वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवाच्या तारणाची वाट पाहणं

        • हे यहोवा, कुठपर्यंत (१, २)

        • यहोवा भरपूर आशीर्वाद देतो (६)

स्तोत्र १३:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपला चेहरा लपवशील?”

समासातील संदर्भ

  • +ईयो १३:२४; स्तो ६:३; २२:२

स्तोत्र १३:२

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:७, ८

स्तोत्र १३:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “मरणात झोपी जाईन.”

स्तोत्र १३:४

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:२; ३५:१९

स्तोत्र १३:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ५२:८; १४७:११; १पेत्र ५:६, ७
  • +१शमु २:१

स्तोत्र १३:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ११६:७; ११९:१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १३:१ईयो १३:२४; स्तो ६:३; २२:२
स्तो. १३:२स्तो २२:७, ८
स्तो. १३:४स्तो २५:२; ३५:१९
स्तो. १३:५स्तो ५२:८; १४७:११; १पेत्र ५:६, ७
स्तो. १३:५१शमु २:१
स्तो. १३:६स्तो ११६:७; ११९:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १३:१-६

स्तोत्र

दावीदचं गीत. संचालकासाठी.

१३ हे यहोवा, तू कुठपर्यंत मला विसरशील? कायमचं?

तू कधीपर्यंत माझ्यापासून आपलं तोंड फिरवशील?*+

 २ मी कधीपर्यंत असा चिंतेत राहू?

कधीपर्यंत दररोज मनात दुःख बाळगू?

माझा शत्रू कुठपर्यंत माझ्यावर विजयी ठरेल?+

 ३ हे यहोवा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा आणि मला उत्तर दे.

माझ्या डोळ्यांना प्रकाश दे, नाहीतर मी मरून जाईन.*

 ४ “मी त्याला हरवलं,” असं माझ्या शत्रूला म्हणू देऊ नकोस.

मी पडल्यामुळे माझ्या विरोधकांना आनंदी होऊ देऊ नकोस.+

 ५ मी तर तुझ्या एकनिष्ठ प्रेमावर भरवसा ठेवतो;+

तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे माझं मन हर्षित होईल.+

 ६ मी यहोवासाठी गीत गाईन कारण त्याने मला भरपूर आशीर्वाद दिले आहेत.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा