वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ५४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • शत्रूंच्या मध्ये असताना मदतीसाठी प्रार्थना

        • “देव माझा सहायक आहे” (४)

स्तोत्र ५४:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१शमु २३:१९; २६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८६, पृ. २८

स्तोत्र ५४:१

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या बाजूने वाद कर.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २०:१; ७९:९; नीत १८:१०
  • +स्तो ४३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८६, पृ. २८

स्तोत्र ५४:२

समासातील संदर्भ

  • +स्तो १३:३; ६५:२

स्तोत्र ५४:३

तळटीपा

  • *

    किंवा “ते देवाला आपल्या डोळ्यांपुढे ठेवत नाहीत.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:१६; ५९:३
  • +स्तो ३६:१

स्तोत्र ५४:४

समासातील संदर्भ

  • +१इत १२:१८; इब्री १३:६

स्तोत्र ५४:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “शांत कर.”

समासातील संदर्भ

  • +रोम १२:१९
  • +स्तो १४३:१२

स्तोत्र ५४:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ५०:१४; इब्री १३:१५
  • +स्तो ७:१७; ५२:९

स्तोत्र ५४:७

समासातील संदर्भ

  • +२शमु ४:९; स्तो ३४:१९; ३७:३९
  • +स्तो ३७:३४; ५९:१०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ५४:उपरीलेखन१शमु २३:१९; २६:१
स्तो. ५४:१स्तो २०:१; ७९:९; नीत १८:१०
स्तो. ५४:१स्तो ४३:१
स्तो. ५४:२स्तो १३:३; ६५:२
स्तो. ५४:३स्तो २२:१६; ५९:३
स्तो. ५४:३स्तो ३६:१
स्तो. ५४:४१इत १२:१८; इब्री १३:६
स्तो. ५४:५रोम १२:१९
स्तो. ५४:५स्तो १४३:१२
स्तो. ५४:६स्तो ५०:१४; इब्री १३:१५
स्तो. ५४:६स्तो ७:१७; ५२:९
स्तो. ५४:७२शमु ४:९; स्तो ३४:१९; ३७:३९
स्तो. ५४:७स्तो ३७:३४; ५९:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ५४:१-७

स्तोत्र

दावीदचं गीत. मस्कील.* संचालकासाठी सूचना. हे गीत तंतुवाद्यांसोबत गायलं जावं. जीफच्या लोकांनी शौलकडे येऊन, “दावीद आमच्यामध्ये लपलाय,”+ असं सांगितलं तेव्हा दावीदने हे गीत रचलं.

५४ हे देवा, तुझ्या नावाने मला वाचव,+

तुझ्या शक्‍तीने माझं समर्थन कर.*+

 २ हे देवा, माझी प्रार्थना ऐक;+

माझ्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांकडे लक्ष दे.

 ३ कारण अनोळखी लोक माझ्याविरुद्ध उठतात,

क्रूर माणसं माझा जीव घ्यायला पाहतात.+

त्यांना देवाबद्दल जराही आदर नाही.*+ (सेला )

 ४ पाहा! देव माझा सहायक आहे;+

मला साहाय्य करणाऱ्‍यांसोबत यहोवा आहे.

 ५ तो माझ्या शत्रूंची त्यांच्याच दुष्टाईने परतफेड करेल;+

तुझ्या विश्‍वासूपणामुळे त्यांचा नाश कर.*+

 ६ हे यहोवा, मी तुला आनंदाने बलिदान देईन.+

मी तुझ्या नावाची स्तुती करीन, कारण तुझं नाव चांगलं आहे.+

 ७ देव माझ्या प्रत्येक संकटातून मला सोडवतो.+

मी माझ्या शत्रूंचा पराभव पाहीन.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा