वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ इतिहास ६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ इतिहास रूपरेषा

      • लेवीचे वंशज (१-३०)

      • मंदिरातले गायक (३१-४७)

      • अहरोनचे वंशज (४८-५३)

      • लेव्यांच्या वस्त्या (५४-८१)

१ इतिहास ६:१

समासातील संदर्भ

  • +उत्प २९:३४; निर्ग ६:१६
  • +निर्ग ६:१८; गण ३:२७
  • +गण ३:१७; २६:५७

१ इतिहास ६:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:२१
  • +निर्ग ६:२२; लेवी १०:४

१ इतिहास ६:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:२०
  • +१इत २३:१३
  • +निर्ग ६:२६; प्रेका ७:३७, ३८
  • +निर्ग १५:२०
  • +निर्ग २४:१; लेवी १०:१
  • +गण ३:३२; अनु १०:६
  • +निर्ग ६:२३; २८:१; गण ४:२८; १इत २४:२, ४

१ इतिहास ६:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:२५; गण २५:११

१ इतिहास ६:७

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१७

१ इतिहास ६:८

समासातील संदर्भ

  • +१रा १:८; २:३५
  • +२शमु १५:२७, ३६

१ इतिहास ६:१२

समासातील संदर्भ

  • +नहे ११:११

१ इतिहास ६:१३

समासातील संदर्भ

  • +२इत ३४:१४

१ इतिहास ६:१४

समासातील संदर्भ

  • +२रा २५:१८
  • +हाग १:१

१ इतिहास ६:१६

तळटीपा

  • *

    या अध्यायाच्या पहिल्या वचनात याला गेर्षोन म्हटलं आहे.

१ इतिहास ६:१७

समासातील संदर्भ

  • +गण ३:१८

१ इतिहास ६:१८

समासातील संदर्भ

  • +गण ३:१९, २०

१ इतिहास ६:१९

समासातील संदर्भ

  • +गण २६:५७

१ इतिहास ६:२०

समासातील संदर्भ

  • +गण ३:१८

१ इतिहास ६:२२

समासातील संदर्भ

  • +गण १६:१, ३२; २६:१०, ११; यहू ११

१ इतिहास ६:२३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:२४

१ इतिहास ६:२७

समासातील संदर्भ

  • +१शमु १:१

१ इतिहास ६:२८

समासातील संदर्भ

  • +१शमु १:२०
  • +१शमु ८:१, २

१ इतिहास ६:२९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:१९; १इत २३:२१

१ इतिहास ६:३१

तळटीपा

  • *

    शब्दशः “मंदिरात.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ६:१७; १इत १५:१६

१ इतिहास ६:३२

समासातील संदर्भ

  • +१रा ६:१४
  • +२इत ३५:१५

१ इतिहास ६:३३

समासातील संदर्भ

  • +१इत १५:१६, १७
  • +१शमु ८:१, २

१ इतिहास ६:३४

समासातील संदर्भ

  • +१शमु १:१

१ इतिहास ६:३९

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१; २इत ५:१२; स्तो ५०:उपरीलेखन

१ इतिहास ६:४४

समासातील संदर्भ

  • +१इत २३:६
  • +१इत १५:१६, १७

१ इतिहास ६:४८

तळटीपा

  • *

    शब्दशः “देण्यात आलं होतं.”

समासातील संदर्भ

  • +गण ३:५-७

१ इतिहास ६:४९

तळटीपा

  • *

    किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायचे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:१; गण ३:१०
  • +निर्ग ३०:७
  • +निर्ग २९:३८
  • +निर्ग ३०:१०; लेवी ४:२०; १७:११; २इत २९:२४

१ इतिहास ६:५०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:२३
  • +निर्ग २८:१; गण ३:३२

१ इतिहास ६:५२

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१७

१ इतिहास ६:५३

समासातील संदर्भ

  • +१रा २:३५

१ इतिहास ६:५४

तळटीपा

  • *

    किंवा “सभोवती भिंती असलेल्या छावण्या.”

१ इतिहास ६:५५

समासातील संदर्भ

  • +गण १३:२२; यहो २१:८, ११

१ इतिहास ६:५६

समासातील संदर्भ

  • +यहो १४:१३; शास १:२०

१ इतिहास ६:५७

समासातील संदर्भ

  • +यहो २०:७, ९
  • +गण ३५:१२, १३
  • +यहो १५:२०, ४२
  • +यहो १५:२०, ४८
  • +यहो २१:१३-१६

१ इतिहास ६:५८

समासातील संदर्भ

  • +शास १:११

१ इतिहास ६:५९

समासातील संदर्भ

  • +१इत ४:२४, ३२
  • +यहो १५:१०, १२

१ इतिहास ६:६०

समासातील संदर्भ

  • +यहो १८:२१, २४
  • +यहो २१:८, १८; यिर्म १:१
  • +यहो २१:४

१ इतिहास ६:६१

समासातील संदर्भ

  • +यहो २१:५

१ इतिहास ६:६२

समासातील संदर्भ

  • +यहो २१:२७-३३

१ इतिहास ६:६३

समासातील संदर्भ

  • +यहो २१:३४-४०

१ इतिहास ६:६४

समासातील संदर्भ

  • +गण ३५:२-४

१ इतिहास ६:६६

समासातील संदर्भ

  • +यहो २१:२०-२६

१ इतिहास ६:६७

समासातील संदर्भ

  • +यहो २०:७, ९
  • +यहो १६:१०

१ इतिहास ६:६८

समासातील संदर्भ

  • +यहो १०:११

१ इतिहास ६:६९

समासातील संदर्भ

  • +यहो १०:१२; शास १:३५
  • +यहो १९:४५, ४८

१ इतिहास ६:७१

समासातील संदर्भ

  • +अनु ४:४१-४३
  • +यहो २१:२७

१ इतिहास ६:७२

समासातील संदर्भ

  • +यहो १९:१२, १६
  • +यहो २१:८, २८

१ इतिहास ६:७४

समासातील संदर्भ

  • +यहो २१:८, ३०

१ इतिहास ६:७५

समासातील संदर्भ

  • +यहो १९:२८, ३१; शास १:३१

१ इतिहास ६:७६

समासातील संदर्भ

  • +मत्त ३:१३
  • +यहो २०:७, ९; २१:३२, ३३

१ इतिहास ६:७७

समासातील संदर्भ

  • +यहो २१:३४-३९

१ इतिहास ६:७८

समासातील संदर्भ

  • +गण २१:२३

१ इतिहास ६:७९

समासातील संदर्भ

  • +अनु २:२६

१ इतिहास ६:८०

समासातील संदर्भ

  • +उत्प ३२:१, २; २शमु २:८

१ इतिहास ६:८१

समासातील संदर्भ

  • +गण २१:२६
  • +गण ३२:१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ इति. ६:१उत्प २९:३४; निर्ग ६:१६
१ इति. ६:१निर्ग ६:१८; गण ३:२७
१ इति. ६:१गण ३:१७; २६:५७
१ इति. ६:२निर्ग ६:२१
१ इति. ६:२निर्ग ६:२२; लेवी १०:४
१ इति. ६:३निर्ग ६:२०
१ इति. ६:३१इत २३:१३
१ इति. ६:३निर्ग ६:२६; प्रेका ७:३७, ३८
१ इति. ६:३निर्ग १५:२०
१ इति. ६:३निर्ग २४:१; लेवी १०:१
१ इति. ६:३गण ३:३२; अनु १०:६
१ इति. ६:३निर्ग ६:२३; २८:१; गण ४:२८; १इत २४:२, ४
१ इति. ६:४निर्ग ६:२५; गण २५:११
१ इति. ६:७२शमु ८:१७
१ इति. ६:८१रा १:८; २:३५
१ इति. ६:८२शमु १५:२७, ३६
१ इति. ६:१२नहे ११:११
१ इति. ६:१३२इत ३४:१४
१ इति. ६:१४२रा २५:१८
१ इति. ६:१४हाग १:१
१ इति. ६:१७गण ३:१८
१ इति. ६:१८गण ३:१९, २०
१ इति. ६:१९गण २६:५७
१ इति. ६:२०गण ३:१८
१ इति. ६:२२गण १६:१, ३२; २६:१०, ११; यहू ११
१ इति. ६:२३निर्ग ६:२४
१ इति. ६:२७१शमु १:१
१ इति. ६:२८१शमु १:२०
१ इति. ६:२८१शमु ८:१, २
१ इति. ६:२९निर्ग ६:१९; १इत २३:२१
१ इति. ६:३१२शमु ६:१७; १इत १५:१६
१ इति. ६:३२१रा ६:१४
१ इति. ६:३२२इत ३५:१५
१ इति. ६:३३१इत १५:१६, १७
१ इति. ६:३३१शमु ८:१, २
१ इति. ६:३४१शमु १:१
१ इति. ६:३९१इत २५:१; २इत ५:१२; स्तो ५०:उपरीलेखन
१ इति. ६:४४१इत २३:६
१ इति. ६:४४१इत १५:१६, १७
१ इति. ६:४८गण ३:५-७
१ इति. ६:४९निर्ग २८:१; गण ३:१०
१ इति. ६:४९निर्ग ३०:७
१ इति. ६:४९निर्ग २९:३८
१ इति. ६:४९निर्ग ३०:१०; लेवी ४:२०; १७:११; २इत २९:२४
१ इति. ६:५०निर्ग ६:२३
१ इति. ६:५०निर्ग २८:१; गण ३:३२
१ इति. ६:५२२शमु ८:१७
१ इति. ६:५३१रा २:३५
१ इति. ६:५५गण १३:२२; यहो २१:८, ११
१ इति. ६:५६यहो १४:१३; शास १:२०
१ इति. ६:५७यहो २०:७, ९
१ इति. ६:५७गण ३५:१२, १३
१ इति. ६:५७यहो १५:२०, ४२
१ इति. ६:५७यहो १५:२०, ४८
१ इति. ६:५७यहो २१:१३-१६
१ इति. ६:५८शास १:११
१ इति. ६:५९१इत ४:२४, ३२
१ इति. ६:५९यहो १५:१०, १२
१ इति. ६:६०यहो १८:२१, २४
१ इति. ६:६०यहो २१:८, १८; यिर्म १:१
१ इति. ६:६०यहो २१:४
१ इति. ६:६१यहो २१:५
१ इति. ६:६२यहो २१:२७-३३
१ इति. ६:६३यहो २१:३४-४०
१ इति. ६:६४गण ३५:२-४
१ इति. ६:६६यहो २१:२०-२६
१ इति. ६:६७यहो २०:७, ९
१ इति. ६:६७यहो १६:१०
१ इति. ६:६८यहो १०:११
१ इति. ६:६९यहो १०:१२; शास १:३५
१ इति. ६:६९यहो १९:४५, ४८
१ इति. ६:७१अनु ४:४१-४३
१ इति. ६:७१यहो २१:२७
१ इति. ६:७२यहो १९:१२, १६
१ इति. ६:७२यहो २१:८, २८
१ इति. ६:७४यहो २१:८, ३०
१ इति. ६:७५यहो १९:२८, ३१; शास १:३१
१ इति. ६:७६मत्त ३:१३
१ इति. ६:७६यहो २०:७, ९; २१:३२, ३३
१ इति. ६:७७यहो २१:३४-३९
१ इति. ६:७८गण २१:२३
१ इति. ६:७९अनु २:२६
१ इति. ६:८०उत्प ३२:१, २; २शमु २:८
१ इति. ६:८१गण २१:२६
१ इति. ६:८१गण ३२:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
  • ५९
  • ६०
  • ६१
  • ६२
  • ६३
  • ६४
  • ६५
  • ६६
  • ६७
  • ६८
  • ६९
  • ७०
  • ७१
  • ७२
  • ७३
  • ७४
  • ७५
  • ७६
  • ७७
  • ७८
  • ७९
  • ८०
  • ८१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ इतिहास ६:१-८१

१ इतिहास

६ लेवीच्या+ मुलांची नावं ही: गेर्षोन, कहाथ+ आणि मरारी.+ २ कहाथच्या मुलांची नावं ही: अम्राम, इसहार,+ हेब्रोन आणि उज्जियेल.+ ३ अम्रामच्या+ मुलांची नावं ही: अहरोन+ व मोशे;+ आणि त्याच्या मुलीचं नाव मिर्याम.+ अहरोनच्या मुलांची नावं ही: नादाब, अबीहू,+ एलाजार+ आणि इथामार.+ ४ एलाजारच्या मुलाचं नाव फिनहास+ होतं. फिनहासच्या मुलाचं नाव अबीशूवा, ५ अबीशूवाच्या मुलाचं नाव बुक्की आणि बुक्कीच्या मुलाचं नाव उज्जी होतं. ६ उज्जीच्या मुलाचं नाव जरहयाह, जरहयाहच्या मुलाचं नाव मरायोथ, ७ मरायोथच्या मुलाचं नाव अमऱ्‍या आणि अमऱ्‍याच्या मुलाचं नाव अहीटूब+ होतं. ८ अहीटूबच्या मुलाचं नाव सादोक,+ सादोकच्या मुलाचं नाव अहीमास,+ ९ अहीमासच्या मुलाचं नाव अजऱ्‍या, अजऱ्‍याच्या मुलाचं नाव योहानान, १० आणि योहानानच्या मुलाचं नाव अजऱ्‍या होतं; तो शलमोनने यरुशलेममध्ये बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करायचा.

११ अजऱ्‍याच्या मुलाचं नाव अमऱ्‍या होतं. अमऱ्‍याच्या मुलाचं नाव अहीटूब, १२ अहीटूबच्या मुलाचं नाव सादोक+ आणि सादोकच्या मुलाचं नाव शल्लूम होतं. १३ शल्लूमच्या मुलाचं नाव हिल्कीया,+ हिल्कीयाच्या मुलाचं नाव अजऱ्‍या, १४ अजऱ्‍याच्या मुलाचं नाव सराया+ आणि सरायाच्या मुलाचं नाव यहोसादाक+ होतं. १५ यहोवाने जेव्हा नबुखद्‌नेस्सरचा उपयोग करून यहूदाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना बंदिवासात नेलं, तेव्हा यहोसादाकही त्यांच्यामध्ये होता.

१६ लेवीच्या मुलांची नावं ही: गेर्षोम,* कहाथ आणि मरारी. १७ गेर्षोमच्या मुलांची नावं लिब्नी आणि शिमी+ अशी होती. १८ कहाथच्या मुलांची नावं अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल+ अशी होती. १९ मरारीच्या मुलांची नावं महली आणि मूशी होती.

आपल्या पूर्वजांपासून आलेली लेव्यांची घराणी पुढे दिली आहेत.+ २० गेर्षोमचे+ वंशज हे: गेर्षोमचा मुलगा लिब्नी, लिब्नीचा मुलगा यहथ, यहथचा मुलगा जिम्मा, २१ जिम्माचा मुलगा यवाह, यवाहचा मुलगा इद्दो, इद्दोचा मुलगा जेरह आणि जेरहचा मुलगा यात्राय. २२ कहाथचे वंशज हे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब, अम्मीनादाबचा मुलगा कोरह,+ कोरहचा मुलगा अस्सीर, २३ अस्सीरचा मुलगा एलकाना, एलकानाचा मुलगा एब्यासाफ,+ एब्यासाफचा मुलगा अस्सीर, २४ अस्सीरचा मुलगा तहथ, तहथचा मुलगा उरीयेल, उरीयेलचा मुलगा उज्जीया आणि उज्जीयाचा मुलगा शौल. २५ एलकानाच्या मुलांची नावं अमासय आणि अहीमोथ अशी होती. २६ एलकानाचे वंशज हे: एलकानाचा मुलगा सोफय, सोफयचा मुलगा नहाथ, २७ नहाथचा मुलगा अलीयाब, अलीयाबचा मुलगा यरोहाम आणि यरोहामचा मुलगा एलकाना.+ २८ शमुवेलच्या+ पहिल्या मुलाचं नाव योएल आणि दुसऱ्‍याचं नाव अबीया+ असं होतं. २९ मरारीचे वंशज हे: मरारीचा मुलगा महली,+ महलीचा मुलगा लिब्नी, लिब्नीचा मुलगा शिमी, शिमीचा मुलगा उज्जा, ३० उज्जाच्या मुलाचं नाव शिमा, शिमाच्या मुलाचं नाव हग्गीयाह आणि हग्गीयाहच्या मुलाचं नाव असाया होतं.

३१ यहोवाच्या उपासना मंडपात* कराराची पेटी ठेवल्यावर गायकांचं निर्देशन करण्यासाठी दावीदने काहींना नेमलं.+ ३२ हे लोक उपासनेच्या मंडपात, म्हणजे भेटमंडपात गाण्यासाठी जबाबदार होते. यरुशलेममध्ये शलमोनने यहोवाचं मंदिर बांधून पूर्ण केलं+ तोपर्यंत त्यांनी ही सेवा केली. त्यांना जसं सांगण्यात आलं होतं, अगदी त्याप्रमाणे ते ही सेवा करायचे.+ ३३ ही सेवा करणाऱ्‍या पुरुषांची आणि त्यांच्या मुलांची नावं पुढे दिली आहेत. कहाथच्या वंशजांपैकी हे: गायक हेमान;+ तो योएलचा+ मुलगा होता. योएल शमुवेलचा; ३४ शमुवेल एलकानाचा;+ एलकाना यरोहामचा; यरोहाम अलीएलचा; आणि अलीएल तोहाचा मुलगा होता. ३५ तोहा सूफचा मुलगा होता. सूफ एलकानाचा; एलकाना महथचा; महथ अमासयचा; ३६ अमासय एलकानाचा; एलकाना योएलचा; योएल अजऱ्‍याचा आणि अजऱ्‍या सफन्याचा मुलगा होता. ३७ सफन्या तहथचा मुलगा होता. तहथ अस्सीरचा; अस्सीर एब्यासाफचा; एब्यासाफ कोरहचा; ३८ कोरह इसहारचा; इसहार कहाथचा; कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलचा मुलगा होता.

३९ हेमानचा भाऊबंद आसाफ;+ तो हेमानच्या उजवीकडे उभा राहायचा. आसाफ हा बरेख्याचा मुलगा होता. बरेख्या शिमाचा; ४० शिमा मीखाएलचा; मीखाएल बासेयाचा; आणि बासेया मल्कीयाचा मुलगा होता. ४१ मल्कीया एथनीचा; एथनी जेरहचा; जेरह अदायाचा; ४२ अदाया एथानचा; एथान जिम्माचा; जिम्मा शिमीचा; ४३ शिमी यहथचा; यहथ गेर्षोमचा आणि गेर्षोम लेवीचा मुलगा होता.

४४ आणि मरारी+ वंशातला त्यांचा भाऊबंद एथान; तो हेमानच्या डावीकडे उभा राहायचा. एथान+ हा किशीचा मुलगा होता. किशी अब्दीचा आणि अब्दी मल्लूखचा मुलगा होता. ४५ मल्लूख हशब्याहचा; हशब्याह अमस्याचा; अमस्या हिल्कीयाचा; ४६ हिल्कीया अमसीचा; अमसी बानीचा; बानी शेमेरचा; ४७ शेमेर महलीचा; महली मूशीचा; मूशी मरारीचा आणि मरारी लेवीचा मुलगा होता.

४८ त्यांच्या इतर लेवी भाऊबंदांना, खऱ्‍या देवाच्या उपासना मंडपातल्या सर्व सेवेसाठी नेमण्यात आलं होतं.*+ ४९ अहरोन आणि त्याची मुलं+ होमार्पणाच्या वेदीवर आणि धूपवेदीवर+ बलिदानांचं हवन करायचे.*+ खऱ्‍या देवाचा सेवक मोशे याने सांगितलं होतं, त्याप्रमाणे ते परमपवित्र गोष्टींच्या बाबतीत असलेली आपली सगळी कर्तव्यं पार पाडायचे; आणि इस्राएलसाठी प्रायश्‍चित्त करायचे.+ ५० अहरोनचे वंशज हे:+ अहरोनचा मुलगा एलाजार+ होता. एलाजारचा मुलगा फिनहास; फिनहासचा मुलगा अबीशूवा; ५१ अबीशूवाचा मुलगा बुक्की; बुक्कीचा मुलगा उज्जी; उज्जीचा मुलगा जरहयाह; ५२ जरहयाहचा मुलगा मरायोथ; मरायोथचा मुलगा अमऱ्‍या; अमऱ्‍याचा मुलगा अहीटूब;+ ५३ अहीटूबचा मुलगा सादोक+ आणि सादोकचा मुलगा अहीमास.

५४ लेवी आपल्या प्रदेशांत ज्या ठिकाणी छावण्या* करून राहिले ती ठिकाणं ही: पहिली चिठ्ठी अहरोनच्या वंशातल्या कहाथच्या घराण्याची निघाली, ५५ म्हणून त्यांनी त्यांना यहूदाच्या प्रदेशातलं हेब्रोन+ आणि त्याच्या आसपासची कुरणं दिली. ५६ पण, त्या शहराची शेती आणि त्याच्या आसपासच्या वस्त्या त्यांनी यफुन्‍नेचा मुलगा कालेब+ याला दिल्या. ५७ त्यांनी अहरोनच्या वंशजांना दिलेली शहरं ही: हेब्रोन+ हे शरण-शहर;+ तसंच, लिब्ना+ व तिथली कुरणं, यत्तीर,+ एष्टमोवा व तिथली कुरणं,+ ५८ हिलेन व तिथली कुरणं, दबीर+ व तिथली कुरणं, ५९ आशान+ व तिथली कुरणं आणि बेथ-शेमेश+ व तिथली कुरणं. ६० तसंच, बन्यामीन वंशाच्या प्रदेशातून त्यांना गेबा+ व तिथली कुरणं, आलेमेथ व तिथली कुरणं आणि अनाथोथ+ व तिथली कुरणं मिळाली. अशी एकूण १३ शहरं त्यांच्या घराण्यांना मिळाली.+

६१ कहाथच्या बाकी राहिलेल्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून दहा शहरं देण्यात आली. ही शहरं, इतर वंशांतल्या घराण्यांच्या प्रदेशातून, तसंच अर्ध्या वंशाच्या, म्हणजे मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या प्रदेशातून देण्यात आली.+

६२ गेर्षोमच्या वंशजांना त्यांच्या घराण्यांप्रमाणे १३ शहरं देण्यात आली. ही शहरं इस्साखार, आशेर आणि नफताली वंशांच्या प्रदेशातून; तसंच, बाशानमध्ये असलेल्या मनश्‍शे वंशाच्या प्रदेशातून देण्यात आली.+

६३ मरारी वंशजांना त्यांच्या घराण्यांप्रमाणे रऊबेन, गाद आणि जबुलून या वंशांच्या प्रदेशातून १२ शहरं चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.+

६४ अशा प्रकारे, इस्राएली लोकांनी ही शहरं आणि तिथली कुरणं लेव्यांना दिली.+ ६५ यांशिवाय, त्यांनी चिठ्ठ्या टाकून यहूदा, शिमोन आणि बन्यामीन वंशांच्या प्रदेशातूनही शहरं दिली; त्या शहरांचा उल्लेख त्यांच्या नावांनी करण्यात आला आहे.

६६ कहाथ वंशातल्या काही घराण्यांना एफ्राईम वंशाच्या प्रदेशातून काही शहरं देण्यात आली.+ ६७ त्यांनी त्यांना ही शहरं दिली: एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम+ हे शरण-शहर व तिथली कुरणं; गेजेर+ व तिथली कुरणं, ६८ यकमाम व तिथली कुरणं, बेथ-होरोन+ व तिथली कुरणं, ६९ अयालोन+ व तिथली कुरणं आणि गथ-रिम्मोन+ व तिथली कुरणं; ७० आणि मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या प्रदेशातून आनेर व तिथली कुरणं आणि बिलाम व तिथली कुरणं; ही सर्व शहरं कहाथ वंशातल्या बाकीच्या घराण्यांना देण्यात आली.

७१ त्यांनी गेर्षोमच्या वंशजांना पुढील शहरं दिली: मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या प्रदेशातून, बाशान प्रदेशातलं गोलान+ व तिथली कुरणं आणि अष्टरोथ व तिथली कुरणं.+ ७२ इस्साखार वंशाच्या प्रदेशातून: केदेश व तिथली कुरणं, दाबरथ+ व तिथली कुरणं,+ ७३ रामोथ व तिथली कुरणं आणि आनेम व तिथली कुरणं. ७४ आशेरच्या वंशाच्या प्रदेशातून: माशाल व तिथली कुरणं, अब्दोन व तिथली कुरणं,+ ७५ हूकोक व तिथली कुरणं आणि रहोब+ व तिथली कुरणं. ७६ आणि नफताली वंशाच्या प्रदेशातून: गालीलमधलं+ केदेश+ व तिथली कुरणं, हम्मोन व तिथली कुरणं आणि किर्याथाईम व तिथली कुरणं.

७७ त्यांनी मरारीच्या उरलेल्या वंशजांना पुढील शहरं दिली: जबुलून वंशाच्या प्रदेशातून+ रिम्मोनो व तिथली कुरणं, ताबोर व तिथली कुरणं; ७८ तसंच, यार्देन नदीच्या प्रदेशात असलेल्या यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेकडे, रऊबेन वंशाच्या प्रदेशातून ओसाड रानातलं बेसेर शहर व तिथली कुरणं आणि याहस+ व तिथली कुरणं, ७९ कदेमोथ+ व तिथली कुरणं आणि मेफाथ व तिथली कुरणं. ८० आणि गाद वंशाच्या प्रदेशातून त्यांनी गिलादमधलं रामोथ व तिथली कुरणं, महनाइम+ व तिथली कुरणं, ८१ हेशबोन+ व तिथली कुरणं आणि याजेर+ व तिथली कुरणं दिली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा