वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ९५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • खऱ्‍या उपासनेसोबत आज्ञाधारकपणा

        • “आज तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल” (७)

        • “आपलं हृदय कठोर करू नका” (८)

        • “ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत” (११)

स्तोत्र ९५:१

समासातील संदर्भ

  • +२शमु २२:४७

स्तोत्र ९५:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याच्या चेहऱ्‍यासमोर.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ५०:२३; १००:४

स्तोत्र ९५:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:११; यिर्म १०:१०; १कर ८:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८६, पृ. २९

स्तोत्र ९५:४

समासातील संदर्भ

  • +आम ४:१३; ९:३

स्तोत्र ९५:५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५:२२
  • +उत्प १:९, १०

स्तोत्र ९५:६

समासातील संदर्भ

  • +स्तो १००:३; मत्त ४:१०; प्रक १४:७

स्तोत्र ९५:७

समासातील संदर्भ

  • +स्तो २३:१; यश ४०:११
  • +इब्री ३:७-११; ४:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९८, पृ. १२-१३

स्तोत्र ९५:८

तळटीपा

  • *

    म्हणजे, “भांडण.”

  • *

    म्हणजे, “परीक्षा घेणं; परीक्षा.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १७:७; इब्री ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९८, पृ. १२-१३

    ५/१/१९८७, पृ. २७-२८

स्तोत्र ९५:९

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:१८; १कर १०:९
  • +गण १४:२२, २३

स्तोत्र ९५:११

समासातील संदर्भ

  • +उत्प २:३; गण १४:२२, २३; इब्री ४:३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ९५:१२शमु २२:४७
स्तो. ९५:२स्तो ५०:२३; १००:४
स्तो. ९५:३निर्ग १८:११; यिर्म १०:१०; १कर ८:५, ६
स्तो. ९५:४आम ४:१३; ९:३
स्तो. ९५:५यिर्म ५:२२
स्तो. ९५:५उत्प १:९, १०
स्तो. ९५:६स्तो १००:३; मत्त ४:१०; प्रक १४:७
स्तो. ९५:७स्तो २३:१; यश ४०:११
स्तो. ९५:७इब्री ३:७-११; ४:७
स्तो. ९५:८निर्ग १७:७; इब्री ३:१५
स्तो. ९५:९स्तो ७८:१८; १कर १०:९
स्तो. ९५:९गण १४:२२, २३
स्तो. ९५:११उत्प २:३; गण १४:२२, २३; इब्री ४:३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ९५:१-११

स्तोत्र

९५ या, आपण जल्लोष करून यहोवाची स्तुती करू!

आपलं तारण करणाऱ्‍या खडकाचा आपण जयजयकार करू!+

 २ आपण उपकारस्तुती करत त्याच्यासमोर* येऊ;+

आपण त्याचं गुणगान करू आणि त्याचा जयजयकार करू.

 ३ कारण यहोवा महान देव आहे.

सर्व देवांमध्ये तो एक महान राजा आहे!+

 ४ पृथ्वीची सर्वात खोलवर असलेली ठिकाणं त्याच्या हातात आहेत;

पर्वतांची शिखरंही त्याचीच आहेत.+

 ५ समुद्र त्याचा आहे; त्यानेच तो बनवला.+

कोरडी जमीन त्याने आपल्या हातांनी निर्माण केली.+

 ६ या, आपण त्याला नमन करून त्याची उपासना करू;

आपला निर्माणकर्ता यहोवा याच्यापुढे आपण गुडघे टेकू.+

 ७ कारण तो आपला देव आहे.

आपण त्याचे लोक आहोत;

कुरणातल्या मेंढरांप्रमाणे तो आपली काळजी घेतो.+

आज तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल:+

 ८ तुमच्या पूर्वजांनी मरीबा* इथे केलं त्याप्रमाणे,

आणि ओसाड रानात मस्साच्या* दिवशी केलं त्याप्रमाणे आपलं हृदय कठोर करू नका.+

 ९ तेव्हा तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली;+

माझी सगळी महान कार्यं पाहिलेली असूनही, त्यांनी मला आव्हान केलं.+

१० मला त्या पिढीची ४० वर्षं घृणा वाटत राहिली आणि मी म्हणालो:

“या लोकांचं हृदय नेहमीच भरकटतं;

त्यांनी माझे मार्ग जाणून घेतले नाहीत.”

११ म्हणून मी माझ्या रागात अशी शपथ घेतली:

“ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा