वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • काइन आणि हाबेल (१-१६)

      • काइनचे वंशज (१७-२४)

      • शेथ आणि त्याचा मुलगा अनोश (२५, २६)

उत्पत्ती ४:१

समासातील संदर्भ

  • +उत्प १:२८
  • +१यो ३:१०-१२; यहू ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१३, पृ. १३

    अनुकरण, पृ. ११-१२

उत्पत्ती ४:२

समासातील संदर्भ

  • +मत्त २३:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१३, पृ. १३-१४

    १/१५/२००२, पृ. २२

    अनुकरण, पृ. १२-१३

उत्पत्ती ४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००२, पृ. २१

    २/१/१९९९, पृ. २१

    ६/१५/१९९६, पृ. ४-५

उत्पत्ती ४:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:१२
  • +इब्री ११:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १७-१९

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २०

    १/१/२०१३, पृ. १४-१५

    १/१५/२००२, पृ. २१

    ८/१५/२०००, पृ. १३-१४

    २/१/१९९९, पृ. २१

    ६/१५/१९९६, पृ. ४

    अनुकरण, पृ. १५-१६

उत्पत्ती ४:५

तळटीपा

  • *

    किंवा “तो नाराज झाला.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६-१७

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१३, पृ. १५

    १/१५/२००२, पृ. २२

    २/१/१९९९, पृ. २१

    ६/१५/१९९६, पृ. ४-५

    अनुकरण, पृ. १६-१८

उत्पत्ती ४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९९, पृ. २१, २३

    १/१५/१९९९, पृ. २१

    ६/१५/१९९४, पृ. १४

उत्पत्ती ४:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१४, पृ. २८

    १/१५/२००२, पृ. २२

    २/१/१९९९, पृ. २१-२३

    १/१५/१९९९, पृ. २१

    ६/१५/१९९६, पृ. ४-५

    ६/१५/१९९४, पृ. १४

    १/१/१९८८, पृ. ११

उत्पत्ती ४:८

समासातील संदर्भ

  • +मत्त २३:३५; १यो ३:१०-१२; यहू ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१३, पृ. १५

    ९/१५/२००२, पृ. २८

    अनुकरण, पृ. १८

उत्पत्ती ४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००२, पृ. २२

उत्पत्ती ४:१०

समासातील संदर्भ

  • +इब्री १२:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. ५

    देवाचे प्रेम, पृ. ८५

    प्रकटीकरण कळस, पृ. १०१

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००४, पृ. १४

    ११/१५/१९९५, पृ. १०

उत्पत्ती ४:११

समासातील संदर्भ

  • +उत्प ९:५

उत्पत्ती ४:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “ताकद.”

उत्पत्ती ४:१५

तळटीपा

  • *

    यहोवाने इतरांना ताकीद म्हणून दिलेल्या एका आदेशाला हे सूचित करत असावं.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००४, पृ. २९

    १/१५/२००२, पृ. २२-२३

    २/१/१९९९, पृ. २१-२२

उत्पत्ती ४:१६

तळटीपा

  • *

    किंवा “हद्दपार केलेल्यांच्या प्रदेशात.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २:८

उत्पत्ती ४:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प ५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१६, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००४, पृ. २९

    सावध राहा!,

    १०/८/२००५, पृ. १२

उत्पत्ती ४:२१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

उत्पत्ती ४:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००२, पृ. ६

उत्पत्ती ४:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२०, पृ. ३

उत्पत्ती ४:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२०, पृ. ३

उत्पत्ती ४:२५

तळटीपा

  • *

    म्हणजे, “नियुक्‍त केलेला; ठरवलेला.”

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ५:३; १इत १:१
  • +उत्प ४:८; मत्त २३:३५; इब्री ११:४

उत्पत्ती ४:२६

समासातील संदर्भ

  • +उत्प ५:६; लूक ३:२३, ३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १९

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०१७, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००५, पृ. २४

    ९/१५/२००१, पृ. २९

    १/१५/१९९७, पृ. ३०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ४:१उत्प १:२८
उत्प. ४:११यो ३:१०-१२; यहू ११
उत्प. ४:२मत्त २३:३५
उत्प. ४:४निर्ग १३:१२
उत्प. ४:४इब्री ११:४
उत्प. ४:८मत्त २३:३५; १यो ३:१०-१२; यहू ११
उत्प. ४:१०इब्री १२:२४
उत्प. ४:११उत्प ९:५
उत्प. ४:१६उत्प २:८
उत्प. ४:१७उत्प ५:४
उत्प. ४:२४उत्प ४:१५
उत्प. ४:२५उत्प ४:८; मत्त २३:३५; इब्री ११:४
उत्प. ४:२५उत्प ५:३; १इत १:१
उत्प. ४:२६उत्प ५:६; लूक ३:२३, ३८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ४:१-२६

उत्पत्ती

४ नंतर आदामने आपली बायको हव्वा हिच्याशी संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिली.+ तिने काइनला+ जन्म दिला, तेव्हा ती म्हणाली: “मी यहोवाच्या मदतीने एका मुलाला जन्म दिला आहे.” २ पुढे तिने त्याचा भाऊ हाबेल+ याला जन्म दिला.

हाबेल मेंढपाळ झाला, तर काइन शेती करू लागला. ३ काही काळानंतर, काइनने आपल्या शेतात उगवणाऱ्‍या काही गोष्टी यहोवाला अर्पण करण्यासाठी आणल्या. ४ पण हाबेलने आपल्या कळपातून पहिली जन्मलेली+ काही कोकरं त्यांच्या चरबीसोबत अर्पण केली. यहोवाने हाबेलचा आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला.+ ५ पण, त्याने काइनचा आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला नाही. यामुळे काइनला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला.* ६ तेव्हा यहोवा काइनला म्हणाला: “तू इतका का रागावलास आणि तुझा चेहरा असा का उतरला आहे? ७ जर तू आपला मार्ग बदलून चांगली कामं करू लागलास, तर मी तुझा स्वीकार करणार नाही का? पण जर तू आपला मार्ग बदलून चांगली कामं केली नाहीस, तर तुझ्यावर ताबा मिळवण्यासाठी पाप दाराजवळ टपून बसलं आहे; पण तू त्याच्यावर विजय मिळव.”

८ मग काइन आपला भाऊ हाबेल याला म्हणाला: “चल आपण शेतात जाऊ.” ते शेतात असताना काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं.+ ९ नंतर यहोवाने काइनला विचारलं: “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” त्याने उत्तर दिलं: “मला माहीत नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” १० यावर देव म्हणाला: “तू हे काय केलंस? ऐक! तुझ्या भावाचं रक्‍त जमिनीतून ओरडून माझ्याकडे न्याय मागत आहे.+ ११ तू शापित आहेस. कारण तू तुझ्या भावाचं रक्‍त सांडलं आणि ज्या जमिनीने तोंड उघडून ते शोषून घेतलं, तिच्यावरून तुला हाकलून दिलं जात आहे.+ १२ तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती तुला उपज* देणार नाही. तू पृथ्वीवर वणवण फिरशील आणि जीव मुठीत घेऊन पळत राहशील.” १३ हे ऐकून काइन यहोवाला म्हणाला: “माझ्या अपराधाची ही शिक्षा सहन करण्यापलीकडे आहे. १४ आज तू मला या ठिकाणाहून हाकलून देत आहेस आणि मला तुझ्या नजरेआड जावं लागेल; मी पृथ्वीवर वणवण फिरेन आणि जीव मुठीत घेऊन पळत राहीन. मी जर कोणाच्या हाती सापडलो तर तो मला नक्कीच मारून टाकेल.” १५ तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “यामुळे जो कोणी काइनचा जीव घेईल त्याचा सातपटीने सूड घेतला जाईल.”

काइन जर एखाद्याच्या हाती सापडला, तर त्याने त्याचा जीव घेऊ नये म्हणून यहोवाने काइनसाठी एक चिन्ह ठरवलं.* १६ मग काइन यहोवाच्या समोरून निघून गेला आणि एदेनच्या पूर्वेकडे+ असलेल्या नोद नावाच्या प्रदेशात* राहू लागला.

१७ नंतर, काइनने त्याच्या बायकोशी संबंध ठेवले+ व ती गरोदर राहिली आणि तिने हनोखला जन्म दिला. मग काइनने एक शहर बांधलं आणि आपल्या मुलाच्या नावावरून त्या शहराला हनोख असं नाव दिलं. १८ हनोखला इराद झाला आणि इरादला महुयाएल झाला. मग, महुयाएलला मथुशाएल झाला आणि मथुशाएलला लामेख झाला.

१९ लामेखच्या दोन बायका होत्या. एकीचं नाव आदा आणि दुसरीचं नाव सिल्ला होतं. २० आदाने याबालला जन्म दिला. तो तंबूंमध्ये राहणाऱ्‍या आणि गुरंढोरं पाळणाऱ्‍या लोकांचा मूळपुरुष झाला. २१ त्याच्या भावाचं नाव युबाल होतं. तो वीणा* आणि बासरी वाजवणाऱ्‍यांचा मूळपुरुष होता. २२ सिल्ला हिने तुबल-काइन याला जन्म दिला. तो सर्व प्रकारची तांब्याची आणि लोखंडाची हत्यारं बनवायचा. तुबल-काइनच्या बहिणीचं नाव नामा होतं. २३ मग लामेखने आदा आणि सिल्ला या आपल्या बायकांना ही कविता ऐकवली:

“लामेखच्या बायकांनो, माझं ऐका;

माझ्या शब्दांकडे लक्ष द्या:

मला जखमी केलेल्या एका माणसाला,

माझ्यावर हल्ला करणाऱ्‍या एका तरुणाला

मी ठार मारलं आहे.

२४ जर काइनचा सूड सात पटींनी घेतला जाईल,+

तर लामेखचा ७७ पटींनी.”

२५ आदामने पुन्हा आपल्या बायकोशी संबंध ठेवल्यावर तिने एका मुलाला जन्म दिला. तिने त्याचं नाव शेथ*+ ठेवलं, कारण ती म्हणाली: “काइनने हाबेलला ठार मारल्यामुळे+ देवाने त्याच्या जागी मला आणखी एक संतती* दिली आहे.” २६ पुढे शेथलाही एक मुलगा झाला आणि त्याने त्याचं नाव अनोश+ ठेवलं. त्या काळात लोकांनी यहोवाला नावाने हाक मारायला सुरुवात केली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा