वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ६६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देवाची विस्मयकारक कार्यं

        • “या आणि देवाची कार्यं पाहा!” (५)

        • “तुला केलेले नवस मी फेडीन” (१३)

        • देव प्रार्थना ऐकतो (१८-२०)

स्तोत्र ६६:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ९८:४

स्तोत्र ६६:२

तळटीपा

  • *

    किंवा “नावासाठी संगीत रचा.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७२:१९; प्रक ४:११

स्तोत्र ६६:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१६; स्तो ७६:१२; यश २:१९; यिर्म १०:१०
  • +स्तो ८१:१५

स्तोत्र ६६:४

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२७; मला १:११
  • +यश ४२:१०; प्रक १५:४

स्तोत्र ६६:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ४६:८; सफ २:११

स्तोत्र ६६:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १४:२१, २२
  • +यहो ३:१५, १६
  • +निर्ग १५:१

स्तोत्र ६६:७

समासातील संदर्भ

  • +दान ४:३४; १ती १:१७
  • +स्तो ११:४; नीत १५:३; इब्री ४:१३
  • +यश ३७:२९

स्तोत्र ६६:८

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४३; रोम १५:१०

स्तोत्र ६६:९

तळटीपा

  • *

    किंवा “डळमळू.”

समासातील संदर्भ

  • +१शमु २५:२९
  • +१शमु २:९; स्तो १२१:३

स्तोत्र ६६:१०

समासातील संदर्भ

  • +अनु ८:२

स्तोत्र ६६:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “आमच्या कंबरेवर.”

स्तोत्र ६६:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “आमच्या डोक्यावर”

स्तोत्र ६६:१३

समासातील संदर्भ

  • +गण १५:३
  • +स्तो ५६:१२; ११६:१४; उप ५:४, ५

स्तोत्र ६६:१४

समासातील संदर्भ

  • +गण ३०:२; शास ११:३५

स्तोत्र ६६:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२४

स्तोत्र ६६:१८

समासातील संदर्भ

  • +ईयो २७:८, ९; नीत १५:२९; २८:९; यश १:१५; योह ९:३१

स्तोत्र ६६:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:६; ६५:२; ११६:१; १यो ३:२२
  • +इब्री ५:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ६६:१स्तो ९८:४
स्तो. ६६:२स्तो ७२:१९; प्रक ४:११
स्तो. ६६:३निर्ग १५:१६; स्तो ७६:१२; यश २:१९; यिर्म १०:१०
स्तो. ६६:३स्तो ८१:१५
स्तो. ६६:४स्तो २२:२७; मला १:११
स्तो. ६६:४यश ४२:१०; प्रक १५:४
स्तो. ६६:५स्तो ४६:८; सफ २:११
स्तो. ६६:६निर्ग १४:२१, २२
स्तो. ६६:६यहो ३:१५, १६
स्तो. ६६:६निर्ग १५:१
स्तो. ६६:७दान ४:३४; १ती १:१७
स्तो. ६६:७स्तो ११:४; नीत १५:३; इब्री ४:१३
स्तो. ६६:७यश ३७:२९
स्तो. ६६:८अनु ३२:४३; रोम १५:१०
स्तो. ६६:९१शमु २५:२९
स्तो. ६६:९१शमु २:९; स्तो १२१:३
स्तो. ६६:१०अनु ८:२
स्तो. ६६:१३गण १५:३
स्तो. ६६:१३स्तो ५६:१२; ११६:१४; उप ५:४, ५
स्तो. ६६:१४गण ३०:२; शास ११:३५
स्तो. ६६:१६स्तो २२:२४
स्तो. ६६:१८ईयो २७:८, ९; नीत १५:२९; २८:९; यश १:१५; योह ९:३१
स्तो. ६६:१९स्तो ३४:६; ६५:२; ११६:१; १यो ३:२२
स्तो. ६६:१९इब्री ५:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ६६:१-२०

स्तोत्र

संचालकासाठी. गीत. स्तुतिगीत.

६६ पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, देवाचा जयजयकार करा!+

 २ त्याच्या गौरवशाली नावाची स्तुती गा!*

स्तुती करून त्याचा गौरव करा!+

 ३ देवाला म्हणा: “तुझी कार्यं किती विस्मयकारक आहेत!+

तुझ्या महान सामर्थ्यामुळे,

तुझे शत्रू दबकत तुझ्यापुढे येतील.+

 ४ पृथ्वीवरचे सगळे लोक तुझ्यासमोर नमन करतील;+

ते तुझं गुणगान करतील;

ते तुझ्या नावाचं गुणगान करतील.”+ (सेला )

 ५ या आणि देवाची कार्यं पाहा!

त्याने मानवांसाठी किती अद्‌भुत कार्यं केली आहेत!+

 ६ त्याने समुद्राची कोरडी जमीन केली;+

त्यांनी पायी नदी पार केली.+

तिथे आम्ही त्याच्यामुळे आनंद साजरा केला.+

 ७ तो आपल्या ताकदीने सर्वकाळ राज्य करतो.+

तो राष्ट्रांवर नजर ठेवतो.+

हेकेखोर लोकांनी स्वतःचा गौरव करू नये.+ (सेला )

 ८ अहो लोकांनो, आमच्या देवाची स्तुती करा!+

मोठ्याने त्याचा जयजयकार करा!

 ९ तो आमच्या जिवाचं रक्षण करतो;+

तो आमची पावलं अडखळू* देत नाही.+

१० हे देवा! तू आम्हाला पारखलं आहेस;+

चांदी शुद्ध करतात, तसं तू आम्हाला शुद्ध केलं आहेस.

११ तू आम्हाला शिकाऱ्‍याच्या जाळ्यात अडकवलंस;

चिरडून टाकणारं ओझं तू आमच्यावर* लादलंस.

१२ तू नाशवंत माणसांना आमच्यावर* स्वारी करू दिलीस.

आम्ही आगीतून आणि पाण्यातून गेलो.

मग तू आम्हाला विश्रांतीच्या ठिकाणी आणलंस.

१३ मी तुझ्या घरात होमार्पणं घेऊन येईन;+

तुला केलेले नवस मी फेडीन.+

१४ मी संकटात असताना त्यांबद्दल बोललो होतो;

मी आपल्या ओठांनी वचन दिलं होतं.+

१५ मी तुला धष्टपुष्ट पशूंची होमार्पणं देईन.

मेंढ्यांच्या बलिदानांचं हवन करीन.

मी तुला बैल आणि बकरे अर्पण करीन. (सेला )

१६ देवाचं भय मानणाऱ्‍या सर्वांनो, या आणि ऐका!

म्हणजे त्याने माझ्यासाठी कायकाय केलंय, हे मी तुम्हाला सांगीन.+

१७ मी त्याला हाक मारली

आणि आपल्या जिभेने त्याचा गौरव केला.

१८ जर माझ्या मनात खोट असती,

तर यहोवाने माझं ऐकलं नसतं.+

१९ पण देवाने माझं ऐकलं;+

माझ्या प्रार्थनेकडे त्याने लक्ष दिलं.+

२० देवाची स्तुती करा, कारण त्याने माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष केलं नाही,

किंवा माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करायचं सोडलं नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा