वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ इतिहास २५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ इतिहास रूपरेषा

      • देवाच्या मंदिरातले संगीतकार आणि गायक (१-३१)

१ इतिहास २५:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१इत १६:४१, ४२; २इत ५:११, १२; ३५:१५
  • +१शमु १०:५
  • +१इत १५:१६

१ इतिहास २५:३

समासातील संदर्भ

  • +१इत १६:४१, ४२
  • +१इत १५:१६, १८
  • +इफि ५:१९

१ इतिहास २५:४

समासातील संदर्भ

  • +१इत १५:१६, १९

१ इतिहास २५:६

समासातील संदर्भ

  • +१इत १३:८; १५:१६; १६:५

१ इतिहास २५:८

समासातील संदर्भ

  • +नीत १६:३३

१ इतिहास २५:९

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१, २
  • +१इत २५:१, ३

१ इतिहास २५:१०

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१, २

१ इतिहास २५:१२

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१, २

१ इतिहास २५:२०

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१, ४

१ इतिहास २५:२९

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१, ४

१ इतिहास २५:३०

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१, ४

१ इतिहास २५:३१

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१, ४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ इति. २५:११इत १६:४१, ४२; २इत ५:११, १२; ३५:१५
१ इति. २५:११शमु १०:५
१ इति. २५:११इत १५:१६
१ इति. २५:३१इत १६:४१, ४२
१ इति. २५:३१इत १५:१६, १८
१ इति. २५:३इफि ५:१९
१ इति. २५:४१इत १५:१६, १९
१ इति. २५:६१इत १३:८; १५:१६; १६:५
१ इति. २५:८नीत १६:३३
१ इति. २५:९१इत २५:१, २
१ इति. २५:९१इत २५:१, ३
१ इति. २५:१०१इत २५:१, २
१ इति. २५:१२१इत २५:१, २
१ इति. २५:२०१इत २५:१, ४
१ इति. २५:२९१इत २५:१, ४
१ इति. २५:३०१इत २५:१, ४
१ इति. २५:३११इत २५:१, ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ इतिहास २५:१-३१

१ इतिहास

२५ पुढे दावीद आणि मंदिरात सेवा करणाऱ्‍या गटांचे प्रमुख यांनी आसाफ, हेमान आणि यदूथून यांच्या काही मुलांना वेगळं केलं.+ त्यांनी त्यांना वीणा,* तंतुवाद्यं+ आणि झांजा+ वाजवून भविष्यवाणी करण्याच्या सेवेसाठी वेगळं केलं. या सेवेसाठी नेमलेल्या पुरुषांची नावं ही: २ आसाफच्या मुलांपैकी जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशरेलाह. आसाफची ही मुलं त्याच्या देखरेखीखाली सेवा करायची आणि आसाफ हा राजाच्या देखरेखीखाली भविष्यवाणी करायचा. ३ यदूथूनच्या+ मुलांपैकी गदल्या, सरी, यशाया, शिमी, हशब्याह आणि मतिथ्य.+ यदूथूनची ही सहा मुलं त्याच्या देखरेखीखाली सेवा करायची. यदूथून हा वीणा वाजवून भविष्यवाणी करायचा आणि यहोवाचे आभार मानायचा व त्याची स्तुती करायचा.+ ४ हेमानच्या+ मुलांपैकी बुक्कीया, मत्तन्याह, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दाल्ती, रोममती-एजेर, याशबकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ. ५ ही सर्व हेमानची मुलं होती. हेमान हा राजासाठी दृष्टान्त पाहणारा असून तो खऱ्‍या देवाचा गौरव करण्यासाठी त्याचा संदेश सांगायचा. अशा प्रकारे, खऱ्‍या देवाने त्याला १४ मुलं आणि ३ मुली दिल्या. ६ हेमानची ही सर्व मुलं खऱ्‍या देवाची सेवा करण्यासाठी, आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली यहोवाच्या मंदिरात झांजा, तंतुवाद्यं आणि वीणा+ वाजवून गीतं गायची.

आसाफ, यदूथून आणि हेमान हे तिघं राजाच्या देखरेखीखाली सेवा करायचे.

७ या सगळ्यांची आणि यांच्या भाऊबंदांची संख्या २८८ इतकी होती. त्यांना यहोवासाठी गीत गाण्याचं प्रशिक्षण मिळालं असून ते गाण्यात तरबेज होते. ८ या सर्वांनी, मग तो छोटा असो किंवा मोठा, शिकाऊ असो किंवा कुशल, चिठ्ठ्या टाकून+ आपली कामं वाटून घेतली.

९ पहिली चिठ्ठी आसाफचा मुलगा योसेफ+ याची निघाली. दुसरी गदल्याची+ (तो, त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२); १० तिसरी जक्कूरची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; ११ चौथी इस्रीची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १२ पाचवी नथन्याची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १३ सहावी बुक्कीयाची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १४ सातवी यशरेलाहची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १५ आठवी यशायाची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १६ नववी मत्तन्याहची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १७ दहावी शिमीची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १८ ११ वी अजरेलची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; १९ १२ वी हशब्याहची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २० १३ वी शूबाएलची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २१ १४ वी मतिथ्यची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २२ १५ वी यरेमोथची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २३ १६ वी हनन्याची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २४ १७ वी याशबकाशाची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २५ १८ वी हनानीची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २६ १९ वी मल्लोथीची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २७ २० वी अलियाथाची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २८ २१ वी होथीरची; त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; २९ २२ वी गिद्दाल्तीची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; ३० २३ वी महजियोथची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२; ३१ आणि २४ वी रोममती-एजेरची;+ त्याची मुलं आणि त्याचे भाऊ मिळून १२.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा