वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नीतिवचनं रूपरेषा

      • अनैतिक स्त्रियांबद्दल इशारा (१-१४)

      • आपल्या बायकोसोबत आनंदी राहा (१५-२३)

नीतिवचनं ५:१

तळटीपा

  • *

    किंवा “बुद्धीच्या.”

  • *

    शब्दशः “तुझा कान वळव.”

समासातील संदर्भ

  • +१रा ४:२९; याक १:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २८

नीतिवचनं ५:२

समासातील संदर्भ

  • +नीत १५:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २८

नीतिवचनं ५:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “परक्या.” नीत २:१६ पाहा.

  • *

    शब्दशः “टाळू.” किंवा “जीभ.”

समासातील संदर्भ

  • +नीत ७:१४-२१
  • +नीत ९:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ३

    ७/१५/२०००, पृ. २८-२९

नीतिवचनं ५:४

तळटीपा

  • *

    एक कडू वनस्पती.

समासातील संदर्भ

  • +उप ७:२६
  • +नीत ६:३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. १६

    ७/१५/२०००, पृ. २८-२९

    सावध राहा! माहितीपत्रक,

    पृ. २५

नीतिवचनं ५:५

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २९

नीतिवचनं ५:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलांनो.”

नीतिवचनं ५:८

समासातील संदर्भ

  • +नीत ९:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ४

    ७/१५/२०००, पृ. २९

नीतिवचनं ५:९

समासातील संदर्भ

  • +नीत २९:३
  • +नीत ६:३३-३५; ७:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २९

    ५/१/१९८९, पृ. २८

    तरुण लोक विचारतात, पृ. १८६

नीतिवचनं ५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “शक्‍ती.”

समासातील संदर्भ

  • +नीत ३१:३; लूक १५:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २९

नीतिवचनं ५:११

तळटीपा

  • *

    किंवा “अशक्‍त होत.”

समासातील संदर्भ

  • +नीत ७:२२, २३

नीतिवचनं ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २९-३०

नीतिवचनं ५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २९-३०

नीतिवचनं ५:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “सभेत आणि मंडळीत.”

समासातील संदर्भ

  • +नीत ६:२७-२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २९-३०

नीतिवचनं ५:१५

समासातील संदर्भ

  • +१कर ७:३; इब्री १३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. ३०

नीतिवचनं ५:१६

समासातील संदर्भ

  • +नीत ५:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. ३०

नीतिवचनं ५:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प २:२४

नीतिवचनं ५:१८

तळटीपा

  • *

    किंवा “पाण्याचा स्रोत.”

समासातील संदर्भ

  • +अनु २४:५; उप ९:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४१

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. १२

    ७/१५/२०००, पृ. ३०

नीतिवचनं ५:१९

तळटीपा

  • *

    किंवा “धुंद.”

समासातील संदर्भ

  • +गीत २:९
  • +उत्प २६:८; २९:२०; गीत ८:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४१

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. १२

    १०/१/२०००, पृ. ३०-३१

    ७/१५/१९९७, पृ. २४

    ४/१/१९९०, पृ. २५

नीतिवचनं ५:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “परक्या.” नीत २:१६ पाहा.

  • *

    शब्दशः “विदेशी.” नीत २:१६ पाहा.

समासातील संदर्भ

  • +नीत २२:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. ३०

नीतिवचनं ५:२१

समासातील संदर्भ

  • +२इत १६:९; स्तो ११:४; १७:३; यिर्म १७:१०; इब्री ४:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ४

    ६/१५/२००१, पृ. १९

    ७/१५/२०००, पृ. ३१

नीतिवचनं ५:२२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७:१४-१६; गल ६:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नीति. ५:११रा ४:२९; याक १:१९
नीति. ५:२नीत १५:७
नीति. ५:३नीत ७:१४-२१
नीति. ५:३नीत ९:१६, १७
नीति. ५:४उप ७:२६
नीति. ५:४नीत ६:३२, ३३
नीति. ५:८नीत ९:१४, १५
नीति. ५:९नीत २९:३
नीति. ५:९नीत ६:३३-३५; ७:२३
नीति. ५:१०नीत ३१:३; लूक १५:३०
नीति. ५:११नीत ७:२२, २३
नीति. ५:१४नीत ६:२७-२९
नीति. ५:१५१कर ७:३; इब्री १३:४
नीति. ५:१६नीत ५:२०
नीति. ५:१७उत्प २:२४
नीति. ५:१८अनु २४:५; उप ९:९
नीति. ५:१९गीत २:९
नीति. ५:१९उत्प २६:८; २९:२०; गीत ८:६
नीति. ५:२०नीत २२:१४
नीति. ५:२१२इत १६:९; स्तो ११:४; १७:३; यिर्म १७:१०; इब्री ४:१३
नीति. ५:२२स्तो ७:१४-१६; गल ६:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नीतिवचनं ५:१-२३

नीतिवचनं

५ माझ्या मुला, माझ्या सुज्ञ* शब्दांकडे लक्ष दे.

मी शिकवलेल्या समंजसपणाच्या गोष्टी मनापासून ऐक,*+

 २ म्हणजे तू आपल्या विचारशक्‍तीचं रक्षण करू शकशील

आणि तुझ्या ओठांतून नेहमी खरं तेच निघेल.+

 ३ कारण वाईट चालीच्या* स्त्रीच्या ओठांतून मध पाझरतो+

आणि तिचे शब्द* तेलापेक्षा गुळगुळीत असतात.+

 ४ पण शेवटी ती दवण्यासारखी* कडू+

आणि दुधारी तलवारीसारखी धारदार असते.+

 ५ तिचे पाय खाली मृत्यूकडे जातात.

तिची पावलं सरळ कबरेकडे* नेतात.

 ६ जीवनाच्या मार्गाबद्दल ती विचार करत नाही.

तिची वाट भरकटत जाते, पण कुठे हे तिला माहीत नसतं.

 ७ म्हणून, माझ्या मुला,* माझं ऐक;

मी जे सांगतोय त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.

 ८ तिच्यापासून लांबच राहा;

तिच्या घराच्या फाटकाजवळही जाऊ नकोस,+

 ९ म्हणजे तू आपलं चांगलं नाव गमावणार नाहीस+

आणि आयुष्यभर तुला दुःख भोगावं लागणार नाही;+

१० तुझी संपत्ती* परके लुबाडणार नाहीत+

आणि तुझ्या कष्टाची कमाई विदेश्‍याच्या घरात जाणार नाही.

११ नाहीतर, तुझ्या आयुष्याच्या शेवटी,

जेव्हा तुझी शक्‍ती नाहीशी होईल आणि शरीर खंगत* जाईल+

तेव्हा तू कण्हशील.

१२ मग तू म्हणशील: “मी शिक्षणाचा तिरस्कार का केला?

मी ताडनाला तुच्छ का लेखलं?

१३ मला मार्गदर्शन देणाऱ्‍यांचं मी ऐकलं नाही

आणि माझ्या शिक्षकांकडे लक्ष दिलं नाही.

१४ आता मंडळीच्या सर्व लोकांसमोर*

मी सर्वनाशाच्या मार्गाला लागलोय.”+

१५ तू आपल्याच कुंडातलं

आणि स्वतःच्याच विहिरीतलं पाणी पी.+

१६ तुझे झरे बाहेर का वाहून जावेत?

आणि तुझे प्रवाह चौकांत का वाहावेत?+

१७ ते परक्यांसाठी नाही,

तर फक्‍त तुझ्यासाठीच असू दे.+

१८ तुझा झरा* आशीर्वादित असो!

आपल्या तारुण्यातल्या बायकोसोबत आनंदी राहा.+

१९ ती सुंदर हरिणीसारखी, नाजुक रानशेळीसारखी आहे.+

तिचे स्तन नेहमी तुला तृप्त* करोत.

तिचंच प्रेम तुला नेहमी मोहित करो.+

२० माझ्या मुला, तू वाईट चालीच्या* स्त्रीवर का मोहित व्हावंस?

आणि एका अनैतिक* स्त्रीला का मिठी मारावीस?+

२१ कारण माणसाचे सगळे मार्ग यहोवाच्या नजरेसमोर असतात;

तो त्याच्या सगळ्या वाटांचं परीक्षण करतो.+

२२ दुष्ट माणूस स्वतःच्या अपराधांमुळे पाशात सापडेल,

तो आपल्याच पापाच्या दोरांमध्ये पकडला जाईल.+

२३ त्याच्या अति मूर्खपणामुळे तो भरकटत जाईल

आणि स्वतःला न सुधारल्यामुळे त्याचा मृत्यू होईल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा