वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं ३०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नीतिवचनं रूपरेषा

      • आगूरचे शब्द (१-३३)

        • “मला दारिद्र्‌य किंवा श्रीमंतीही देऊ नकोस” (८)

        • कधीही तृप्त न होणाऱ्‍या गोष्टी (१५, १६)

        • अशा गोष्टी ज्यांचा मागमूस राहत नाही (१८, १९)

        • व्यभिचारी स्त्री (२०)

        • जन्मतःच बुद्धिमान असलेले प्राणी (२४)

नीतिवचनं ३०:२

समासातील संदर्भ

  • +ईयो ४२:३

नीतिवचनं ३०:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “उंचावल्या.”

समासातील संदर्भ

  • +योह ३:१३
  • +यश ४०:१२
  • +ईयो ३८:४

नीतिवचनं ३०:५

समासातील संदर्भ

  • +स्तो १२:६
  • +उत्प १५:१; २शमु २२:३१; स्तो ८४:११

नीतिवचनं ३०:६

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२; प्रक २२:१८

नीतिवचनं ३०:८

समासातील संदर्भ

  • +नीत १२:२२
  • +मत्त ६:११; १ती ६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९७, पृ. ३

    ५/१/१९९५, पृ. २८

    सावध राहा!,

    १२/८/१९९७, पृ. १३

नीतिवचनं ३०:९

तळटीपा

  • *

    किंवा “नावावर हल्ला करणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +अनु ६:१०-१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९७, पृ. ३

    सावध राहा!,

    १२/८/१९९७, पृ. १३

नीतिवचनं ३०:१०

समासातील संदर्भ

  • +दान ६:२४

नीतिवचनं ३०:११

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांचा एक गट.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २०:९; नीत १९:२६; मार्क ७:१०, ११

नीतिवचनं ३०:१२

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांचा एक गट.”

  • *

    शब्दशः “मल.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३६:१, २; यश ६५:५; १यो १:८

नीतिवचनं ३०:१३

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांचा एक गट.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १०१:५; नीत ६:१६, १७

नीतिवचनं ३०:१४

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांचा एक गट.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १४:४; नीत २२:१६; यश ३२:७

नीतिवचनं ३०:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८७, पृ. २९

नीतिवचनं ३०:१६

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +नीत २७:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८७, पृ. २९

नीतिवचनं ३०:१७

समासातील संदर्भ

  • +नीत २३:२२
  • +लेवी २०:९; अनु २१:१८, २१; नीत २०:२०

नीतिवचनं ३०:१८

तळटीपा

  • *

    किंवा “ज्यांचं मला खूप आश्‍चर्य वाटतं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९२, पृ. ३२

नीतिवचनं ३०:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९६, पृ. ९-१०

    १०/१/१९९२, पृ. ३२

नीतिवचनं ३०:२०

समासातील संदर्भ

  • +नीत ७:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९२, पृ. ३२

नीतिवचनं ३०:२२

समासातील संदर्भ

  • +नीत १९:१०; उप १०:७; यश ३:४

नीतिवचनं ३०:२३

तळटीपा

  • *

    किंवा “जिच्यावर कोणीही प्रेम करत नाही अशा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १६:५

नीतिवचनं ३०:२४

तळटीपा

  • *

    किंवा “खूप बुद्धिमान.”

समासातील संदर्भ

  • +ईयो ३५:११

नीतिवचनं ३०:२५

समासातील संदर्भ

  • +नीत ६:६-८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००९, पृ. १६

    ४/१/१९९६, पृ. १५

नीतिवचनं ३०:२६

तळटीपा

  • *

    खडकांमध्ये राहणारा सशासारखा एक प्राणी.

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:५
  • +स्तो १०४:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००९, पृ. १७

नीतिवचनं ३०:२७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १०:१४; योए १:४
  • +योए २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००९, पृ. १८-१९

नीतिवचनं ३०:२८

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:२९, ३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००९, पृ. १९

    सावध राहा!,

    १०/२००६, पृ. ५-७

नीतिवचनं ३०:३०

समासातील संदर्भ

  • +गण २३:२४; यश ३१:४

नीतिवचनं ३०:३२

समासातील संदर्भ

  • +नीत २६:१२
  • +नीत २७:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८७, पृ. २९

नीतिवचनं ३०:३३

समासातील संदर्भ

  • +नीत २६:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००८, पृ. १५

    १०/१/१९८७, पृ. २९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नीति. ३०:२ईयो ४२:३
नीति. ३०:४योह ३:१३
नीति. ३०:४यश ४०:१२
नीति. ३०:४ईयो ३८:४
नीति. ३०:५स्तो १२:६
नीति. ३०:५उत्प १५:१; २शमु २२:३१; स्तो ८४:११
नीति. ३०:६अनु ४:२; प्रक २२:१८
नीति. ३०:८नीत १२:२२
नीति. ३०:८मत्त ६:११; १ती ६:८
नीति. ३०:९अनु ६:१०-१२
नीति. ३०:१०दान ६:२४
नीति. ३०:११लेवी २०:९; नीत १९:२६; मार्क ७:१०, ११
नीति. ३०:१२स्तो ३६:१, २; यश ६५:५; १यो १:८
नीति. ३०:१३स्तो १०१:५; नीत ६:१६, १७
नीति. ३०:१४स्तो १४:४; नीत २२:१६; यश ३२:७
नीति. ३०:१६नीत २७:२०
नीति. ३०:१७नीत २३:२२
नीति. ३०:१७लेवी २०:९; अनु २१:१८, २१; नीत २०:२०
नीति. ३०:२०नीत ७:१०, ११
नीति. ३०:२२नीत १९:१०; उप १०:७; यश ३:४
नीति. ३०:२३उत्प १६:५
नीति. ३०:२४ईयो ३५:११
नीति. ३०:२५नीत ६:६-८
नीति. ३०:२६लेवी ११:५
नीति. ३०:२६स्तो १०४:१८
नीति. ३०:२७निर्ग १०:१४; योए १:४
नीति. ३०:२७योए २:७
नीति. ३०:२८लेवी ११:२९, ३०
नीति. ३०:३०गण २३:२४; यश ३१:४
नीति. ३०:३२नीत २६:१२
नीति. ३०:३२नीत २७:२
नीति. ३०:३३नीत २६:२१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नीतिवचनं ३०:१-३३

नीतिवचनं

३० याकेचा मुलगा आगूर याने इथीएल आणि उकाल यांना दिलेला महत्त्वाचा संदेश.

 २ दुसऱ्‍या कोणाहीपेक्षा मी जास्त अज्ञानी आहे.+

माणसाजवळ असायला हवी, ती समजशक्‍ती माझ्याकडे नाही.

 ३ मी बुद्धी मिळवली नाही

आणि परमपवित्र देवाचं ज्ञान माझ्याकडे नाही.

 ४ आकाशात चढून कोण खाली उतरला आहे?+

कोणी वाऱ्‍याला आपल्या ओंजळीत ठेवलंय?

कोणी आपल्या वस्त्रांत पाण्याला बांधलंय?+

पृथ्वीच्या सगळ्या सीमा कोणी ठरवल्या* आहेत?+

त्याचं नाव काय आणि त्याच्या मुलाचं नाव काय? तुला माहीत असेल तर सांग.

 ५ देवाचा प्रत्येक शब्द शुद्ध आहे.+

त्याचा आश्रय घेणाऱ्‍यांसाठी तो ढाल आहे.+

 ६ त्याच्या शब्दांत काही भर घालू नकोस,+

नाहीतर तो तुला ताडन करेल

आणि तू खोटा ठरशील.

 ७ मी तुला दोन गोष्टी मागतो.

मला मरण येण्याआधी त्या मला दे, नाही म्हणू नकोस.

 ८ लबाडी आणि खोटेपणा माझ्यापासून दूर ठेव.+

मला दारिद्र्‌य किंवा श्रीमंतीही देऊ नकोस.

फक्‍त माझ्या पोटापुरतं अन्‍न मला दे.+

 ९ म्हणजे मी तृप्त होऊन तुला नाकारणार नाही आणि “यहोवा कोण आहे?” असं म्हणणार नाही.+

किंवा, गरीब होऊन मी चोरी करणार नाही आणि माझ्या देवाच्या नावाला कलंक लावणार नाही.*

१० एखाद्या सेवकाची त्याच्या मालकापुढे बदनामी करू नकोस,

नाहीतर तो तुला शाप देईल आणि तू दोषी ठरशील.+

११ एक पिढी* आपल्या बापाला शाप देते

आणि आपल्या आईबद्दल आदराने बोलत नाही.+

१२ एक पिढी* स्वतःच्या नजरेत शुद्ध आहे+

पण तिची अशुद्धता* साफ करण्यात आलेली नाही.

१३ एक पिढी* अशी आहे, जिचे डोळे अत्यंत गर्विष्ठ आहेत

आणि ती अहंकारी नजरेने पाहते!+

१४ एक पिढी* अशी आहे, जिचे दात तलवारींसारखे

आणि जबडे कत्तल करणाऱ्‍या सुऱ्‍यांसारखे आहेत;

ते पृथ्वीवरच्या दीनदुबळ्यांना

आणि गोरगरिबांना गिळून टाकतात.+

१५ जळवांना दोन मुली आहेत; “द्या! द्या!” असं त्या ओरडत असतात;

अशा तीन गोष्टी आहेत, ज्यांचं कधीही समाधान होत नाही,

चार गोष्टी अशा आहेत, ज्या “पुरे झालं!” असं कधीही म्हणत नाहीत.

१६ कबर*+ आणि वांझेचं उदर,

निर्जल प्रदेश,

आणि आग, जी “पुरे झालं!” असं कधीही म्हणत नाही.

१७ जे डोळे बापाची थट्टा करतात आणि आईची आज्ञा तुच्छ लेखतात,+

त्यांना खोऱ्‍यांतले डोमकावळे टोचा मारून बाहेर काढतील

आणि गरुडांची पिल्लं त्यांना खाऊन टाकतील.+

१८ अशा तीन गोष्टी आहेत, ज्या माझ्या समजण्यापलीकडे आहेत;*

चार गोष्टी अशा आहेत, ज्या मला समजत नाहीत.

१९ आकाशात गरुडाचं उडणं,

खडकावर सापाचं सरपटणं,

समुद्रावर जहाजाचं चालणं

आणि पुरुषाचं तरुण स्त्रीशी वागणं.

२० व्यभिचारी स्त्री अशी असते:

ती खाऊन तोंड पुसते

आणि म्हणते, “मी काहीच चुकीचं केलेलं नाही.”+

२१ अशा तीन गोष्टी आहेत ज्यांमुळे पृथ्वी हादरते,

चार गोष्टी अशा आहेत, ज्या ती सहन करू शकत नाही:

२२ दासाचं राजा म्हणून राज्य करणं,+

मूर्खाचं पोट तुडुंब भरेपर्यंत खाणं,

२३ कोणालाही न आवडणाऱ्‍या* स्त्रीचं लग्न होणं

आणि दासीने मालकिणीची जागा घेणं.+

२४ पृथ्वीवरचे चार जीव आकाराने अगदी लहान असतात,

पण ते जन्मतःच बुद्धिमान* असतात:+

२५ मुंग्या शक्‍तिशाली नसतात,

तरी त्या उन्हाळ्यात आपलं अन्‍न तयार करतात.+

२६ बिजू*+ ताकदवान प्राणी नसतात,

तरी ते खडकांत आपलं घर बनवतात.+

२७ टोळांचा+ राजा नसतो,

तरी ते आपापल्या गटाप्रमाणे पुढे जातात.+

२८ पाल+ आपल्या पायांनी भिंतीला चिकटते,

आणि राजाच्या महालात जाते.

२९ असे तीन जीव आहेत, ज्यांची चाल रुबाबदार असते;

चार असे आहेत, जे ऐटीत चालतात:

३० प्राण्यांमध्ये सगळ्यात ताकदवान असलेला सिंह;

तो कोणालाही घाबरून माघार घेत नाही;+

३१ शिकारी कुत्रा, बकरा;

आणि आपल्या सैन्यापुढे चालणारा राजा.

३२ तू मूर्खपणा करून स्वतःची बढाई मारली असशील,+

किंवा असं करण्याचा विचार केला असशील,

तर आपल्या तोंडावर हात ठेव.+

३३ कारण जसं दूध घुसळल्याने लोणी

आणि नाक पिळल्याने रक्‍त निघतं,

तसंच राग भडकवल्याने भांडणं पेटतात.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा