वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • संरक्षणासाठी प्रार्थना

        • “तू माझ्या हृदयाचं परीक्षण केलं आहेस” (३)

        • “तुझ्या पंखांनी माझ्यावर पाखर घाल” (८)

स्तोत्र १७:१

समासातील संदर्भ

  • +स्तो १४५:१८

स्तोत्र १७:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:५, ६

स्तोत्र १७:३

समासातील संदर्भ

  • +स्तो ११:५; १६:७; १कर ४:४
  • +स्तो २६:२; मला ३:३; १पेत्र १:६, ७

स्तोत्र १७:४

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:९

स्तोत्र १७:५

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:३६; ९४:१८; ११९:१३३; १२१:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९९, पृ. ११

स्तोत्र १७:६

तळटीपा

  • *

    किंवा “खाली वाकून ऐक.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ५५:१६
  • +यश ३७:१७

स्तोत्र १७:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ३१:२१; विल ३:२२

स्तोत्र १७:८

तळटीपा

  • *

    किंवा “मला झाक.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:९, १०; जख २:८
  • +रूथ २:१२; स्तो ३६:७; ५७:१

स्तोत्र १७:९

समासातील संदर्भ

  • +१शमु २४:११; स्तो ३५:४

स्तोत्र १७:१०

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांना चरबी चढली आहे.”

स्तोत्र १७:११

समासातील संदर्भ

  • +१शमु २३:२६

स्तोत्र १७:१३

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाची.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७:६

स्तोत्र १७:१४

तळटीपा

  • *

    किंवा “जगाच्या व्यवस्थेतल्या.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७३:१२
  • +मत्त ५:४५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०११, पृ. १२

    ६/१/२००६, पृ. ४

स्तोत्र १७:१५

तळटीपा

  • *

    किंवा “तुझं स्वरूप.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १७:१स्तो १४५:१८
स्तो. १७:२स्तो ३७:५, ६
स्तो. १७:३स्तो ११:५; १६:७; १कर ४:४
स्तो. १७:३स्तो २६:२; मला ३:३; १पेत्र १:६, ७
स्तो. १७:४स्तो ११९:९
स्तो. १७:५स्तो १८:३६; ९४:१८; ११९:१३३; १२१:३
स्तो. १७:६स्तो ५५:१६
स्तो. १७:६यश ३७:१७
स्तो. १७:७स्तो ३१:२१; विल ३:२२
स्तो. १७:८अनु ३२:९, १०; जख २:८
स्तो. १७:८रूथ २:१२; स्तो ३६:७; ५७:१
स्तो. १७:९१शमु २४:११; स्तो ३५:४
स्तो. १७:१११शमु २३:२६
स्तो. १७:१३स्तो ७:६
स्तो. १७:१४स्तो ७३:१२
स्तो. १७:१४मत्त ५:४५
स्तो. १७:१५स्तो ६५:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १७:१-१५

स्तोत्र

दावीदची प्रार्थना.

१७ हे यहोवा, मी न्यायासाठी केलेली फिर्याद ऐक;

माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे;

मी निष्कपट मनाने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर दे.+

 २ तू योग्य निर्णय घेऊन मला न्याय दे.+

खरं काय आहे, ते तू आपल्या डोळ्यांनी पाहा.

 ३ तू माझ्या हृदयाचं परीक्षण केलं आहेस; तू रात्रीच्या वेळी मला पारखलं आहेस;+

तू मला शुद्ध केलं आहेस,+

मी कोणतीही दुष्ट योजना केली नाही

आणि माझ्या तोंडून कोणतीही वाईट गोष्ट निघाली नाही, हे तुला दिसेल.

 ४ इतरांनी काहीही केलं,

तरी मी तुझ्या तोंडून निघालेल्या शब्दांप्रमाणे, लुटारूंच्या मार्गांपासून दूर राहतो.+

 ५ माझी पावलं तुझ्याच मार्गांवर राहू दे,

म्हणजे माझे पाय अडखळणार नाहीत.+

 ६ हे देवा, तू मला उत्तर देशील म्हणून मी तुला हाक मारतो.+

माझी प्रार्थना ऐक.* माझ्या विनंतीकडे लक्ष दे.+

 ७ अद्‌भुत रितीने तुझं एकनिष्ठ प्रेम दाखव;+

हे देवा, तुझ्या विरोधकांपासून बचाव होण्यासाठी,

जे तुझ्या उजव्या हाताला आश्रय घेतात,

त्यांचं तू तारण करतोस.

 ८ तुझ्या डोळ्याच्या बाहुलीसारखं मला सांभाळ;+

तुझ्या पंखांनी माझ्यावर पाखर घाल.*+

 ९ माझ्या जिवावर उठलेल्या शत्रूंनी मला घेरलंय;

माझ्यावर हल्ला करणाऱ्‍या दुष्टांपासून माझं रक्षण कर.+

१० ते कोडगे झाले आहेत;*

ते उद्धटपणे बोलतात.

११ ते आम्हाला सर्व बाजूंनी वेढतात;+

आम्हाला खाली पाडण्याची संधी शोधतात.

१२ शिकारीचे तुकडेतुकडे करायला उतावीळ झालेल्या सिंहासारखा माझा शत्रू आहे;

तो टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा आहे.

१३ हे यहोवा, ऊठ आणि त्याच्याशी सामना करून+ त्याला खाली पाड;

तुझ्या तलवारीने त्या दुष्टापासून माझी* सुटका कर.

१४ हे यहोवा, या जगातल्या* लोकांपासून माझी सुटका कर

त्यांचा वाटा याच जीवनात आहे;+

तू त्यांना पुष्कळ चांगल्या गोष्टी देऊन तृप्त करतोस+

आणि ते आपल्या मुलांसाठी वारसा ठेवून जातात.

१५ पण माझ्या नीतिमत्त्वामुळे तू माझ्यावर कृपा करशील;

मी जागा होऊन तुला* पाहीन, तेव्हा मला समाधान मिळेल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा