वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • दानीएल १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

दानीएल रूपरेषा

      • ‘अंताचा समय’ आणि त्यानंतर (१-१३)

        • मीखाएल उभा राहील (१)

        • सखोल समज असलेले झळकतील (३)

        • खरं ज्ञान खूप वाढेल (४)

        • दानीएल आपला हिस्सा मिळवण्यासाठी उठेल (१३)

दानीएल १२:१

तळटीपा

  • *

    म्हणजे, “देवासारखा कोण आहे?”

समासातील संदर्भ

  • +दान १०:२१
  • +दान १०:१३; यहू ९; प्रक १२:७, ८
  • +यश २६:२०; योए २:३१, ३२; मत्त २४:२१, २२; प्रक ७:१३, १४
  • +मला ३:१६; लूक १०:२०; प्रक ३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. १५-१६

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. ३०

    ११/१/१९९३, पृ. २२

    ८/१/१९९२, पृ. १३, १६

दानीएल १२:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१६, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. २२-२३

    ३/१५/२०१०, पृ. २३

    ९/१/२००७, पृ. २१

दानीएल १२:४

तळटीपा

  • *

    किंवा “त्याचं [म्हणजे, पुस्तकाचं] सखोल परीक्षण करतील.”

समासातील संदर्भ

  • +दान ८:१७, २६; १२:९
  • +यश ११:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १९

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ९९

    बायबल काय शिकवते, पृ. ९२

    यहोवाची इच्छा, पाठ ३

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१२, पृ. ३-७

    ८/१५/२००९, पृ. १४-१६

    ५/१५/२०००, पृ. ११

    ११/१/१९९३, पृ. १२

    ५/१/१९८७, पृ. २५-२६

दानीएल १२:५

समासातील संदर्भ

  • +दान १०:४

दानीएल १२:६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +दान १०:५, ६

दानीएल १२:७

तळटीपा

  • *

    म्हणजे, साडेतीन काळ ठरवण्यात आले आहेत.

समासातील संदर्भ

  • +दान ४:३४; प्रक ४:९; १०:६
  • +दान ८:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९४, पृ. ३१

    ११/१/१९९३, पृ. ८-९

दानीएल १२:८

समासातील संदर्भ

  • +लूक १८:३४; प्रेका १:७; १पेत्र १:१०, ११

दानीएल १२:९

समासातील संदर्भ

  • +दान ८:१७, २६; १०:१४; १२:४

दानीएल १२:१०

समासातील संदर्भ

  • +दान ११:३५
  • +स्तो १११:१०; दान ११:३३; १२:३

दानीएल १२:११

समासातील संदर्भ

  • +दान ८:११
  • +दान ११:३१; मार्क १३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. ९-१०

दानीएल १२:१२

तळटीपा

  • *

    किंवा “धीराने.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९३, पृ. १०-११

दानीएल १२:१३

तळटीपा

  • *

    किंवा “प्रतिफळ.”

समासातील संदर्भ

  • +योह ११:२४; प्रेका १७:३१; २४:१५; प्रक २०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. ७

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००५, पृ. १२

    ५/१५/२०००, पृ. १९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

दानी. १२:१दान १०:२१
दानी. १२:१दान १०:१३; यहू ९; प्रक १२:७, ८
दानी. १२:१यश २६:२०; योए २:३१, ३२; मत्त २४:२१, २२; प्रक ७:१३, १४
दानी. १२:१मला ३:१६; लूक १०:२०; प्रक ३:५
दानी. १२:४दान ८:१७, २६; १२:९
दानी. १२:४यश ११:९
दानी. १२:५दान १०:४
दानी. १२:६दान १०:५, ६
दानी. १२:७दान ४:३४; प्रक ४:९; १०:६
दानी. १२:७दान ८:२४
दानी. १२:८लूक १८:३४; प्रेका १:७; १पेत्र १:१०, ११
दानी. १२:९दान ८:१७, २६; १०:१४; १२:४
दानी. १२:१०दान ११:३५
दानी. १२:१०स्तो १११:१०; दान ११:३३; १२:३
दानी. १२:११दान ८:११
दानी. १२:११दान ११:३१; मार्क १३:१४
दानी. १२:१३योह ११:२४; प्रेका १७:३१; २४:१५; प्रक २०:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
दानीएल १२:१-१३

दानीएल

१२ त्या वेळी तुझ्या लोकांच्या वतीने उभा राहणारा महान अधिकारी,+ म्हणजे मीखाएल*+ उभा राहील. आणि राष्ट्र निर्माण झालं तेव्हापासून कधीही आला नाही असा संकटाचा काळ त्या वेळी येईल. पण त्या वेळी तुझे लोक वाचतील;+ ज्यांची नावं पुस्तकात+ लिहिण्यात आली आहेत ते सगळे वाचतील. २ आणि पृथ्वीच्या मातीत झोपलेले अनेक जण उठतील; काही सर्वकाळाच्या जीवनासाठी, तर काही बदनामी आणि सर्वकाळाचा अपमान सहन करण्यासाठी उठतील.

३ ज्यांच्याकडे सखोल समज आहे ते आकाशाच्या प्रकाशासारखे झळकतील. आणि जे अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणतात, ते सदासर्वकाळ ताऱ्‍यांसारखे चमकतील.

४ पण हे दानीएल, तू अंताच्या समयापर्यंत+ हे शब्द गुप्त ठेव आणि पुस्तक मोहर लावून बंद कर. अनेक जण शोधत फिरतील* आणि खरं ज्ञान खूप वाढेल.”+

५ मग मला, दानीएलला आणखी दोन जण तिथे उभे असलेले दिसले. एक जण नदीच्या या किनाऱ्‍यावर, तर दुसरा नदीच्या त्या किनाऱ्‍यावर उभा होता.+ ६ त्यातल्या एकाने, नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या आणि मलमलीचे* कपडे घातलेल्या माणसाला+ विचारलं: “या अद्‌भुत गोष्टी पूर्ण व्हायला आणखी किती काळ बाकी आहे?” ७ तेव्हा नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या आणि मलमलीचे कपडे घातलेल्या माणसाला मी बोलताना ऐकलं. त्याने आपले दोन्ही हात आकाशाकडे वर केले, आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे+ त्याच्या नावाने शपथ घेऊन तो म्हणाला: “यासाठी एक काळ, दोन काळ आणि अर्धा काळ ठरवण्यात आला आहे.* पवित्र लोकांच्या ताकदीचा चुराडा व्हायचं संपेल,+ तेव्हा या गोष्टी पूर्ण होतील.”

८ मी या गोष्टी ऐकल्या, पण मला त्या समजल्या नाहीत.+ म्हणून मी म्हणालो: “माझ्या प्रभू, या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल?”

९ त्यावर तो मला म्हणाला: “हे दानीएल, आता जा. कारण या गोष्टी अंताच्या समयापर्यंत गुप्त ठेवून त्यांवर मोहर लावण्यात आली आहे.+ १० अनेक जण स्वतःला शुद्ध व शुभ्र करतील आणि ते पारखले जातील.+ पण दुष्ट लोक दुष्टपणे वागत राहतील, आणि त्यांच्यापैकी एकालाही या गोष्टी समजणार नाहीत. सखोल समज असलेल्यांना मात्र या गोष्टी समजतील.+

११ नियमितपणे दिलं जाणारं बलिदान+ काढून टाकलं जाईल आणि उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट उभी केली जाईल,+ तेव्हापासून १,२९० दिवस लोटतील.

१२ जो १,३३५ दिवस संपेपर्यंत आतुरतेने* वाट पाहतो तो सुखी आहे!

१३ तू मात्र शेवटपर्यंत खंबीर राहा. तू विसावा घेशील, पण नेमलेली वेळ येईल तेव्हा तू तुझा हिस्सा* मिळवण्यासाठी पुन्हा उठशील.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा