वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम २४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • लोक करार पाळण्याचं मान्य करतात (१-११)

      • मोशे सीनाय पर्वतावर जातो (१२-१८)

निर्गम २४:१

समासातील संदर्भ

  • +लेवी १०:१

निर्गम २४:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:२१; गण १२:८

निर्गम २४:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २१:१; अनु ४:१
  • +अनु ५:२७; यहो २४:२२

निर्गम २४:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:२७; अनु ३१:९

निर्गम २४:५

समासातील संदर्भ

  • +लेवी ३:१; ७:११

निर्गम २४:७

समासातील संदर्भ

  • +अनु ३१:११; प्रेका १३:१५
  • +निर्ग १९:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ११/२०२०, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९५, पृ. ९, ११

    ३/१/१९९५, पृ. ११

निर्गम २४:८

समासातील संदर्भ

  • +इब्री १२:२४
  • +इब्री ९:१८-२०

निर्गम २४:१०

समासातील संदर्भ

  • +योह १:१८
  • +यहे १:२६; प्रक ४:३

निर्गम २४:११

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:१

निर्गम २४:१२

समासातील संदर्भ

  • +अनु ५:२२

निर्गम २४:१३

समासातील संदर्भ

  • +गण ११:२८
  • +निर्ग २४:२

निर्गम २४:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:१
  • +निर्ग १७:१०
  • +निर्ग १८:२५, २६

निर्गम २४:१५

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:९

निर्गम २४:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १६:१०; लेवी ९:२३; गण १६:४२
  • +निर्ग १९:११

निर्गम २४:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:२०
  • +निर्ग ३४:२८; अनु ९:९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. २४:१लेवी १०:१
निर्ग. २४:२निर्ग २०:२१; गण १२:८
निर्ग. २४:३निर्ग २१:१; अनु ४:१
निर्ग. २४:३अनु ५:२७; यहो २४:२२
निर्ग. २४:४निर्ग ३४:२७; अनु ३१:९
निर्ग. २४:५लेवी ३:१; ७:११
निर्ग. २४:७अनु ३१:११; प्रेका १३:१५
निर्ग. २४:७निर्ग १९:८
निर्ग. २४:८इब्री १२:२४
निर्ग. २४:८इब्री ९:१८-२०
निर्ग. २४:१०योह १:१८
निर्ग. २४:१०यहे १:२६; प्रक ४:३
निर्ग. २४:११निर्ग २४:१
निर्ग. २४:१२अनु ५:२२
निर्ग. २४:१३गण ११:२८
निर्ग. २४:१३निर्ग २४:२
निर्ग. २४:१४निर्ग ३२:१
निर्ग. २४:१४निर्ग १७:१०
निर्ग. २४:१४निर्ग १८:२५, २६
निर्ग. २४:१५निर्ग १९:९
निर्ग. २४:१६निर्ग १६:१०; लेवी ९:२३; गण १६:४२
निर्ग. २४:१६निर्ग १९:११
निर्ग. २४:१८निर्ग १९:२०
निर्ग. २४:१८निर्ग ३४:२८; अनु ९:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम २४:१-१८

निर्गम

२४ मग तो मोशेला म्हणाला: “तू, अहरोन, नादाब आणि अबीहू,+ तसंच इस्राएलचे ७० वडीलजन पर्वतावर यहोवाकडे जा आणि दुरूनच त्याला वाकून नमन करा. २ मोशेने एकट्यानेच यहोवासमोर जावं; पण इतरांनी जाऊ नये, आणि लोकांनी मोशेसोबत पर्वतावर जाऊ नये.”+

३ मग मोशेने येऊन यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी आणि सर्व कायदे लोकांना सांगितले.+ तेव्हा सगळे लोक एकमताने म्हणाले: “यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी करायला आम्ही तयार आहोत.”+ ४ त्यानंतर यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने लिहून काढल्या.+ मग त्याने पहाटे उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्राएलच्या १२ वंशांप्रमाणे १२ खांब उभारले. ५ मग त्याने काही इस्राएली तरुणांना पाठवलं आणि त्यांनी यहोवासाठी होमार्पणं दिली आणि शांती-अर्पणं+ म्हणून बैलांची बलिदानं दिली. ६ नंतर, मोशेने त्या अर्पणांच्या रक्‍तातलं अर्धं घेऊन ते भांड्यांमध्ये काढलं आणि अर्धं वेदीवर शिंपडलं. ७ मग त्याने कराराचं पुस्तक घेऊन ते लोकांसमोर मोठ्याने वाचलं.+ तेव्हा लोक म्हणाले: “यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्याच्या आज्ञा पाळू.”+ ८ म्हणून मोशेने रक्‍त घेऊन ते लोकांवर शिंपडलं+ आणि तो म्हणाला: “या सर्व गोष्टींविषयी यहोवाने तुमच्याशी केलेल्या कराराचं हे रक्‍त आहे.”+

९ मग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलचे ७० वडीलजन पर्वतावर गेले, १० आणि त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिलं.+ त्याच्या पायाखाली नीलमण्याच्या फरशीसारखं काहीतरी होतं आणि ते आकाशासारखं अगदी स्वच्छ होतं.+ ११ इस्राएलच्या त्या आदरणीय लोकांना त्याने इजा केली नाही.+ त्यांनी खऱ्‍या देवाचा दृष्टान्त पाहिला आणि खाणंपिणं केलं.

१२ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू माझ्याकडे पर्वतावर ये आणि इथे राहा. लोकांना शिकवण्यासाठी मी तुला दगडी पाट्यांवर नियम आणि आज्ञा लिहून देईन.”+ १३ तेव्हा मोशे आणि त्याचा सेवक यहोशवा+ उठले आणि मोशे खऱ्‍या देवाच्या पर्वतावर गेला.+ १४ पण त्याने वडीलजनांना असं सांगितलं होतं: “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत इथेच आमची वाट पाहा.+ अहरोन आणि हूर+ तुमच्यासोबत आहेत. कोणाचाही काही वाद सोडवायचा असेल, तर त्यांनी त्यांच्याकडे जावं.”+ १५ मग ढगाने पर्वताला झाकलेलं असताना, मोशे पर्वतावर गेला.+

१६ यहोवाचं तेज+ सीनाय पर्वतावर राहिलं+ आणि ढगाने सहा दिवस पर्वताला झाकलं होतं. सातव्या दिवशी त्याने ढगातून मोशेला हाक मारली. १७ इस्राएली लोक ते दृश्‍य पाहत होते आणि त्यांना यहोवाचं तेज पर्वताच्या माथ्यावर भस्म करणाऱ्‍या आगीसारखं दिसलं. १८ मग मोशे त्या ढगातून पर्वतावर गेला.+ मोशे ४० दिवस आणि ४० रात्री पर्वतावर राहिला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा