वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नहेम्या १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नहेम्या रूपरेषा

      • यरुशलेमवरून बातमी (१-३)

      • नहेम्याची प्रार्थना (४-११)

नहेम्या १:१

तळटीपा

  • *

    म्हणजे, “याह सांत्वन करतो.”

  • *

    म्हणजे, अर्तहशश्‍त

  • *

    अति. ख१५ पाहा.

  • *

    किंवा “सूसाच्या.”

समासातील संदर्भ

  • +नहे १:११; ५:१४; १०:१
  • +एस्ते १:२; ३:१५; दान ८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१५, २६२८

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००६, पृ. ८-९

नहेम्या १:२

समासातील संदर्भ

  • +नहे ७:२
  • +यिर्म ५२:३०

नहेम्या १:३

समासातील संदर्भ

  • +१रा ९:७; नहे ९:३६, ३७; स्तो ७९:४
  • +२रा २५:१०
  • +नहे २:१७; विल १:४

नहेम्या १:४

समासातील संदर्भ

  • +२इत २०:३; एज ८:२१

नहेम्या १:५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु ७:९; दान ९:४

नहेम्या १:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ८८:१; लूक १८:७
  • +२इत २९:६; एज ९:६

नहेम्या १:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो १०६:६
  • +लेवी २७:३४; गण ३६:१३; अनु १२:१; नहे ९:३४

नहेम्या १:८

तळटीपा

  • *

    किंवा “जी ताकीद दिली होती, ती.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३३; अनु ४:२७; २८:६४

नहेम्या १:९

समासातील संदर्भ

  • +अनु ३०:१-४
  • +अनु १२:५; स्तो १३२:१३

नहेम्या १:१०

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:४२; अनु ५:१५; ९:२६, २९

नहेम्या १:११

तळटीपा

  • *

    किंवा “राजाला प्याला भरून देणारा.”

समासातील संदर्भ

  • +१रा ८:४९, ५०; एज ७:६; स्तो १०६:४६; नीत २१:१
  • +नहे २:१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नहे. १:१नहे १:११; ५:१४; १०:१
नहे. १:१एस्ते १:२; ३:१५; दान ८:२
नहे. १:२नहे ७:२
नहे. १:२यिर्म ५२:३०
नहे. १:३१रा ९:७; नहे ९:३६, ३७; स्तो ७९:४
नहे. १:३२रा २५:१०
नहे. १:३नहे २:१७; विल १:४
नहे. १:४२इत २०:३; एज ८:२१
नहे. १:५अनु ७:९; दान ९:४
नहे. १:६२इत २९:६; एज ९:६
नहे. १:६स्तो ८८:१; लूक १८:७
नहे. १:७स्तो १०६:६
नहे. १:७लेवी २७:३४; गण ३६:१३; अनु १२:१; नहे ९:३४
नहे. १:८लेवी २६:३३; अनु ४:२७; २८:६४
नहे. १:९अनु ३०:१-४
नहे. १:९अनु १२:५; स्तो १३२:१३
नहे. १:१०लेवी २५:४२; अनु ५:१५; ९:२६, २९
नहे. १:१११रा ८:४९, ५०; एज ७:६; स्तो १०६:४६; नीत २१:१
नहे. १:११नहे २:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नहेम्या १:१-११

नहेम्या

१ हखल्याचा मुलगा नहेम्या*+ याचे शब्द: राजाच्या* शासनकाळाच्या २० व्या वर्षी किसलेव* महिन्यात मी शूशनच्या*+ राजवाड्यात होतो. २ तेव्हा माझ्या भावांपैकी एक असलेला हनानी+ हा यहूदाहून इतर काही माणसांसोबत आला. मी त्यांना बंदिवासातून सुटलेल्यांपैकी उरलेल्या यहुद्यांबद्दल+ आणि यरुशलेमबद्दलही विचारलं. ३ ते म्हणाले: “बंदिवासातून सुटलेल्यांपैकी, जे लोक तिथल्या प्रांतात आहेत ते फार वाईट आणि लाजिरवाण्या परिस्थितीत आहेत.+ यरुशलेमच्या भिंती पडलेल्या आहेत+ आणि शहराची फाटकं जळून गेली आहेत.”+

४ हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस शोक करत राहिलो. मी उपास करून,+ स्वर्गातल्या देवासमोर प्रार्थना करत राहिलो. ५ मी म्हणालो: “हे यहोवा,* स्वर्गातल्या महान आणि विस्मयकारक देवा, तू नेहमी आपला करार पाळतोस; तुझ्यावर प्रेम करणाऱ्‍यांना आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्‍यांना तू एकनिष्ठ प्रेम दाखवतोस.+ ६ कृपा करून तुझ्या या सेवकाकडे लक्ष दे आणि आज मी तुझ्यासमोर करत असलेली माझी प्रार्थना ऐक. मी तुझ्या सेवकांसाठी, म्हणजे इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस तुला प्रार्थना करत आहे+ आणि इस्राएलच्या लोकांनी तुझ्याविरुद्ध केलेली पापं कबूल करत आहे. मी आणि माझ्या वडिलांच्या घराण्याने पाप केलं आहे.+ ७ आम्ही तुझ्याविरुद्ध दुष्टपणे वागलो आहोत.+ तू तुझा सेवक मोशे याला दिलेल्या आज्ञा, नियम आणि न्याय-निर्णय* आम्ही पाळले नाहीत.+

८ तू आपला सेवक मोशे याला जे सांगितलं होतं, ते* कृपा करून आठव: ‘जर तुम्ही अविश्‍वासूपणे वागलात, तर मी सर्व राष्ट्रांमध्ये तुमची पांगापांग करीन.+ ९ पण जर तुम्ही माझ्याकडे परत येऊन माझ्या आज्ञांचं पालन केलं, तर तुम्ही पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत कुठेही असलात, तरी मी तुम्हाला तिथून गोळा करीन+ आणि आपल्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण मी निवडलं आहे,+ तिथे तुम्हाला आणीन.’ १० ते तुझे सेवक आणि तुझे लोक आहेत. तू आपल्या महान सामर्थ्याने त्यांना सोडवलंस.+ ११ हे यहोवा, कृपा करून तुझ्या या सेवकाची प्रार्थना ऐक. तसंच, तुझ्या नावाचा मनापासून आदर करण्यात आनंद मानणाऱ्‍या तुझ्या इतर सर्व सेवकांचीही प्रार्थना ऐक. तुझ्या या सेवकाला आज तू यश दे आणि राजाने मला दया दाखवावी असं होऊ दे.”+

त्या वेळी मी राजाचा प्यालेबरदार* होतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा