वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • हबक्कूक ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

हबक्कूक रूपरेषा

      • संदेष्टा प्रार्थनेत यहोवाला कार्य करण्याची विनंती करतो (१-१९)

        • देव आपल्या अभिषिक्‍त लोकांना वाचवेल (१३)

        • संकटातही यहोवामुळे आनंदी राहणं (१७, १८)

हबक्कूक ३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. १९-२०

हबक्कूक ३:२

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “आमच्या काळात.”

  • *

    किंवा कदाचित, “आमच्या काळात.”

समासातील संदर्भ

  • +विल ३:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १०८

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २०

हबक्कूक ३:३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु ३३:२; शास ५:४; स्तो ६८:७, ८
  • +निर्ग १९:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २०

हबक्कूक ३:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २०

हबक्कूक ३:५

समासातील संदर्भ

  • +गण १४:११, १२; १६:४६; २५:१, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २०-२१

हबक्कूक ३:६

समासातील संदर्भ

  • +यश १३:१३; हाग २:२१
  • +निर्ग १४:२५; २३:२७
  • +स्तो ११४:१, ४; नहू १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १०

    २/१/२०००, पृ. २१

    प्रकटीकरण कळस, पृ. १०८

हबक्कूक ३:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१४, १५; गण २२:३, ४

हबक्कूक ३:८

तळटीपा

  • *

    किंवा “तुझ्या रथांनी तारण केलं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ११४:१, ३; यश ५०:२; नहू १:४
  • +अनु ३३:२६
  • +स्तो ६८:१७

हबक्कूक ३:९

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “बाणांना.”

  • *

    किंवा कदाचित, “वंशांच्या शपथा सांगण्यात आल्या आहेत.”

हबक्कूक ३:१०

तळटीपा

  • *

    हे कदाचित लाटांना सूचित करत असावं.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१८; स्तो ११४:१, ४
  • +स्तो ७७:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २१-२२

हबक्कूक ३:११

समासातील संदर्भ

  • +यहो १०:१२
  • +स्तो ७७:१७, १८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २१-२२

हबक्कूक ३:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “झोडपलंस.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १०८

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २२

हबक्कूक ३:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “डोकं.”

  • *

    शब्दशः “मान.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १०

    २/१/२०००, पृ. २२

    ५/१/१९८९, पृ. ३२

हबक्कूक ३:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याचेच दांडे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २२-२३

हबक्कूक ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २२-२३

हबक्कूक ३:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:१२०; यिर्म २३:९; दान ८:२७
  • +स्तो ४२:५; यश २६:२०; विल ३:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१८, पृ. १७

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. २३-२४

हबक्कूक ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १०

    २/१/२०००, पृ. २४

हबक्कूक ३:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:२; १शमु २:१; स्तो १८:२; २७:१; यश ६१:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१८, पृ. १७

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १०

    २/१/२०००, पृ. २४

हबक्कूक ३:१९

समासातील संदर्भ

  • +यश १२:२; फिलि ४:१३
  • +२शमु २२:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १०

    २/१/२०००, पृ. २४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

हब. ३:२विल ३:३२
हब. ३:३अनु ३३:२; शास ५:४; स्तो ६८:७, ८
हब. ३:३निर्ग १९:१६
हब. ३:४निर्ग १३:२१
हब. ३:५गण १४:११, १२; १६:४६; २५:१, ९
हब. ३:६यश १३:१३; हाग २:२१
हब. ३:६निर्ग १४:२५; २३:२७
हब. ३:६स्तो ११४:१, ४; नहू १:५
हब. ३:७निर्ग १५:१४, १५; गण २२:३, ४
हब. ३:८स्तो ११४:१, ३; यश ५०:२; नहू १:४
हब. ३:८अनु ३३:२६
हब. ३:८स्तो ६८:१७
हब. ३:१०निर्ग १९:१८; स्तो ११४:१, ४
हब. ३:१०स्तो ७७:१६
हब. ३:११यहो १०:१२
हब. ३:११स्तो ७७:१७, १८
हब. ३:१६स्तो ११९:१२०; यिर्म २३:९; दान ८:२७
हब. ३:१६स्तो ४२:५; यश २६:२०; विल ३:२६
हब. ३:१८निर्ग १५:२; १शमु २:१; स्तो १८:२; २७:१; यश ६१:१०
हब. ३:१९यश १२:२; फिलि ४:१३
हब. ३:१९२शमु २२:३४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
हबक्कूक ३:१-१९

हबक्कूक

३ हबक्कूक संदेष्ट्याने शोकगीत गाऊन केलेली प्रार्थना:

 २ “हे यहोवा, मी तुझ्या पराक्रमांबद्दल ऐकलंय.

हे यहोवा, तुझ्या कार्यांबद्दल ऐकून मी अगदी थक्क झालोय.

या वर्षांदरम्यान* तशीच कार्यं पुन्हा कर!

या वर्षांदरम्यान* ती सर्वांना कळू दे.

संकटाच्या काळात दया दाखवायला विसरू नकोस.+

 ३ देव तेमानहून आला,

पवित्र देव पारान पर्वतावरून आला.+ (सेला )*

त्याच्या वैभवाने आकाशाला झाकून टाकलं;+

त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरून गेली.

 ४ त्याचं तेज प्रकाशासारखं होतं.+

त्याच्या हातातून दोन किरणं निघत होती.

त्यात त्याचं सामर्थ्य दडलेलं होतं.

 ५ रोगाची साथ+ त्याच्यापुढे जात होती,

आणि फणफणता ताप त्याच्यामागून येत होता.

 ६ तो स्तब्ध उभा राहिला आणि त्याने पृथ्वीला हादरून सोडलं.+

त्याने एक नजर टाकताच राष्ट्रांचा थरकाप उडाला.+

सर्वकाळापासून उभे असलेले पर्वत कोसळले,

आणि वर्षानुवर्षांपासून असलेल्या टेकड्या खाली वाकल्या.+

हे त्याचे पूर्वीपासूनचे मार्ग आहेत.

 ७ कूशानच्या तंबूंत मला संकट दिसलं.

मिद्यान देशाच्या तंबूंची कापडं फडफडू लागली.+

 ८ हे यहोवा, तू नद्यांवर रागावला आहेस का?

तुझा क्रोध नद्यांवर भडकला आहे का?

की तू समुद्रावर संतापला आहेस?+

तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास;+

तुझे रथ विजयी झाले.*+

 ९ तू आपलं धनुष्य काढून तयार केलं आहेस.

तुझ्या शस्त्रांना* तू शपथ घालून नेमलं आहेस.* (सेला )

तू नद्यांनी पृथ्वीला दुभंगून टाकतोस.

१० तुला पाहून पर्वत वेदनांनी तळमळले.+

वादळी पावसामुळे पाण्याचे लोट वाहत आले.

पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याने गर्जना केली.+

ते वर उफाळून आलं.*

११ सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च ठिकाणी स्तब्ध झाले.+

तुझे बाण प्रकाशासारखे निघाले.+

तुझा भाला विजेसारखा चकाकला.

१२ तू संतप्त होऊन पृथ्वीवरून चाललास.

तू क्रोधाने राष्ट्रांना तुडवलंस. *

१३ तू आपल्या लोकांना तारण्यासाठी, तुझ्या अभिषिक्‍ताला वाचवण्यासाठी निघालास.

दुष्टांच्या घराच्या पुढाऱ्‍याला* तू चिरडून टाकलंस.

त्यांचं घर पायापासून छतापर्यंत* उघडं पडलं. (सेला )

१४ त्याचे योद्धे मला विखरून टाकायला तुफानासारखे आले,

एकांतात दुःखी माणसाला नष्ट करायला त्यांना खूप आनंद वाटला,

पण तू त्याचीच शस्त्रं* त्याच्या योद्ध्यांच्या डोक्यात खुपसलीस.

१५ तू आपल्या घोड्यांवरून समुद्रातून,

अथांग सागराच्या उसळत्या पाण्यातून स्वारी केलीस.

१६ मी ऐकलं तेव्हा माझ्या काळजाचा थरकाप उडाला;

त्या आवाजाने माझे ओठ थरथर कापू लागले.

माझी हाडं खिळखिळी झाली;+

माझे पाय लटपटू लागले.

पण तरी मी संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहीन,+

कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्‍या लोकांवर तो दिवस येत आहे.

१७ जरी अंजिराच्या झाडाला बहर आला नाही,

आणि द्राक्षवेलींवर द्राक्षं आली नाहीत;

जरी जैतुनाचं पीक बुडालं,

आणि शेतांत काहीच अन्‍न उगवलं नाही;

जरी मेंढवाड्यातून कळप नाहीसे झाले,

आणि गोठ्यांत गुरंढोरं उरली नाहीत,

१८ तरीही मी यहोवामुळे आनंदी होईन;

माझं तारण करणाऱ्‍या देवामुळे मी हर्ष करीन.+

१९ सर्वोच्च प्रभू यहोवा माझी ताकद आहे;+

तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करेल

आणि मला उच्च स्थानांवर चालवेल.+

संचालकाला; माझ्या तंतुवाद्यांसोबत गाण्यासाठी.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा