वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ६४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • लपून हल्ला करणाऱ्‍यांपासून संरक्षण

        • “देव त्यांच्यावर बाण चालवेल” (७)

स्तोत्र ६४:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ५५:१

स्तोत्र ६४:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ५६:६; १०९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. २६-२७

स्तोत्र ६४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. २६-२७

स्तोत्र ६४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. २६-२७

स्तोत्र ६४:५

तळटीपा

  • *

    किंवा “ते दुष्टपणा करण्याचं एकमेकांना प्रोत्साहन देतात;”

समासातील संदर्भ

  • +स्तो १०:४, ११; ५९:७

स्तोत्र ६४:६

समासातील संदर्भ

  • +स्तो १४०:५

स्तोत्र ६४:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ७:११, १२

स्तोत्र ६४:८

समासातील संदर्भ

  • +नीत १२:१३; १८:७

स्तोत्र ६४:९

समासातील संदर्भ

  • +स्तो १०७:४०, ४३

स्तोत्र ६४:१०

तळटीपा

  • *

    किंवा “बढाई मारतील.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ५८:१०; ६८:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१८, पृ. २९-३१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ६४:१स्तो ५५:१
स्तो. ६४:२स्तो ५६:६; १०९:२
स्तो. ६४:५स्तो १०:४, ११; ५९:७
स्तो. ६४:६स्तो १४०:५
स्तो. ६४:७स्तो ७:११, १२
स्तो. ६४:८नीत १२:१३; १८:७
स्तो. ६४:९स्तो १०७:४०, ४३
स्तो. ६४:१०स्तो ५८:१०; ६८:२, ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ६४:१-१०

स्तोत्र

दावीदचं गीत. संचालकासाठी.

६४ हे देवा, मी याचना करतो तेव्हा माझं ऐक!+

शत्रूंच्या भयानक हल्ल्यांपासून माझ्या जीवनाचं रक्षण कर.

 २ दुष्टांच्या गुप्त कारस्थानांपासून मला वाचव,+

अपराध्यांच्या समुदायापासून मला सोडव.

 ३ ते आपली जीभ तलवारीसारखी धारदार करतात;

आपल्या क्रूर शब्दांच्या बाणांनी ते नेम धरतात.

 ४ आपल्या लपण्याच्या ठिकाणाहून ते निर्दोष माणसावर बाण चालवतात;

ते न घाबरता, अचानक त्याच्यावर हल्ला करतात.

 ५ आपले दुष्ट इरादे ते सोडत नाहीत;*

सापळे कसे रचायचे यावर ते चर्चा करतात.

ते म्हणतात: “हे कोणाला दिसतील?”+

 ६ ते वाईट कृत्यं करण्याचे नवनवीन मार्ग शोधतात;

गुप्तपणे ते चतुर योजना करतात;+

त्यांच्या मनातल्या विचारांचा थांगपत्ता लागत नाही.

 ७ पण देव त्यांच्यावर बाण चालवेल;+

ते अचानक बाणाने जखमी होतील.

 ८ त्यांची जीभच त्यांच्या नाशाचं कारण बनेल;+

त्यांना पाहणारे सर्व जण तुच्छतेने डोकं हलवतील.

 ९ तेव्हा सगळी माणसं भयभीत होतील,

ती देवाची कार्यं जाहीर करतील,

त्याच्या कार्यांबद्दल त्यांना सखोल समज मिळेल.+

१० नीतिमान माणूस यहोवामुळे आनंद करेल आणि त्याचा आश्रय घेईल;+

सरळ मनाचे सर्व लोक हर्ष करतील.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा