वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नहेम्या ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नहेम्या रूपरेषा

      • भिंती पुन्हा बांधल्या जातात (१-३२)

नहेम्या ३:१

तळटीपा

  • *

    किंवा “समर्पित.”

समासातील संदर्भ

  • +नहे १२:१०; १३:४, २८
  • +योह ५:२
  • +नहे १२:३०
  • +नहे १२:३८, ३९
  • +यिर्म ३१:३८; जख १४:१०

नहेम्या ३:२

समासातील संदर्भ

  • +एज २:१, ३४

नहेम्या ३:३

समासातील संदर्भ

  • +२इत ३३:१, १४; सफ १:१०
  • +नहे २:७, ८

नहेम्या ३:४

समासातील संदर्भ

  • +एज ८:३३; नहे ३:२१
  • +नहे ३:३०; ६:१७, १८

नहेम्या ३:५

समासातील संदर्भ

  • +नहे ३:२७; आम १:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००६, पृ. १०

नहेम्या ३:६

समासातील संदर्भ

  • +नहे १२:३८, ३९

नहेम्या ३:७

तळटीपा

  • *

    किंवा “फरात नदीपलीकडे.”

  • *

    शब्दशः “राजासनाची.”

समासातील संदर्भ

  • +२शमु २१:२
  • +यहो १८:२१, २६; २इत १६:६; यिर्म ४०:६
  • +उत्प १५:१८

नहेम्या ३:८

तळटीपा

  • *

    किंवा “मलम बनवणाऱ्‍यांपैकी.”

समासातील संदर्भ

  • +नहे १२:३८

नहेम्या ३:११

तळटीपा

  • *

    किंवा “मोजलेल्या भागाची.”

समासातील संदर्भ

  • +एज २:१, ३२
  • +एज २:१, ६
  • +नहे १२:३८

नहेम्या ३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१९, पृ. २३

नहेम्या ३:१३

तळटीपा

  • *

    जवळजवळ ४५५ मी. (१,४६० फूट). अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ३४; नहे ११:२५, ३०
  • +२इत २६:९
  • +नहे २:१३

नहेम्या ३:१४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:१

नहेम्या ३:१५

समासातील संदर्भ

  • +यहो १८:२१, २६
  • +नहे २:१४; १२:३७
  • +यिर्म ३९:४
  • +यश २२:९
  • +२शमु ५:७
  • +नहे १२:३७

नहेम्या ३:१६

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ५८; २इत ११:५-७
  • +१रा २:१०; २इत १६:१३, १४
  • +नहे २:१४

नहेम्या ३:१७

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ४४

नहेम्या ३:१९

तळटीपा

  • *

    किंवा “शस्त्रं ठेवण्याच्या ठिकाणाकडे.”

समासातील संदर्भ

  • +एज २:१, ४०
  • +२इत २६:९; नहे ३:२४

नहेम्या ३:२०

समासातील संदर्भ

  • +एज १०:२८, ४४
  • +नहे ३:१; १३:४

नहेम्या ३:२१

समासातील संदर्भ

  • +एज ८:३३

नहेम्या ३:२२

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “जवळच्या जिल्ह्यातल्या.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १३:१०

नहेम्या ३:२४

समासातील संदर्भ

  • +नहे ३:१९

नहेम्या ३:२५

तळटीपा

  • *

    किंवा “राजाच्या घराला.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:११; नहे १२:३७
  • +यिर्म ३७:२१
  • +एज २:१, ३

नहेम्या ३:२६

तळटीपा

  • *

    किंवा “नथीनीमांनी.” शब्दशः “दिलेले लोक.”

समासातील संदर्भ

  • +२इत २७:१, ३; ३३:१, १४; नहे ११:२१
  • +यहो ९:३, २७; १इत ९:२; एज २:४३-५४; ८:१७, २०
  • +नहे ८:१; १२:३७

नहेम्या ३:२७

समासातील संदर्भ

  • +नहे ३:५

नहेम्या ३:२८

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३१:४०

नहेम्या ३:२९

समासातील संदर्भ

  • +नहे १३:१३
  • +१इत ९:१७, १८

नहेम्या ३:३०

तळटीपा

  • *

    किंवा “कोठारासमोर; खोलीसमोर.”

समासातील संदर्भ

  • +नहे ६:१७, १८

नहेम्या ३:३१

तळटीपा

  • *

    किंवा “नथीनीमांच्या.” शब्दशः “दिलेले लोक.”

समासातील संदर्भ

  • +नहे ३:२६

नहेम्या ३:३२

समासातील संदर्भ

  • +नहे ३:१; योह ५:२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नहे. ३:१नहे १२:१०; १३:४, २८
नहे. ३:१योह ५:२
नहे. ३:१नहे १२:३०
नहे. ३:१नहे १२:३८, ३९
नहे. ३:१यिर्म ३१:३८; जख १४:१०
नहे. ३:२एज २:१, ३४
नहे. ३:३२इत ३३:१, १४; सफ १:१०
नहे. ३:३नहे २:७, ८
नहे. ३:४एज ८:३३; नहे ३:२१
नहे. ३:४नहे ३:३०; ६:१७, १८
नहे. ३:५नहे ३:२७; आम १:१
नहे. ३:६नहे १२:३८, ३९
नहे. ३:७२शमु २१:२
नहे. ३:७यहो १८:२१, २६; २इत १६:६; यिर्म ४०:६
नहे. ३:७उत्प १५:१८
नहे. ३:८नहे १२:३८
नहे. ३:११एज २:१, ३२
नहे. ३:११एज २:१, ६
नहे. ३:११नहे १२:३८
नहे. ३:१३यहो १५:२०, ३४; नहे ११:२५, ३०
नहे. ३:१३२इत २६:९
नहे. ३:१३नहे २:१३
नहे. ३:१४यिर्म ६:१
नहे. ३:१५यहो १८:२१, २६
नहे. ३:१५नहे २:१४; १२:३७
नहे. ३:१५यिर्म ३९:४
नहे. ३:१५यश २२:९
नहे. ३:१५२शमु ५:७
नहे. ३:१५नहे १२:३७
नहे. ३:१६यहो १५:२०, ५८; २इत ११:५-७
नहे. ३:१६१रा २:१०; २इत १६:१३, १४
नहे. ३:१६नहे २:१४
नहे. ३:१७यहो १५:२०, ४४
नहे. ३:१९एज २:१, ४०
नहे. ३:१९२इत २६:९; नहे ३:२४
नहे. ३:२०एज १०:२८, ४४
नहे. ३:२०नहे ३:१; १३:४
नहे. ३:२१एज ८:३३
नहे. ३:२२उत्प १३:१०
नहे. ३:२४नहे ३:१९
नहे. ३:२५२शमु ५:११; नहे १२:३७
नहे. ३:२५यिर्म ३७:२१
नहे. ३:२५एज २:१, ३
नहे. ३:२६२इत २७:१, ३; ३३:१, १४; नहे ११:२१
नहे. ३:२६यहो ९:३, २७; १इत ९:२; एज २:४३-५४; ८:१७, २०
नहे. ३:२६नहे ८:१; १२:३७
नहे. ३:२७नहे ३:५
नहे. ३:२८यिर्म ३१:४०
नहे. ३:२९१इत ९:१७, १८
नहे. ३:२९नहे १३:१३
नहे. ३:३०नहे ६:१७, १८
नहे. ३:३१नहे ३:२६
नहे. ३:३२नहे ३:१; योह ५:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नहेम्या ३:१-३२

नहेम्या

३ मग महायाजक एल्याशीब+ आणि याजक असलेल्या त्याच्या भावांनी मिळून मेंढरं फाटक+ बांधायला सुरुवात केली. त्यांनी त्या फाटकाला पवित्र* केलं+ आणि त्याला दरवाजे बसवले. हमेआच्या बुरुजापासून+ ते हनानेलच्या बुरुजापर्यंतच्या+ भागाला त्यांनी पवित्र केलं. २ त्यांच्या बाजूला यरीहोची माणसं+ बांधकाम करत होती आणि त्यांच्या बाजूला इम्रीचा मुलगा जक्कूर बांधकाम करत होता.

३ हस्सनाच्या मुलांनी मासे फाटक+ बांधलं; त्यांनी त्याची लाकडी चौकट बसवली+ आणि मग तिला दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. ४ आणि त्यांच्या बाजूला उरीयाचा मुलगा, म्हणजे हक्कोसचा नातू मरेमोथ+ याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला बरेख्याचा मुलगा, म्हणजे मशेजबेलचा नातू मशुल्लाम+ याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला बानाचा मुलगा सादोक याने दुरुस्तीचं काम केलं. ५ त्यांच्या बाजूला तकोवाच्या लोकांनी+ दुरुस्तीचं काम केलं, पण त्यांच्यातल्या प्रतिष्ठित लोकांनी आपल्यावर देखरेख करणाऱ्‍यांच्या हाताखाली सेवा करायला नकार दिला.

६ पासेहाचा मुलगा योयादा आणि बसोदयाचा मुलगा मशुल्लाम यांनी जुन्या शहराच्या फाटकाची+ दुरुस्ती केली. त्यांनी त्याची लाकडी चौकट बसवली आणि मग तिला दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. ७ त्यांच्या बाजूला गिबोनी+ मलत्याह आणि मेरोनोथी यादोन यांनी दुरुस्तीचं काम केलं. ही गिबोनची आणि मिस्पाची+ माणसं होती आणि ती नदीपलीकडे* असलेल्या प्रांताच्या+ राज्यपालाच्या अधिकाराखाली* होती. ८ त्यांच्या बाजूला सोनार असलेला हरहयाचा मुलगा उज्जियेल याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला अत्तर बनवणाऱ्‍यांपैकी* असलेला हनन्या याने दुरुस्तीचं काम केलं. त्यांनी यरुशलेमपासून रुंद भिंतीपर्यंतच्या+ भागात दगडी फरश्‍या बसवल्या. ९ त्यांच्या बाजूला यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला, हूरचा मुलगा रफाया याने दुरुस्तीचं काम केलं. १० त्यांच्या बाजूला हरूमफचा मुलगा यदाया याने आपल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला हशबन्याहचा मुलगा हत्तूश याने दुरुस्तीचं काम केलं.

११ हारीमचा मुलगा+ मल्कीया आणि पहथ-मवाबचा मुलगा+ हश्‍शूब यांनी दुसऱ्‍या भागाची,* तसंच भट्ट्यांच्या बुरुजाची+ दुरुस्ती केली. १२ त्यांच्या बाजूला यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला, हल्लोहेशचा मुलगा शल्लूम याने दुरुस्तीचं काम केलं; त्याच्या मुलींनीही त्याच्यासोबत दुरुस्तीचं काम केलं.

१३ हानून आणि जानोहचे+ रहिवासी यांनी खोऱ्‍याच्या फाटकाची+ दुरुस्ती केली; त्यांनी ते बांधलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. तसंच त्यांनी १,००० हात* अंतरापर्यंत, म्हणजे राखेच्या ढिगाऱ्‍यांच्या फाटकापर्यंत+ भिंतीची दुरुस्ती केली. १४ बेथ-हक्करेम+ जिल्ह्याचा अधिकारी असलेला, रेखाबचा मुलगा मल्कीया याने राखेच्या ढिगाऱ्‍यांच्या फाटकाची दुरुस्ती केली. त्याने ते बांधलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले.

१५ मिस्पा+ जिल्ह्याचा अधिकारी असलेला कोलहोजेचा मुलगा शल्लून याने कारंजे फाटकाची+ दुरुस्ती केली; त्याने ते बांधलं, त्याचं छत बनवलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. तसंच, राजाच्या बागेजवळ+ जे नाल्याचं तळं होतं, त्याच्या भिंतीचीही+ त्याने दुरुस्ती केली. त्याने दावीदपुरापासून+ खाली जाणाऱ्‍या जिन्यापर्यंत+ दुरुस्तीचं काम केलं.

१६ बेथ-सूरच्या+ अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला अजबूकचा मुलगा नहेम्या याने दावीदच्या कबरस्तानासमोर+ दुरुस्तीचं काम केलं. त्याने तलावापर्यंत+ आणि योद्ध्यांच्या भवनापर्यंत दुरुस्तीचं काम केलं.

१७ त्याच्या शेजारी या लेव्यांनी दुरुस्तीचं काम केलं: बानीचा मुलगा रहूम आणि त्याच्या बाजूला कईलाच्या+ अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला हशब्याह याने आपल्या जिल्ह्याच्या वतीने दुरुस्तीचं काम केलं. १८ त्याच्या बाजूला त्यांच्या या भावांनी दुरुस्तीचं काम केलं: कईलाच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला हेनादादचा मुलगा बवइ.

१९ त्याच्याशेजारी मिस्पाचा अधिकारी असलेला येशूवाचा+ मुलगा एजेर, भिंतीला आधार देणाऱ्‍या खांबाला लागून असलेल्या शस्त्रागाराकडे* जाणाऱ्‍या चढावासमोर,+ दुसऱ्‍या एका भागाची दुरुस्ती करत होता.

२० त्याच्या बाजूला जब्बइचा+ मुलगा बारूख याने आवेशाने काम केलं आणि भिंतीला आधार देणाऱ्‍या खांबापासून, महायाजक एल्याशीब+ याच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत आणखी एका भागाची दुरुस्ती केली.

२१ त्याच्याशेजारी उरीयाचा मुलगा आणि हक्कोसचा नातू मरेमोथ+ याने आणखी एका भागाची, म्हणजे एल्याशीबच्या घराच्या प्रवेशद्वारापासून, घराच्या शेवटापर्यंतच्या भागाची दुरुस्ती केली.

२२ त्याच्या बाजूला यार्देन जिल्ह्यातल्या*+ याजकांनी दुरुस्तीचं काम केलं. २३ त्यांच्याशेजारी बन्यामीन आणि हश्‍शूब यांनी आपापल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्यांच्या बाजूला मासेयाचा मुलगा आणि अनन्याचा नातू अजऱ्‍या यानेही आपल्याच घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. २४ त्याच्या बाजूला हेनादादचा मुलगा बिन्‍नुई याने आणखी एका भागाचं, म्हणजे अजऱ्‍याच्या घरापासून भिंतीला आधार देणाऱ्‍या खांबापर्यंत+ आणि भिंतीच्या कोपऱ्‍यापर्यंत दुरुस्तीचं काम केलं.

२५ त्याच्याशेजारी उजईचा मुलगा पलाल याने भिंतीला आधार देणाऱ्‍या खांबासमोर आणि राजमहालाला*+ लागून असलेल्या बुरुजासमोर, म्हणजे ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणाजवळ’+ असलेल्या वरच्या बुरुजासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला परोशचा मुलगा+ पदायाह याने दुरुस्तीचं काम केलं.

२६ ओफेल+ इथे राहणाऱ्‍या मंदिराच्या सेवकांनी*+ पूर्वेकडे असलेल्या पाणी फाटकासमोरच्या+ भागापर्यंत आणि पुढे आलेल्या बुरुजापर्यंत दुरुस्तीचं काम केलं.

२७ त्यांच्या बाजूला तकोवाच्या लोकांनी+ दुसऱ्‍या एका भागाचं, म्हणजे पुढे आलेल्या मोठ्या बुरुजासमोरून ओफेलच्या भिंतीपर्यंत दुरुस्तीचं काम केलं.

२८ याजकांपैकी प्रत्येकाने घोडा फाटकापासून+ पुढे, आपापल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं.

२९ त्यांच्याशेजारी इम्मेरचा मुलगा सादोक+ याने आपल्याच घरासमोर दुरुस्तीचं काम केलं.

त्याच्या बाजूला पूर्वेकडच्या फाटकाचा पहारेकरी+ असलेला शखन्याहचा मुलगा शमाया याने दुरुस्तीचं काम केलं.

३० त्याच्याशेजारी शलेम्याहचा मुलगा हनन्या आणि सालफचा सहावा मुलगा हानून याने दुसऱ्‍या एका भागाचं दुरुस्तीचं काम केलं.

त्याच्या बाजूला बरेख्याचा मुलगा मशुल्लाम+ याने आपल्याच घरासमोर* दुरुस्तीचं काम केलं.

३१ त्याच्याशेजारी सोनारांच्या संघाचा सदस्य असलेल्या मल्कीयाने तपासणी फाटकासमोर, मंदिराच्या सेवकांच्या*+ आणि व्यापाऱ्‍यांच्या घरापर्यंत, तसंच कोपऱ्‍यावर असलेल्या वरच्या खोलीपर्यंत दुरुस्तीचं काम केलं.

३२ सोनार आणि व्यापारी यांनी, कोपऱ्‍यावर असलेली वरची खोली आणि मेंढरं फाटक+ यांच्या मधल्या भागात दुरुस्तीचं काम केलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा