वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवाच्या कृपेची आशा धरणं

        • सेवकांप्रमाणे यहोवाकडे डोळे लावतो (२)

        • “भयंकर अपमान आमच्या वाट्याला आलाय” (३)

स्तोत्र १२३:१

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:१५; १२१:१

स्तोत्र १२३:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:८२; १३०:६
  • +विल ३:२५; मीख ७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१८, पृ. १२-१३

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००६, पृ. २०

स्तोत्र १२३:३

समासातील संदर्भ

  • +नहे ४:४; स्तो ४४:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १२३:१स्तो २५:१५; १२१:१
स्तो. १२३:२स्तो ११९:८२; १३०:६
स्तो. १२३:२विल ३:२५; मीख ७:७
स्तो. १२३:३नहे ४:४; स्तो ४४:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १२३:१-४

स्तोत्र

चढणीचं गीत.

१२३ स्वर्गात विराजमान असलेल्या देवा,

मी तुझ्याकडे डोळे लावतो.+

 २ जसे सेवकांचे डोळे मालकाच्या हाताकडे;

आणि दासीचे डोळे मालकिणीच्या हाताकडे लागलेले असतात,

तसेच आमचे डोळे, आमचा देव यहोवा याच्याकडे लागलेले आहेत.+

आम्ही त्याच्या कृपेची वाट पाहत आहोत.+

 ३ आमच्यावर कृपा कर, हे यहोवा, आमच्यावर कृपा कर,

कारण भयंकर अपमान आमच्या वाट्याला आलाय.+

 ४ अहंकारी लोकांकडून अतोनात निंदा

आणि गर्विष्ठ लोकांकडून भयंकर अपमान, आमच्या वाट्याला आलाय.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा