वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल ४४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतीचं दार बंदच राहील (१-३)

      • विदेश्‍यांबद्दलचे कायदे आणि नियम (४-९)

      • लेवी आणि याजक यांच्यासाठी नियम (१०-३१)

यहेज्केल ४४:१

समासातील संदर्भ

  • +यहे ४३:१
  • +यहे ४६:१

यहेज्केल ४४:२

समासातील संदर्भ

  • +यहे ४३:२

यहेज्केल ४४:३

समासातील संदर्भ

  • +अनु १२:५, ७
  • +यहे ४६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. १६

यहेज्केल ४४:४

समासातील संदर्भ

  • +यश ६:१-३; यहे १०:४
  • +यहे १:२७, २८; ३:२३

यहेज्केल ४४:५

समासातील संदर्भ

  • +यहे ४०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १४७

यहेज्केल ४४:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १४९

यहेज्केल ४४:८

समासातील संदर्भ

  • +लेवी २२:२; गण १८:२, ३

यहेज्केल ४४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. १३-१४

यहेज्केल ४४:१०

तळटीपा

  • *

    इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

समासातील संदर्भ

  • +२रा २३:८, ९; २इत २९:१, ५; नहे ९:३४; यिर्म २३:११; यहे ८:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. ९

यहेज्केल ४४:११

समासातील संदर्भ

  • +१इत २६:१

यहेज्केल ४४:१२

समासातील संदर्भ

  • +यश ९:१६; मला २:८

यहेज्केल ४४:१४

समासातील संदर्भ

  • +गण १८:२, ४

यहेज्केल ४४:१५

समासातील संदर्भ

  • +१रा २:३५; यहे ४०:४६
  • +यहे ४८:९, ११
  • +लेवी ३:१४-१६
  • +लेवी १७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १५०

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. ९

यहेज्केल ४४:१६

समासातील संदर्भ

  • +यहे ४१:२१, २२
  • +गण १८:७

यहेज्केल ४४:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३९, ४२; ३९:२७, २८; लेवी १६:४

यहेज्केल ४४:१८

तळटीपा

  • *

    किंवा “आतून घालायचे कपडे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:४०, ४२

यहेज्केल ४४:१९

समासातील संदर्भ

  • +यहे ४२:१३
  • +लेवी ६:१०; यहे ४२:१४

यहेज्केल ४४:२०

समासातील संदर्भ

  • +लेवी २१:१, ५; अनु १४:१

यहेज्केल ४४:२१

समासातील संदर्भ

  • +लेवी १०:९

यहेज्केल ४४:२२

समासातील संदर्भ

  • +लेवी २१:७
  • +लेवी २१:१०, १४

यहेज्केल ४४:२३

समासातील संदर्भ

  • +मला २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००७, पृ. ११

    ३/१/१९९९, पृ. १४-१५

    ११/१/१९८८, पृ. २७

यहेज्केल ४४:२४

समासातील संदर्भ

  • +अनु १७:९
  • +१इत २३:३, ४; २इत १९:८
  • +लेवी २३:२

यहेज्केल ४४:२५

समासातील संदर्भ

  • +लेवी २१:१-३

यहेज्केल ४४:२७

समासातील संदर्भ

  • +लेवी ४:३

यहेज्केल ४४:२८

समासातील संदर्भ

  • +गण १८:२०; अनु १८:१; यहो १३:१४; यहे ४५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९९, पृ. १५-१६

यहेज्केल ४४:२९

समासातील संदर्भ

  • +लेवी २:३
  • +लेवी ६:१७, १८; ७:१, ६; १कर ९:१३
  • +लेवी २७:२१; गण १८:१४

यहेज्केल ४४:३०

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१९; गण १८:८, १२, २६, २७; अनु १८:४
  • +गण १५:२०; नहे १०:३५-३७
  • +नीत ३:९, १०; मला ३:१०

यहेज्केल ४४:३१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:३१; लेवी २२:३, ८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. ४४:१यहे ४३:१
यहे. ४४:१यहे ४६:१
यहे. ४४:२यहे ४३:२
यहे. ४४:३अनु १२:५, ७
यहे. ४४:३यहे ४६:२
यहे. ४४:४यश ६:१-३; यहे १०:४
यहे. ४४:४यहे १:२७, २८; ३:२३
यहे. ४४:५यहे ४०:४
यहे. ४४:८लेवी २२:२; गण १८:२, ३
यहे. ४४:१०२रा २३:८, ९; २इत २९:१, ५; नहे ९:३४; यिर्म २३:११; यहे ८:५
यहे. ४४:१११इत २६:१
यहे. ४४:१२यश ९:१६; मला २:८
यहे. ४४:१४गण १८:२, ४
यहे. ४४:१५१रा २:३५; यहे ४०:४६
यहे. ४४:१५यहे ४८:९, ११
यहे. ४४:१५लेवी ३:१४-१६
यहे. ४४:१५लेवी १७:६
यहे. ४४:१६यहे ४१:२१, २२
यहे. ४४:१६गण १८:७
यहे. ४४:१७निर्ग २८:३९, ४२; ३९:२७, २८; लेवी १६:४
यहे. ४४:१८निर्ग २८:४०, ४२
यहे. ४४:१९यहे ४२:१३
यहे. ४४:१९लेवी ६:१०; यहे ४२:१४
यहे. ४४:२०लेवी २१:१, ५; अनु १४:१
यहे. ४४:२१लेवी १०:९
यहे. ४४:२२लेवी २१:७
यहे. ४४:२२लेवी २१:१०, १४
यहे. ४४:२३मला २:७
यहे. ४४:२४अनु १७:९
यहे. ४४:२४१इत २३:३, ४; २इत १९:८
यहे. ४४:२४लेवी २३:२
यहे. ४४:२५लेवी २१:१-३
यहे. ४४:२७लेवी ४:३
यहे. ४४:२८गण १८:२०; अनु १८:१; यहो १३:१४; यहे ४५:४
यहे. ४४:२९लेवी २:३
यहे. ४४:२९लेवी ६:१७, १८; ७:१, ६; १कर ९:१३
यहे. ४४:२९लेवी २७:२१; गण १८:१४
यहे. ४४:३०निर्ग २३:१९; गण १८:८, १२, २६, २७; अनु १८:४
यहे. ४४:३०गण १५:२०; नहे १०:३५-३७
यहे. ४४:३०नीत ३:९, १०; मला ३:१०
यहे. ४४:३१निर्ग २२:३१; लेवी २२:३, ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल ४४:१-३१

यहेज्केल

४४ नंतर तो माणूस मला परत पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराच्या प्रवेश-इमारतीकडे घेऊन आला.+ तिचं दार बंद होतं.+ २ मग यहोवा मला म्हणाला: “या इमारतीचं दार बंदच राहील. ते उघडलं जाऊ नये आणि कोणत्याही माणसाने त्यातून प्रवेश करू नये. कारण इस्राएलचा देव यहोवा याने त्यातून प्रवेश केलाय.+ म्हणून ते दार नेहमी बंद राहील. ३ पण प्रधान मात्र या इमारतीत बसेल आणि यहोवासमोर भाकर खाईल;+ कारण तो प्रधान आहे. तोच या इमारतीच्या द्वारमंडपातून आत येईल आणि बाहेर जाईल.”+

४ नंतर त्याने मला उत्तरेकडच्या प्रवेश-इमारतीतून मंदिराच्या समोर आणलं. तेव्हा मी पाहिलं, की यहोवाचं संपूर्ण मंदिर यहोवाच्या वैभवाच्या तेजाने भरून गेलं आहे.+ ते पाहून मी जमिनीवर पालथा पडलो.+ ५ मग यहोवा मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला! लक्ष दे, मी तुला दाखवीन ते सगळं नीट बघ. आणि यहोवाच्या मंदिराचे कायदे आणि नियम यांच्याबद्दल मी तुला जे काही सांगीन ते सगळं कान देऊन ऐक. मंदिराच्या प्रवेशाकडे आणि त्याच्या बाहेर जाण्याच्या सगळ्या मार्गांकडे बारकाईने लक्ष दे.+ ६ तू इस्राएलच्या बंडखोर घराण्याला जाऊन सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! तुमची घृणास्पद कामं खूप झाली. ७ हृदयाची आणि शरीराची सुंता* न झालेल्या विदेशी लोकांना तुम्ही माझ्या मंदिरात आणता, आणि ते माझं मंदिर अपवित्र करतात. एकीकडे तुम्ही मला भाकर, चरबी आणि रक्‍त अर्पण करता, आणि दुसरीकडे तुमच्या घृणास्पद कृत्यांनी माझा करार मोडता. ८ तुम्ही माझ्या पवित्र गोष्टींची देखभाल केली नाही.+ उलट, माझ्या मंदिरातल्या कामांच्या जबाबदाऱ्‍या तुम्ही दुसऱ्‍यांवर टाकल्या.”’

९ ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “ज्याच्या हृदयाची आणि शरीराची सुंता झालेली नाही, अशा इस्राएलमध्ये राहणाऱ्‍या एकाही विदेश्‍याने माझ्या मंदिरात येऊ नये.”’

१० ‘इस्राएली लोक मला सोडून त्यांच्या घृणास्पद मूर्तींच्या* मागे लागले, तेव्हा जे लेवी माझ्यापासून दूर गेले,+ त्यांना त्यांच्या अपराधांचे परिणाम भोगावेच लागतील. ११ ते माझ्या मंदिरातले सेवक होऊन मंदिराच्या दरवाजांची राखण करतील+ आणि मंदिरात सेवा करतील. ते लोकांसाठी होमार्पणांचे आणि बलिदानांचे प्राणी कापतील आणि लोकांची सेवा करायला त्यांच्यासमोर उभे राहतील.’ १२ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘लोक जेव्हा आपल्या घृणास्पद मूर्तींची पूजा करायचे तेव्हा हे लेवी, लोकांची सेवा करायला त्यांच्यासमोर उभे राहायचे. ते इस्राएलच्या घराण्यासाठी अडखळण ठरले आणि त्यांनी लोकांना पाप करायला लावलं.+ म्हणून मी त्यांच्यावर माझा हात उगारला आहे आणि अशी शपथ घेतली आहे, की त्यांना त्यांच्या अपराधांचे परिणाम भोगावेच लागतील. १३ ते माझे याजक म्हणून सेवा करायला माझ्यासमोर येणार नाहीत. तसंच, ते माझ्या कोणत्याही पवित्र आणि परमपवित्र गोष्टींजवळ येणार नाहीत. त्यांनी ज्या घृणास्पद गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना अपमानित व्हावंच लागेल. १४ पण मंदिरात सेवेची जी काही कामं केली जातात, ती सांभाळायची जबाबदारी मी त्यांच्यावर टाकीन.’+

१५ ‘पण जेव्हा इस्राएली लोक माझ्यापासून भरकटले, तेव्हा सादोकच्या+ वंशजांतल्या लेवीय याजकांनी माझ्या मंदिरातल्या जबाबदाऱ्‍या सांभाळल्या.+ म्हणून माझी सेवा करायला आता ते माझ्यासमोर येतील आणि माझ्यासाठी चरबी+ आणि रक्‍त अर्पण करायला ते माझ्यासमोर उभे राहतील,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. १६ ‘तेच माझ्या मंदिरात प्रवेश करतील आणि माझी सेवा करायला माझ्या मेजाजवळ येतील.+ आणि माझ्याप्रती असलेल्या त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्‍या ते पार पाडतील.+

१७ ते जेव्हा आतल्या अंगणात असलेल्या प्रवेश-इमारतींत येतील, तेव्हा त्यांनी मलमलीची वस्त्रं घालावीत.+ आतल्या अंगणात किंवा तिथल्या प्रवेश-इमारतींत सेवा करताना त्यांनी लोकरीची वस्त्रं घालू नयेत. १८ त्यांनी मलमलीची अंतर्वस्त्रं* घालावीत आणि डोक्यावर मलमलीच्या पगड्या घालाव्यात.+ त्यांनी घाम येईल असं कोणतंही वस्त्र घालू नये. १९ बाहेरच्या अंगणात लोकांकडे जाण्याआधी, त्यांनी आपली सेवेची वस्त्रं काढून ती जेवणाच्या पवित्र खोल्यांमध्ये ठेवावीत+ आणि दुसरी वस्त्रं घालावीत;+ म्हणजे त्यांच्या सेवेच्या वस्त्रांनी लोक पवित्र होणार नाहीत. २० त्यांनी आपल्या डोक्याचं मुंडण करू नये+ किंवा केस लांब वाढवू नयेत; तर आपल्या डोक्याचे केस व्यवस्थित कापावेत. २१ आतल्या अंगणात जाण्याआधी याजकांनी द्राक्षारस पिऊ नये.+ २२ त्यांनी विधवेशी किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी लग्न करू नये;+ पण इस्राएली लोकांमधल्या एखाद्या कुमारीशी किंवा याजकाच्या विधवेशी ते लग्न करू शकतात.’+

२३ ‘त्यांनी पवित्र गोष्टी आणि सामान्य गोष्टी, तसंच, शुद्ध गोष्टी आणि अशुद्ध गोष्टी यांत काय फरक आहे, हे माझ्या लोकांना शिकवावं.+ २४ त्यांनी न्यायाधीश म्हणून खटल्यांचा न्यायनिवाडा करावा;+ त्यांनी माझे न्याय-निर्णय लक्षात ठेवून न्याय करावा.+ माझ्या सगळ्या सणांच्या बाबतीत असलेले नियम आणि कायदे त्यांनी पाळावेत+ आणि माझे शब्बाथ पवित्र मानावेत. २५ कोणत्याही याजकाने मेलेल्या माणसाजवळ जाऊ नये, नाहीतर तो अशुद्ध होईल. पण आपले वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ किंवा लग्न न झालेली बहीण यांच्यासाठी तो अशुद्ध झाला तर चालेल.+ २६ शुद्धीकरणाचे दिवस संपल्यावर त्याने सात दिवस थांबावं, आणि मग आपली सेवा सुरू करावी. २७ मग ज्या दिवशी तो सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात, पवित्र ठिकाणी जाईल, त्या दिवशी त्याने स्वतःसाठी पापार्पण द्यावं,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.

२८ ‘आणि याजकांच्या वारशाबद्दल म्हणायचं, तर मीच त्यांचा वारसा आहे.+ तुम्ही त्यांना इस्राएलमध्ये जमिनीचा वाटा देऊ नये, कारण मीच त्यांचा वाटा आहे. २९ ते अन्‍नार्पणं,+ पापार्पणं आणि दोषार्पणं खातील+ आणि इस्राएलमध्ये देवाला समर्पित केलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याच असतील.+ ३० तुमच्या जमिनीच्या पहिल्या पिकातला सगळ्यात चांगला भाग आणि तुम्ही दिलेलं सर्व प्रकारचं दान याजकांचं असेल.+ पहिल्या पिकातलं भरडलेलं धान्य तुम्ही याजकांना द्यावं,+ म्हणजे तुमच्या घराण्यावर आशीर्वाद राहील.+ ३१ मेलेल्या अवस्थेत सापडलेल्या किंवा जंगली प्राण्याने फाडलेल्या कोणत्याही पक्ष्याचं किंवा जनावराचं मांस याजकांनी खाऊ नये.’+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा