वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • जखऱ्‍या ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

जखऱ्‍या रूपरेषा

      • चौथा दृष्टान्त: महायाजकाचे कपडे बदलले जातात (१-१०)

        • सैतान, यहोशवा महायाजकाचा विरोध करतो (१)

        • “मी अंकुर म्हटलेल्या माझ्या सेवकाला आणतोय!” (८)

जखऱ्‍या ३:१

समासातील संदर्भ

  • +एज ५:२; हाग १:१४; जख ६:११
  • +ईयो १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८९, पृ. २३-२४

जखऱ्‍या ३:२

समासातील संदर्भ

  • +यहू ९
  • +२इत ६:६; जख २:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८९, पृ. २३-२४

जखऱ्‍या ३:४

तळटीपा

  • *

    किंवा “अपराध.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:२

जखऱ्‍या ३:५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २९:६

जखऱ्‍या ३:७

तळटीपा

  • *

    किंवा “राखण.”

समासातील संदर्भ

  • +मला २:७

जखऱ्‍या ३:८

समासातील संदर्भ

  • +यश ११:१; ५३:२, ११; यिर्म २३:५; ३३:१५; जख ६:१२
  • +यश ४२:१; ५२:१३

जखऱ्‍या ३:९

तळटीपा

  • *

    कदाचित याचा अर्थ, सात डोळे त्या दगडाकडे पाहत आहेत, असा होऊ शकतो.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:२०

जखऱ्‍या ३:१०

समासातील संदर्भ

  • +१रा ४:२५; होशे २:१८; मीख ४:४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

जख. ३:१एज ५:२; हाग १:१४; जख ६:११
जख. ३:१ईयो १:६
जख. ३:२यहू ९
जख. ३:२२इत ६:६; जख २:१२
जख. ३:४निर्ग २८:२
जख. ३:५निर्ग २९:६
जख. ३:७मला २:७
जख. ३:८यश ११:१; ५३:२, ११; यिर्म २३:५; ३३:१५; जख ६:१२
जख. ३:८यश ४२:१; ५२:१३
जख. ३:९यिर्म ५०:२०
जख. ३:१०१रा ४:२५; होशे २:१८; मीख ४:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
जखऱ्‍या ३:१-१०

जखऱ्‍या

३ नंतर त्याने मला दाखवलं, की यहोवाच्या स्वर्गदूतासमोर महायाजक यहोशवा+ उभा आहे, आणि त्याचा विरोध करण्यासाठी सैतान+ त्याच्या उजवीकडे उभा आहे. २ मग यहोवाचा स्वर्गदूत सैतानाला म्हणाला: “अरे सैताना! यहोवा तुला धमकावो!+ हो, यरुशलेमची निवड+ करणारा यहोवा तुला धमकावो! हा यहोशवा, आगीतून बाहेर काढलेलं जळतं लाकूड नाही का?”

३ यहोशवा स्वर्गदूतासमोर उभा होता त्या वेळी यहोशवाच्या अंगावर मळके कपडे होते. ४ तेव्हा आपल्यासमोर उभे असलेल्यांना तो स्वर्गदूत म्हणाला: “याचे मळके कपडे काढा.” मग तो यहोशवाला म्हणाला: “पाहा! मी तुझा दोष* तुझ्यापासून दूर केलाय. आणि आता तुला चांगल्या प्रतीचे कपडे घातले जातील.”+

५ तेव्हा मी म्हणालो: “त्याच्या डोक्यावर एक स्वच्छ पगडी ठेवली जावी.”+ मग त्यांनी त्याच्या डोक्यावर एक स्वच्छ पगडी ठेवली आणि त्याला चांगले कपडे घातले. त्या वेळी यहोवाचा स्वर्गदूत जवळच उभा होता. ६ मग यहोवाचा स्वर्गदूत यहोशवाला म्हणाला: ७ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘तू जर नेहमी माझ्या मार्गांवर चाललास आणि माझ्यासमोर तुझ्या सर्व जबाबदाऱ्‍या पार पाडल्यास, तर तू माझ्या मंदिरात न्यायाधीश म्हणून सेवा करशील+ आणि माझ्या मंदिराच्या अंगणांची देखरेख* करशील; तसंच, इथे उभे असलेल्यांसारखंच मी तुलाही माझ्यासमोर येण्या-जाण्याची मोकळीक देईन.’

८ ‘हे महायाजक यहोशवा! कृपा करून ऐक. तू आणि तुझ्यासमोर बसणारे तुझे सोबती, तुम्ही सगळे भविष्यासाठी एक चिन्ह व्हाल. पाहा! मी ‘अंकुर’+ म्हटलेल्या माझ्या सेवकाला+ आणतोय! ९ मी यहोशवासमोर जो दगड ठेवलाय तो पाहा! त्या एका दगडाला सात डोळे आहेत* आणि त्यावर मी काहीतरी कोरून लिहितोय. याशिवाय, मी त्या देशाचा अपराध एका दिवसात दूर करीन,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.+

१० ‘त्या दिवशी, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्‍याला आपल्या द्राक्षवेलीखाली आणि अंजिराच्या झाडाखाली यायचं आमंत्रण देईल,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा