वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ इतिहास २२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ इतिहास रूपरेषा

      • मंदिराच्या बांधकामासाठी दावीदने केलेली तयारी (१-५)

      • दावीद शलमोनला सूचना देतो (६-१६)

      • शलमोनला मदत करण्याची अधिकाऱ्‍यांना आज्ञा (१७-१९)

१ इतिहास २२:१

समासातील संदर्भ

  • +अनु १२:५, ६; २शमु २४:१८; २इत ३:१

१ इतिहास २२:२

समासातील संदर्भ

  • +१रा ९:२०, २१; २इत २:१७, १८
  • +१रा ५:१५, १७; ६:७; ७:९

१ इतिहास २२:३

समासातील संदर्भ

  • +१रा ७:४७

१ इतिहास २२:४

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:११
  • +१रा ५:६, ८
  • +२इत २:३

१ इतिहास २२:५

समासातील संदर्भ

  • +१रा ३:७
  • +२इत २:५
  • +हाग २:३
  • +स्तो ६८:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१७, पृ. २९

१ इतिहास २२:७

समासातील संदर्भ

  • +अनु १२:५, ६; २शमु ७:२; स्तो १३२:३-५

१ इतिहास २२:८

समासातील संदर्भ

  • +१इत १७:४

१ इतिहास २२:९

तळटीपा

  • *

    “शांती” या अर्थाच्या हिब्रू शब्दापासून.

समासातील संदर्भ

  • +१इत २८:५
  • +२शमु ७:१२, १३; १रा ४:२५; ५:४
  • +२शमु १२:२४
  • +स्तो ७२:७

१ इतिहास २२:१०

समासातील संदर्भ

  • +१रा ५:५
  • +२शमु ७:१४; इब्री १:५
  • +१इत १७:१२-१४; स्तो ८९:३५, ३६

१ इतिहास २२:११

समासातील संदर्भ

  • +१इत २८:२०

१ इतिहास २२:१२

समासातील संदर्भ

  • +२इत १:१०; स्तो ७२:१
  • +अनु ४:६

१ इतिहास २२:१३

समासातील संदर्भ

  • +अनु १२:१; १७:१८, १९; यहो १:८; १रा २:३; १इत २८:७; स्तो १९:८, ११
  • +लेवी १९:३७; १इत २८:७
  • +यहो १:६, ९; १इत २८:२०

१ इतिहास २२:१४

तळटीपा

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१इत २९:६, ७
  • +१इत २९:२-४

१ इतिहास २२:१५

समासातील संदर्भ

  • +१रा ५:१७; ६:७; ७:९
  • +१रा ७:१३, १४

१ इतिहास २२:१६

समासातील संदर्भ

  • +१इत २२:३
  • +२इत १:१

१ इतिहास २२:१९

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२९; २इत २०:३; दान ९:३
  • +१रा ६:१
  • +अनु १२:२१; १रा ८:२९; ९:३
  • +१रा ८:६, २१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ इति. २२:१अनु १२:५, ६; २शमु २४:१८; २इत ३:१
१ इति. २२:२१रा ९:२०, २१; २इत २:१७, १८
१ इति. २२:२१रा ५:१५, १७; ६:७; ७:९
१ इति. २२:३१रा ७:४७
१ इति. २२:४२शमु ५:११
१ इति. २२:४१रा ५:६, ८
१ इति. २२:४२इत २:३
१ इति. २२:५१रा ३:७
१ इति. २२:५२इत २:५
१ इति. २२:५हाग २:३
१ इति. २२:५स्तो ६८:२९
१ इति. २२:७अनु १२:५, ६; २शमु ७:२; स्तो १३२:३-५
१ इति. २२:८१इत १७:४
१ इति. २२:९१इत २८:५
१ इति. २२:९२शमु ७:१२, १३; १रा ४:२५; ५:४
१ इति. २२:९२शमु १२:२४
१ इति. २२:९स्तो ७२:७
१ इति. २२:१०१रा ५:५
१ इति. २२:१०२शमु ७:१४; इब्री १:५
१ इति. २२:१०१इत १७:१२-१४; स्तो ८९:३५, ३६
१ इति. २२:१११इत २८:२०
१ इति. २२:१२२इत १:१०; स्तो ७२:१
१ इति. २२:१२अनु ४:६
१ इति. २२:१३अनु १२:१; १७:१८, १९; यहो १:८; १रा २:३; १इत २८:७; स्तो १९:८, ११
१ इति. २२:१३लेवी १९:३७; १इत २८:७
१ इति. २२:१३यहो १:६, ९; १इत २८:२०
१ इति. २२:१४१इत २९:६, ७
१ इति. २२:१४१इत २९:२-४
१ इति. २२:१५१रा ५:१७; ६:७; ७:९
१ इति. २२:१५१रा ७:१३, १४
१ इति. २२:१६१इत २२:३
१ इति. २२:१६२इत १:१
१ इति. २२:१९अनु ४:२९; २इत २०:३; दान ९:३
१ इति. २२:१९१रा ६:१
१ इति. २२:१९अनु १२:२१; १रा ८:२९; ९:३
१ इति. २२:१९१रा ८:६, २१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ इतिहास २२:१-१९

१ इतिहास

२२ मग दावीद म्हणाला: “याच ठिकाणी खऱ्‍या देवाचं, यहोवाचं मंदिर बांधलं जाईल आणि इथेच इस्राएली लोकांसाठी होमार्पणाची वेदीसुद्धा बांधली जाईल.”+

२ नंतर दावीदने इस्राएल देशात राहणाऱ्‍या विदेशी लोकांना एकत्र जमवण्याचं फर्मान काढलं.+ मग त्याने त्यांच्यावर, खऱ्‍या देवाचं मंदिर बांधण्यासाठी दगड फोडून त्यांना आकार देण्याचं काम सोपवलं.+ ३ तसंच, दावीदने दरवाजांच्या खिळ्यांसाठी व जोडपट्ट्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात लोखंड जमा केलं. आणि वजन करता येणार नाही इतकं तांबंही त्याने जमा केलं.+ ४ याशिवाय, मोजता येणार नाहीत इतकी देवदाराची लाकडंसुद्धा+ त्याने जमा केली. कारण, सीदोन+ आणि सोर इथल्या लोकांनी+ अतिशय मोठ्या प्रमाणात दावीदला देवदाराची लाकडं आणून दिली होती. ५ मग दावीद म्हणाला: “माझा मुलगा शलमोन वयाने लहान आहे व त्याला अनुभवसुद्धा नाही.+ आणि यहोवासाठी जे मंदिर बांधायचंय ते इतकं भव्य असलं पाहिजे,+ की त्याच्या सौंदर्याची चर्चा सर्व देशांत व्हायला हवी+ आणि त्याची कीर्ती सगळीकडे पसरायला हवी.+ म्हणून मी शलमोनसाठी तयारी करून ठेवीन.” त्यामुळे दावीदने आपल्या मृत्यूच्या आधी, मंदिराच्या बांधकामासाठी फार मोठ्या प्रमाणात सामान गोळा केलं.

६ मग दावीदने आपल्या मुलाला, शलमोनला बोलावून घेतलं आणि त्याला इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी एक मंदिर बांधायची आज्ञा दिली. ७ दावीद त्याला म्हणाला: “माझी मनापासून अशी इच्छा होती, की मी माझा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी एक मंदिर बांधावं.+ ८ पण यहोवाकडून मला असा संदेश मिळाला, की ‘तू पुष्कळ रक्‍तपात केलास, आणि मोठमोठी युद्धं लढलास. तू माझ्यासमोर पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात रक्‍त सांडलंस. म्हणून माझ्या नावाच्या गौरवासाठी तू मंदिर बांधणार नाहीस.+ ९ पण पाहा! तुला एक मुलगा होईल.+ तो शांतिप्रिय असेल आणि मी त्याला त्याच्या आसपासच्या सगळ्या शत्रूंपासून विसावा देईन.+ त्याचं नाव शलमोन*+ असेल. आणि त्याच्या शासनकाळात मी इस्राएल देशाला सुखशांती देईन.+ १० तोच माझ्या नावाच्या गौरवासाठी एक मंदिर बांधेल.+ तो माझा मुलगा होईल आणि मी त्याचा पिता होईन.+ मी इस्राएलमध्ये त्याचं राजासन स्थापन करून ते कायमचं स्थिर करीन.’+

११ तर आता माझ्या मुला, यहोवा तुझ्यासोबत असो. आणि त्याने तुझ्याबद्दल जसं म्हटलं, त्याप्रमाणे तुझा देव यहोवा याचं मंदिर बांधण्यात तू यशस्वी होवो.+ १२ यहोवा तुला इस्राएलवर अधिकार देईल तेव्हा त्याने तुला सुज्ञता आणि समंजसपणा द्यावा.+ म्हणजे तुझा देव यहोवा याच्या नियमांप्रमाणे तू चालत राहशील.+ १३ यहोवाने मोशेद्वारे इस्राएलला जे कायदे आणि नियम दिले होते,+ त्यांचं जर तू काळजीपूर्वक पालन केलंस तर तू यशस्वी होशील.+ हिंमत धर आणि खंबीर हो. घाबरून जाऊ नकोस किंवा भिऊ नकोस.+ १४ बघ, मी फार मेहनत करून यहोवाच्या मंदिरासाठी १,००,००० तालान्त* सोनं आणि १०,००,००० तालान्त चांदी जमवली आहे. आणि तांबं व लोखंड तर इतक्या मोठ्या प्रमाणात जमा केलंय,+ की त्यांचं वजन करणंही शक्य नाही. यांशिवाय, मी दगड व लाकडंही तयार ठेवली आहेत.+ पण तू त्यांत आणखी भर घाल. १५ इतकंच नाही तर तुझ्याकडे गवंडी,+ सुतार, दगड फोडणारे आणि सर्व प्रकारची कौशल्याची कामं करणारे पुष्कळ कारागीर+ आहेत. १६ आणि वजन करता येणार नाही इतकं सोनं, चांदी, तांबं आणि लोखंडही आहे.+ तर आता ऊठ आणि काम सुरू कर. यहोवा तुझ्याबरोबर असो.”+

१७ मग दावीदने इस्राएलच्या सर्व अधिकाऱ्‍यांना आपला मुलगा शलमोन याला मदत करायची आज्ञा दिली. तो म्हणाला: १८ “तुमचा देव यहोवा तुमच्याबरोबर आहे आणि त्याने तुम्हाला सर्व बाजूंनी शांती दिली आहे. त्याने या देशातल्या सगळ्या रहिवाशांना माझ्या हाती दिलंय आणि हा देश यहोवाच्या व त्याच्या लोकांच्या अधीन झालाय. १९ तर आता, तुमचा देव यहोवा याची पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने उपासना करण्याचा निश्‍चय करा.+ आणि खरा देव यहोवा याचं मंदिर बांधायला सुरुवात करा;+ म्हणजे यहोवाच्या नावाच्या गौरवासाठी बांधण्यात येणाऱ्‍या या मंदिरात+ यहोवाच्या कराराची पेटी आणि खऱ्‍या देवाला समर्पित असलेली पवित्र भांडी आणता येतील.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा