वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम २७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • होमार्पणाची वेदी (१-८)

      • अंगण (९-१९)

      • दीपवृक्षासाठी तेल (२०, २१)

निर्गम २७:१

तळटीपा

  • *

    एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:२९; २इत ४:१; इब्री १३:१०
  • +निर्ग ३८:१-७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १०/२०२०, पृ. १

निर्गम २७:२

समासातील संदर्भ

  • +लेवी ४:२५
  • +१रा ८:६४

निर्गम २७:३

तळटीपा

  • *

    किंवा “चरबीयुक्‍त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.

समासातील संदर्भ

  • +१रा ७:४५

निर्गम २७:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १०/२०२०, पृ. १

निर्गम २७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १०/२०२०, पृ. १

निर्गम २७:७

समासातील संदर्भ

  • +गण ४:१४, १५

निर्गम २७:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:४०; १इत २८:१२; प्रेका ७:४४; इब्री ८:५

निर्गम २७:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:८; १रा ६:३६
  • +निर्ग ३८:९-१५

निर्गम २७:१०

तळटीपा

  • *

    म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.

  • *

    किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”

निर्गम २७:११

तळटीपा

  • *

    किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”

निर्गम २७:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३९:३३, ४०

निर्गम २७:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३५:२५
  • +निर्ग ३८:१८, १९

निर्गम २७:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३८:१७

निर्गम २७:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २७:९

निर्गम २७:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३८:२०; गण ३:३६, ३७

निर्गम २७:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३९:३३, ३७; लेवी २४:१-३

निर्गम २७:२१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:३३; ४०:३; इब्री ९:२, ३
  • +निर्ग ३०:८
  • +गण १८:२३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. २७:१निर्ग ४०:२९; २इत ४:१; इब्री १३:१०
निर्ग. २७:१निर्ग ३८:१-७
निर्ग. २७:२लेवी ४:२५
निर्ग. २७:२१रा ८:६४
निर्ग. २७:३१रा ७:४५
निर्ग. २७:७गण ४:१४, १५
निर्ग. २७:८निर्ग २५:४०; १इत २८:१२; प्रेका ७:४४; इब्री ८:५
निर्ग. २७:९निर्ग ४०:८; १रा ६:३६
निर्ग. २७:९निर्ग ३८:९-१५
निर्ग. २७:१४निर्ग ३९:३३, ४०
निर्ग. २७:१६निर्ग ३५:२५
निर्ग. २७:१६निर्ग ३८:१८, १९
निर्ग. २७:१७निर्ग ३८:१७
निर्ग. २७:१८निर्ग २७:९
निर्ग. २७:१९निर्ग ३८:२०; गण ३:३६, ३७
निर्ग. २७:२०निर्ग ३९:३३, ३७; लेवी २४:१-३
निर्ग. २७:२१निर्ग २६:३३; ४०:३; इब्री ९:२, ३
निर्ग. २७:२१निर्ग ३०:८
निर्ग. २७:२१गण १८:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम २७:१-२१

निर्गम

२७ तू बाभळीच्या लाकडापासून एक वेदी बनव;+ ती चौकोनी असावी आणि तिची लांबी पाच हात,* रुंदी पाच हात आणि उंची तीन हात असावी.+ २ तिच्या चारही कोपऱ्‍यांवर शिंगं बनव;+ शिंगं वेदीचाच भाग असतील आणि वेदी तांब्याने मढव.+ ३ तिची राख* काढण्यासाठी बादल्या, तसंच फावडी, वाट्या, काटे आणि धूप जाळण्याची पात्रं बनव. या सर्व वस्तू तांब्याच्या बनव.+ ४ तू वेदीसाठी तांब्याची एक जाळी बनव आणि त्या जाळीच्या चार टोकांना तांब्याच्या चार कड्या बनव. ५ ती जाळी किनारीच्या खाली, वेदीच्या आत मधोमध बसव. ६ वेदीसाठी तू बाभळीच्या लाकडापासून दांडे बनव आणि त्यांना तांब्याने मढव. ७ हे दांडे कड्यांमध्ये घातले जातील, म्हणजे वेदी उचलून नेताना ते वेदीच्या दोन बाजूंना असतील.+ ८ वेदी फळ्यांपासून बनवलेल्या पोकळ पेटीसारखी असावी. तुला पर्वतावर दाखवण्यात आलेल्या नमुन्यासारखीच ती बनव.+

९ उपासना मंडपाला अंगण बनव.+ दक्षिणेकडे अंगणाला चांगल्या प्रतीच्या मलमलीचे पडदे लाव. या बाजूला त्यांची लांबी १०० हात असावी.+ १० त्यांच्यासाठी २० खांब आणि खाच असलेल्या २० तांब्याच्या बैठका* बनव. खांबांचे आकडे आणि कड्या* चांदीच्या असाव्यात. ११ उत्तरेकडेही १०० हात लांबीचे पडदे, त्यांचे २० खांब आणि खाच असलेल्या २० तांब्याच्या बैठका, तसंच खांबांसाठी चांदीचे आकडे आणि कड्या* असाव्यात. १२ अंगणाच्या रुंदीच्या भागासाठी, म्हणजेच पश्‍चिमेकडे ५० हात लांबीचे पडदे असावेत. त्यांच्यासाठी दहा खांब आणि खाच असलेल्या दहा बैठका असाव्यात. १३ सूर्य उगवण्याच्या दिशेला, म्हणजेच पूर्वेकडे अंगणाची रुंदी ५० हात असावी. १४ प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला १५ हात लांबीचे पडदे, त्यांचे तीन खांब आणि खाच असलेल्या तीन बैठका असाव्यात.+ १५ तसंच, प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाही १५ हात लांबीचे पडदे, त्यांचे तीन खांब आणि खाच असलेल्या तीन बैठका असाव्यात.

१६ अंगणाच्या प्रवेशद्वाराला २० हात लांबीचा पडदा असावा. तो निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं कापड आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवलेला असावा.+ पडद्यासाठी चार खांब आणि खाच असलेल्या चार बैठका असाव्यात.+ १७ अंगणाच्या चारही बाजूला असलेल्या सर्व खांबांना चांदीचे सांधे आणि आकडे असावेत, पण त्यांच्या बैठका तांब्याच्या असाव्यात.+ १८ अंगणाची लांबी १०० हात,+ रुंदी ५० हात आणि उंची ५ हात असावी. अंगणाचे पडदे चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून बनवलेले असावेत आणि त्याला खाच असलेल्या तांब्याच्या बैठका असाव्यात. १९ उपासना मंडपात सेवेसाठी वापरली जाणारी सगळी भांडी आणि इतर वस्तू, तसंच मंडपाच्या खुंट्या आणि अंगणाच्या सगळ्या खुंट्या तांब्याच्या असाव्यात.+

२० उपासना मंडपातले दिवे सतत जळत ठेवण्यासाठी तू इस्राएली लोकांना शुद्ध जैतुनाचं तेल आणण्याची आज्ञा दे.+ २१ अहरोन आणि त्याच्या मुलांनी भेटमंडपात,* साक्षपेटीजवळ असलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूला,+ संध्याकाळपासून सकाळपर्यंत यहोवासमोर दिवे जळत ठेवण्याची व्यवस्था करावी.+ हा कायमचा नियम इस्राएली लोकांनी पिढ्या न्‌ पिढ्या पाळावा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा