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६३

मत्तय १८:१९

समासातील संदर्भ

  • +मार्क ११:२४; योह १४:१३; १६:२३, २४; १यो ३:२२; ५:१४

मत्तय १८:२०

समासातील संदर्भ

  • +१कर ५:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. २८-२९

    ३/१/१९९८, पृ. १४

    १०/१/१९९१, पृ. ९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६३

मत्तय १८:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. २२६-२२८

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१०, पृ. २१

    १२/१/१९९७, पृ. १५

    १०/१५/१९९४, पृ. २६

    ११/१/१९९१, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६४

मत्तय १८:२२

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:१२; मार्क ११:२५; लूक १७:४; इफि ४:३२; कल ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. २२६-२२८

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१०, पृ. २१

    १२/१/१९९७, पृ. १५, २०

    १०/१५/१९९४, पृ. २६

    ११/१/१९९१, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६४

मत्तय १८:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६४

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९१, पृ. ८-९

मत्तय १८:२४

तळटीपा

  • *

    म्हणजे, चांदीची नाणी. शब्दशः “दहा हजार तालान्त  इतकं.” अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २६२७

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९४, पृ. २५

    ११/१/१९९१, पृ. ८

मत्तय १८:२५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २१:७; लेवी २५:३९; २रा ४:१; नहे ५:८

मत्तय १८:२७

तळटीपा

  • *

    किंवा “कळवळा आला.”

समासातील संदर्भ

  • +१यो १:९

मत्तय १८:२८

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९१, पृ. ९

मत्तय १८:३३

समासातील संदर्भ

  • +यश ५५:७; मत्त ६:१२; ७:१२; याक २:१३

मत्तय १८:३५

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:१४; मार्क ११:२५; लूक १७:३; इफि ४:३२
  • +रोम २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६४

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९१, पृ. ९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मत्त. १८:१मार्क ९:३३-३७; लूक ९:४६-४८; २२:२४
मत्त. १८:३मत्त १९:१४; १पेत्र २:२
मत्त. १८:३लूक १८:१७
मत्त. १८:४नीत १५:३३; मत्त २०:२६; २३:१२; लूक ९:४८; १४:११; २२:२६; याक ४:१०; १पेत्र ५:५
मत्त. १८:६मार्क ९:४२; लूक १७:१, २
मत्त. १८:८कल ३:५
मत्त. १८:८मत्त २५:४१; मार्क ९:४३-४८
मत्त. १८:९मत्त ५:२२, २९; मार्क ९:४७; रोम ८:१३
मत्त. १८:१०लूक १:१९; इब्री १:७, १४
मत्त. १८:१२१पेत्र २:२५
मत्त. १८:१२लूक १५:३-७
मत्त. १८:१४२पेत्र ३:९
मत्त. १८:१५लेवी १९:१७; नीत २५:८, ९; लूक १७:३
मत्त. १८:१५याक ५:२०
मत्त. १८:१६अनु १९:१५; २कर १३:१; १ती ५:१९
मत्त. १८:१७योह १८:२८; प्रेका १०:२८; ११:२, ३
मत्त. १८:१७रोम १६:१७; १कर ५:११
मत्त. १८:१९मार्क ११:२४; योह १४:१३; १६:२३, २४; १यो ३:२२; ५:१४
मत्त. १८:२०१कर ५:४, ५
मत्त. १८:२२मत्त ६:१२; मार्क ११:२५; लूक १७:४; इफि ४:३२; कल ३:१३
मत्त. १८:२५निर्ग २१:७; लेवी २५:३९; २रा ४:१; नहे ५:८
मत्त. १८:२७१यो १:९
मत्त. १८:३३यश ५५:७; मत्त ६:१२; ७:१२; याक २:१३
मत्त. १८:३५मत्त ६:१४; मार्क ११:२५; लूक १७:३; इफि ४:३२
मत्त. १८:३५रोम २:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मत्तय १८:१-३५

मत्तयने सांगितलेला संदेश

१८ त्या वेळी, शिष्य येशूच्या जवळ येऊन म्हणाले: “स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात मोठा कोण?”+ २ तेव्हा येशूने एका लहान मुलाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला त्यांच्यामध्ये उभं करून ३ तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करून* लहान मुलांसारखं+ होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाताच येणार नाही.+ ४ म्हणून, जो स्वतःला या लहान मुलासारखं नम्र करेल, तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा असेल.+ ५ जो अशा एखाद्या लहान मुलाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. ६ पण, माझ्यावर विश्‍वास असलेल्या अशा लहानांपैकी एकालाही जो अडखळायला लावतो, त्याच्या गळ्यात जात्याचा मोठा दगड* बांधून त्याला खोल समुद्रात टाकून दिलं, तर तेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.+

७ अडखळणांमुळे* या जगाची किती दुर्दशा होईल! अडखळणं तर नक्कीच येतील, पण ज्या माणसामुळे अडखळण येतं त्याची खूप वाईट स्थिती होईल! ८ म्हणून, जर तुझा हात किंवा पाय तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून फेकून दे.+ दोन हात किंवा दोन पायांसोबत सर्वकाळाच्या आगीत टाकलं जाण्यापेक्षा, अधू किंवा लंगडं होऊन जीवन मिळवणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+ ९ तसंच, जर तुझा डोळा तुला अडखळायला लावत असेल तर तो उपटून फेकून दे. कारण दोन डोळे असून गेहेन्‍नाच्या* आगीत टाकलं जावं, यापेक्षा एकच डोळा असून जीवन मिळवणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+ १० या लहानांपैकी एकालाही कधी तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, की त्यांचे स्वर्गदूत नेहमी स्वर्गात माझ्या पित्यासमोर असतात.+ ११*​——

१२ तुम्हाला काय वाटतं? एखाद्या माणसाजवळ १०० मेंढरं असली आणि त्यांपैकी जर एक मेंढरू वाट चुकलं,+ तर तो ९९ मेंढरांना डोंगरावर तसंच सोडून, त्या वाट चुकलेल्या एका मेंढराला शोधायला जाणार नाही का?+ १३ आणि जर त्याला ते सापडलं, तर मी तुम्हाला खातरीने सांगतो, की वाट न चुकलेल्या ९९ मेंढरांपेक्षा त्याला त्या एका मेंढराबद्दल जास्त आनंद होईल. १४ त्याच प्रकारे, या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या* पित्याची इच्छा नाही.+

१५ तुझ्या भावाने एखादं पाप केलं, तर एकांतात जाऊन त्याच्याशी बोल आणि त्याचा दोष त्याला दाखव.*+ जर त्याने तुझं ऐकलं, तर तू आपल्या भावाला मिळवलं आहेस.+ १६ पण जर त्याने ऐकलं नाही, तर मग आपल्यासोबत आणखी एकदोन जणांना त्याच्याकडे घेऊन जा; म्हणजे दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने* प्रत्येक गोष्ट सिद्ध केली जाईल.+ १७ जर त्याने त्यांचं ऐकलं नाही, तर मंडळीशी बोल. आणि जर त्याने मंडळीचंही ऐकलं नाही, तर मग त्याला विदेश्‍यांसारखं+ किंवा जकातदारांसारखं समज.+

१८ मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही पृथ्वीवर ज्या गोष्टी बांधाल, त्या स्वर्गात आधीच बांधलेल्या असतील आणि तुम्ही पृथ्वीवर ज्या गोष्टी मोकळ्या कराल, त्या स्वर्गात आधीच मोकळ्या केलेल्या असतील. १९ तसंच, मी तुम्हाला खरं सांगतो, पृथ्वीवर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जर तुमच्यापैकी दोघांनी सहमत होऊन प्रार्थना केली, तर स्वर्गात राहणारा माझा पिता त्यांच्यासाठी त्या प्रार्थनेचं उत्तर देईल.+ २० कारण जिथे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतात,+ तिथे मी त्यांच्यामध्ये असतो.”

२१ मग पेत्र येऊन त्याला म्हणाला: “प्रभू, माझा भाऊ माझ्याविरुद्ध पाप करत असेल, तर मी त्याला किती वेळा क्षमा करू? सात वेळा?” २२ येशू त्याला म्हणाला: “मी तुला सांगतो, सात वेळा नाही, तर ७७ वेळा त्याला क्षमा कर.+

२३ स्वर्गाचं राज्य अशा एका राजासारखं आहे, ज्याने आपल्या दासांकडून हिशोब घ्यायचं ठरवलं. २४ जेव्हा तो त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला, तेव्हा त्याच्यापुढे अशा एका माणसाला आणण्यात आलं ज्याच्यावर त्याचं सहा कोटी दिनारांचं* कर्ज होतं. २५ पण हे कर्ज फेडायची त्याची ऐपत नसल्यामुळे, मालकाने त्याच्यासोबतच, त्याची बायको आणि मुलं, तसंच त्याच्या मालकीच्या सर्व वस्तू विकून ते कर्ज फेडावं असा हुकूम दिला.+ २६ तेव्हा तो दास मालकाच्या पाया पडून म्हणाला, ‘मला आणखी थोडा वेळ द्या, मी तुमचं सगळं कर्ज फेडीन.’ २७ तेव्हा मालकाला त्याची दया आली* आणि त्याने त्याचं कर्ज माफ करून त्याला जाऊ दिलं.+ २८ पण तो दास बाहेर गेल्यावर त्याला दुसरा एक दास भेटला. त्याच्यावर त्याचं १०० दिनारांचं* कर्ज होतं. तेव्हा पहिल्या दासाने त्याला धरलं आणि त्याचा गळा दाबून त्याला म्हटलं, ‘माझे पैसे आत्ताच्या आता परत कर.’ २९ दुसरा दास त्याच्या पाया पडून गयावया करू लागला आणि म्हणाला: ‘मला आणखी थोडा वेळ दे, मी तुझे सगळे पैसे परत करीन.’ ३० पण तो काही ऐकायला तयार नव्हता, उलट त्याने त्या दुसऱ्‍या दासाला त्याचं पूर्ण कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकलं. ३१ इतर दासांनी हे सगळं पाहिलं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आपल्या मालकाकडे जाऊन घडलेली सगळी हकिगत त्याला सांगितली. ३२ तेव्हा त्याचा मालक त्याला बोलावून म्हणाला: ‘अरे दुष्ट दासा! तू माझ्यापुढे गयावया केलीस तेव्हा मी तुझं सगळं कर्ज माफ केलं. ३३ मग, जशी मी तुला दया दाखवली तशीच तूही तुझ्या सोबतच्या दासाला दया दाखवायला नको होती का?’+ ३४ म्हणून मालक खूप संतापला आणि तो दास सगळं कर्ज फेडत नाही, तोपर्यंत त्याने त्याला तुरुंगातल्या शिपायांच्या हाती सोपवून दिलं. ३५ त्याच प्रकारे, जर तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही,+ तर स्वर्गातला माझा पिताही तुमच्याशी असाच व्यवहार करेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा