वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ९९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवा, पवित्र राजा

        • करुबांवर विराजमान (१)

        • क्षमा करणारा आणि शिक्षा देणारा देव (८)

स्तोत्र ९९:१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “मधोमध.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ९३:१; प्रक ११:१७
  • +निर्ग २५:२२

स्तोत्र ९९:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ८३:१८

स्तोत्र ९९:३

समासातील संदर्भ

  • +स्तो ८:१; १४८:१३; प्रक १५:४

स्तोत्र ९९:४

समासातील संदर्भ

  • +ईयो ३६:६
  • +अनु १०:१७, १८; यिर्म ९:२४

स्तोत्र ९९:५

तळटीपा

  • *

    किंवा “उपासना.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:२
  • +१इत २८:२; स्तो १३२:७
  • +लेवी १९:२

स्तोत्र ९९:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:६; गण १४:१९, २०
  • +१शमु ७:९
  • +निर्ग १५:२४, २५; १शमु १५:१०

स्तोत्र ९९:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:९
  • +निर्ग ४०:१६; १शमु १२:३

स्तोत्र ९९:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “बदला घेतलास.”

समासातील संदर्भ

  • +अनु ९:१९
  • +मीख ७:१८
  • +निर्ग ३४:६, ७

स्तोत्र ९९:९

तळटीपा

  • *

    किंवा “उपासना.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:२
  • +स्तो २:६
  • +१शमु २:२; यश ६:३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ९९:१स्तो ९३:१; प्रक ११:१७
स्तो. ९९:१निर्ग २५:२२
स्तो. ९९:२स्तो ८३:१८
स्तो. ९९:३स्तो ८:१; १४८:१३; प्रक १५:४
स्तो. ९९:४ईयो ३६:६
स्तो. ९९:४अनु १०:१७, १८; यिर्म ९:२४
स्तो. ९९:५निर्ग १५:२
स्तो. ९९:५१इत २८:२; स्तो १३२:७
स्तो. ९९:५लेवी १९:२
स्तो. ९९:६निर्ग २४:६; गण १४:१९, २०
स्तो. ९९:६१शमु ७:९
स्तो. ९९:६निर्ग १५:२४, २५; १शमु १५:१०
स्तो. ९९:७निर्ग १९:९
स्तो. ९९:७निर्ग ४०:१६; १शमु १२:३
स्तो. ९९:८अनु ९:१९
स्तो. ९९:८मीख ७:१८
स्तो. ९९:८निर्ग ३४:६, ७
स्तो. ९९:९निर्ग १५:२
स्तो. ९९:९स्तो २:६
स्तो. ९९:९१शमु २:२; यश ६:३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ९९:१-९

स्तोत्र

९९ यहोवा राजा बनला आहे.+ सर्व लोक थरथर कापोत.

तो करुबांवर* विराजमान आहे.+ पृथ्वी थरथर कापो.

 २ सीयोनमध्ये यहोवा महान आहे,

तो सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च आहे.+

 ३ त्यांनी तुझ्या महान नावाची स्तुती करावी+

कारण ते विस्मयकारक आणि पवित्र आहे.

 ४ तो सामर्थ्यवान राजा आहे आणि त्याला न्याय प्रिय आहे.+

तू प्रामाणिकपणा स्थापित केला आहेस.

तू याकोबमध्ये न्याय आणि नीतिमत्त्व आणलं आहेस.+

 ५ आपला देव यहोवा याचा महिमा करा+

आणि त्याच्या पायांच्या आसनासमोर नमन* करा;+

तो पवित्र आहे.+

 ६ मोशे आणि अहरोन त्याच्या याजकांपैकी होते+

आणि शमुवेल त्याच्या नावाने प्रार्थना करणाऱ्‍यांपैकी होता.+

ते यहोवाला हाक मारायचे

आणि तो त्यांना उत्तर द्यायचा.+

 ७ तो ढगाच्या खांबातून त्यांच्याशी बोलायचा.+

त्याने दिलेल्या स्मरण-सूचना आणि आदेश त्यांनी पाळले.+

 ८ हे यहोवा, आमच्या देवा, तू त्यांच्या प्रार्थना ऐकल्यास.+

तू त्यांना क्षमा करणारा देव होतास.+

पण त्यांच्या दुष्टपणामुळे तू त्यांना शिक्षा दिलीस.*+

 ९ आपला देव यहोवा याचा महिमा करा+

आणि त्याच्या पवित्र पर्वतासमोर नमन* करा.+

कारण आपला देव यहोवा पवित्र आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा