वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ इतिहास १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ इतिहास रूपरेषा

      • शौल आणि त्याच्या मुलांचा मृत्यू (१-१४)

१ इतिहास १०:१

समासातील संदर्भ

  • +१शमु ३१:१-५; २शमु १:२१, २५

१ इतिहास १०:२

समासातील संदर्भ

  • +१इत ८:३३

१ इतिहास १०:३

समासातील संदर्भ

  • +१शमु २६:९, १०

१ इतिहास १०:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूचीत “सुंता” पाहा.

  • *

    किंवा “मला वाईट वागणूक देतील.”

समासातील संदर्भ

  • +शास १६:२१, २३
  • +१इत १०:१३

१ इतिहास १०:६

समासातील संदर्भ

  • +१शमु ३१:६, ७

१ इतिहास १०:८

समासातील संदर्भ

  • +१शमु २८:४; ३१:८-१०

१ इतिहास १०:९

तळटीपा

  • *

    किंवा “शस्त्रं.”

समासातील संदर्भ

  • +शास १६:२३, २४

१ इतिहास १०:१०

तळटीपा

  • *

    किंवा “शस्त्रं.”

समासातील संदर्भ

  • +१शमु ५:२

१ इतिहास १०:११

समासातील संदर्भ

  • +१शमु ३१:११-१३
  • +१शमु ११:१

१ इतिहास १०:१२

समासातील संदर्भ

  • +२शमु २:५; २१:१२

१ इतिहास १०:१३

समासातील संदर्भ

  • +१शमु १३:१३; १५:२२, २३
  • +लेवी २०:६; १शमु २८:७

१ इतिहास १०:१४

समासातील संदर्भ

  • +रूथ ४:१७; १शमु १३:१४; १५:२७, २८; २शमु ५:३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ इति. १०:११शमु ३१:१-५; २शमु १:२१, २५
१ इति. १०:२१इत ८:३३
१ इति. १०:३१शमु २६:९, १०
१ इति. १०:४शास १६:२१, २३
१ इति. १०:४१इत १०:१३
१ इति. १०:६१शमु ३१:६, ७
१ इति. १०:८१शमु २८:४; ३१:८-१०
१ इति. १०:९शास १६:२३, २४
१ इति. १०:१०१शमु ५:२
१ इति. १०:१११शमु ३१:११-१३
१ इति. १०:१११शमु ११:१
१ इति. १०:१२२शमु २:५; २१:१२
१ इति. १०:१३१शमु १३:१३; १५:२२, २३
१ इति. १०:१३लेवी २०:६; १शमु २८:७
१ इति. १०:१४रूथ ४:१७; १शमु १३:१४; १५:२७, २८; २शमु ५:३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ इतिहास १०:१-१४

१ इतिहास

१० पलिष्टी लोक इस्राएलशी लढले, तेव्हा इस्राएली माणसांनी पलिष्ट्यांपुढून पळ काढला. आणि अनेक जण गिलबोवा डोंगरावर मरून पडले.+ २ पलिष्टी सैनिक शौलचा व त्याच्या मुलांचा पाठलाग करत त्यांच्या जवळ आले. त्यांनी शौलच्या मुलांना, म्हणजे योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा+ यांना मारून टाकलं. ३ शौलविरुद्ध लढाईचा जोर वाढला, आणि तिरंदाजांनी त्याला गाठून जखमी केलं.+ ४ तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला: “तुझी तलवार काढ आणि मला भोसक. नाहीतर हे बेसुंती* लोक येऊन माझ्याशी निर्दयीपणे वागतील.”*+ पण त्याचा शस्त्रवाहक तसं करायला तयार झाला नाही, कारण तो खूप घाबरला होता. म्हणून मग शौलने स्वतःच आपली तलवार काढली आणि तो तिच्यावर पडला.+ ५ शौल मेला आहे हे पाहून, त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून मेला. ६ अशा प्रकारे शौल, त्याची तीन मुलं, आणि त्याच्यासोबत असलेली त्याच्या घराण्यातली सगळी माणसं मेली.+ ७ इस्राएली सैनिक पळून गेले आहेत आणि शौल व त्याची मुलं मेली आहेत, हे जेव्हा खोऱ्‍यात असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी पाहिलं, तेव्हा ते आपापली शहरं सोडून पळून जायला लागले. नंतर पलिष्टी लोक त्या शहरांमध्ये येऊन राहिले.

८ दुसऱ्‍या दिवशी पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटायला आले, तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याची मुलं मरून पडलेली दिसली.+ ९ मग त्यांनी शौलचं सगळं काही लुटलं आणि त्याचं डोकं कापून त्याच्या अंगावरचं चिलखत* काढून घेतलं. त्यानंतर त्यांनी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशात आपली माणसं पाठवून, मूर्तींच्या+ देवळांत आणि सर्व लोकांत ही बातमी जाहीर केली. १० त्यांनी शौलचं चिलखत* आपल्या दैवताच्या मंदिरात ठेवलं, आणि त्याचं डोकं दागोनच्या मंदिराला+ टांगलं.

११ पलिष्टी लोकांनी शौलच्या बाबतीत जे काही केलं,+ ते जेव्हा गिलाद इथल्या याबेशमध्ये+ राहणाऱ्‍या लोकांनी ऐकलं, १२ तेव्हा त्यांच्यातले सर्व योद्धे निघाले आणि ते शौल व त्याच्या मुलांचे मृतदेह घेऊन आले. मग त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशमध्ये+ मोठ्या झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.

१३ अशा प्रकारे, यहोवाशी अविश्‍वासूपणे वागल्यामुळे आणि यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे+ शौलचा मृत्यू झाला. शिवाय, त्याने भूतविद्या करणाऱ्‍या स्त्रीचा सल्ला घेतला होता;+ १४ यहोवाचा सल्ला घेतला नव्हता. म्हणून देवाने त्याला मारून टाकलं आणि त्याचं राज्यपद इशायचा मुलगा दावीद याला दिलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा