वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • अब्राम लोटला सोडवतो (१-१६)

      • मलकीसदेक अब्रामला आशीर्वाद देतो (१७-२४)

उत्पत्ती १४:१

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:९, १०
  • +उत्प १०:२२
  • +उत्प १४:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००१, पृ. २३

उत्पत्ती १४:२

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:१९; १३:१२
  • +उत्प १३:१०, १२
  • +अनु २९:२३

उत्पत्ती १४:३

तळटीपा

  • *

    किंवा “खालच्या मैदानात.”

  • *

    शब्दशः “क्षार समुद्र.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:१०
  • +गण ३४:२, १२

उत्पत्ती १४:५

समासातील संदर्भ

  • +अनु २:१०, ११

उत्पत्ती १४:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:८
  • +अनु २:१२

उत्पत्ती १४:७

समासातील संदर्भ

  • +गण २०:१
  • +उत्प ३६:१२; १शमु १५:२
  • +२इत २०:२
  • +उत्प १०:१५, १६

उत्पत्ती १४:८

तळटीपा

  • *

    किंवा “खालच्या मैदानात.”

उत्पत्ती १४:९

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:१, २

उत्पत्ती १४:१०

तळटीपा

  • *

    किंवा “खालच्या मैदानात.”

उत्पत्ती १४:११

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:१६

उत्पत्ती १४:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:१

उत्पत्ती १४:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “इब्री अब्रामला.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:२४
  • +उत्प १३:१८

उत्पत्ती १४:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “भावाला.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:२७
  • +शास १८:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१०, पृ. ३-४

    ५/१५/२००४, पृ. २६-२७

    ८/१५/२००१, पृ. २३-२४

उत्पत्ती १४:१७

तळटीपा

  • *

    किंवा “खालच्या मैदानात.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १८:१८

उत्पत्ती १४:१८

समासातील संदर्भ

  • +इब्री ७:१, २
  • +स्तो ११०:४; इब्री ६:२०
  • +स्तो ८३:१८; इब्री ५:५, १०

उत्पत्ती १४:२०

समासातील संदर्भ

  • +इब्री ७:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ९/२०१९, पृ. १

उत्पत्ती १४:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. १४:१उत्प १०:९, १०
उत्प. १४:१उत्प १०:२२
उत्प. १४:१उत्प १४:१७
उत्प. १४:२उत्प १०:१९; १३:१२
उत्प. १४:२उत्प १३:१०, १२
उत्प. १४:२अनु २९:२३
उत्प. १४:३उत्प १४:१०
उत्प. १४:३गण ३४:२, १२
उत्प. १४:५अनु २:१०, ११
उत्प. १४:६उत्प ३६:८
उत्प. १४:६अनु २:१२
उत्प. १४:७गण २०:१
उत्प. १४:७उत्प ३६:१२; १शमु १५:२
उत्प. १४:७२इत २०:२
उत्प. १४:७उत्प १०:१५, १६
उत्प. १४:९उत्प १४:१, २
उत्प. १४:११उत्प १४:१६
उत्प. १४:१२उत्प १९:१
उत्प. १४:१३उत्प १४:२४
उत्प. १४:१३उत्प १३:१८
उत्प. १४:१४उत्प ११:२७
उत्प. १४:१४शास १८:२९
उत्प. १४:१७२शमु १८:१८
उत्प. १४:१८इब्री ७:१, २
उत्प. १४:१८स्तो ११०:४; इब्री ६:२०
उत्प. १४:१८स्तो ८३:१८; इब्री ५:५, १०
उत्प. १४:२०इब्री ७:४
उत्प. १४:२४उत्प १४:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती १४:१-२४

उत्पत्ती

१४ शिनारचा+ राजा अम्राफेल, एल्लासारचा राजा अर्योक, एलामचा+ राजा कदारलागोमर+ आणि गोयीमचा राजा तिदाल यांच्या काळात, २ त्यांनी सदोमचा+ राजा बेरा, गमोराचा+ राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमचा+ राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअरचा राजा यांच्याशी युद्ध केलं. ३ हे सर्व आपापली सैन्यं घेऊन सिद्दीमच्या खोऱ्‍यात,*+ म्हणजेच मृत समुद्राजवळ*+ आले.

४ या पाच राजांनी १२ वर्षं कदारलागोमरची सेवा केली होती, पण १३ व्या वर्षी त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं. ५ म्हणून १४ व्या वर्षी कदारलागोमर आणि त्याच्यासोबतच्या राजांनी अष्टरोथ-कर्णईम इथे रेफाई लोकांना, हाम इथे जूजी लोकांना, शावे-किर्याथाईम इथे एमी लोकांना,+ ६ आणि सेईर+ डोंगरापासून रानाजवळ असलेल्या एल्‌-पारानपर्यंत होरी लोकांना+ हरवलं. ७ मग ते परत फिरले आणि एन्‌-मिशपात म्हणजे कादेश+ इथे आले आणि त्यांनी अमालेकी+ लोकांचा सगळा प्रदेश जिंकला. तसंच, हससोन-तामार+ इथे राहणाऱ्‍या अमोरी+ लोकांचाही सगळा प्रदेश त्यांनी जिंकला.

८ तेव्हा सदोमचा राजा आणि त्याच्यासोबत गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमचा राजा आणि बेला म्हणजे सोअरचा राजा हे त्यांच्याविरुद्ध चालून गेले. त्यांनी सिद्दीमच्या खोऱ्‍यात* आपलं सैन्यदल उभं केलं. ९ आणि एलामचा राजा कदारलागोमर, गोयीमचा राजा तिदाल, शिनारचा राजा अम्राफेल आणि एल्लासारचा+ राजा अर्योक यांच्याविरुद्ध ते लढले. अशा रितीने हे चार राजे त्या पाच राजांशी लढले. १० सिद्दीमच्या खोऱ्‍यात* डांबराने भरलेले बरेच खड्डे होते. जेव्हा सदोम आणि गमोराच्या राजांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते त्या खड्ड्यांमध्ये पडले. जे वाचले ते डोंगराळ भागात पळून गेले. ११ तेव्हा विजयी झालेल्या राजांनी सदोम आणि गमोराची सगळी मालमत्ता लुटली आणि त्यांचं सर्व अन्‍न घेऊन ते निघून गेले.+ १२ तसंच, ते सदोममध्ये+ राहत असलेल्या अब्रामच्या पुतण्याला, म्हणजे लोटलाही घेऊन गेले. त्यांनी त्याची मालमत्ताही लुटून नेली.

१३ त्यानंतर युद्धातून वाचलेल्या एका माणसाने येऊन अब्रामला* हे सर्व सांगितलं. त्या वेळी अब्राम अष्कोल आणि आनेर यांचा भाऊ+ अमोरी मम्रे, याच्या मोठ्या झाडांजवळ तंबूंमध्ये राहत होता.+ ते त्याचे मित्र होते. १४ अब्रामला कळलं की त्याच्या पुतण्याला*+ बंदी बनवून नेण्यात आलं आहे. तेव्हा त्याने आपल्या घराण्यात जन्म झालेल्या, लढाई करू शकणाऱ्‍या ३१८ सेवकांना सोबत घेतलं आणि दानपर्यंत हल्ला करणाऱ्‍यांचा पाठलाग केला.+ १५ रात्रीच्या वेळी त्याने आपल्या सैन्याचे वेगवेगळे गट केले. मग त्याने आणि त्याच्या सेवकांनी शत्रूंवर हल्ला करून त्यांना हरवलं. त्यांनी त्यांचा दिमिष्कच्या उत्तरेकडे असलेल्या होबापर्यंत पाठलाग केला. १६ शत्रूंनी लुटलेली सर्व मालमत्ता त्याने परत मिळवली. तसंच त्याने लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया आणि इतर लोकांनाही सोडवलं.

१७ कदारलागोमर आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर राजांना हरवून अब्राम परत आला, तेव्हा सदोमचा राजा त्याला शावेच्या खोऱ्‍यात,* म्हणजे राजाच्या खोऱ्‍यात+ भेटायला गेला. १८ तेव्हा शालेमचा राजा+ मलकीसदेक+ भाकरी आणि द्राक्षारस घेऊन आला; तो सर्वोच्च देवाचा याजक होता.+

१९ तो अब्रामला आशीर्वाद देऊन म्हणाला:

“आकाश आणि पृथ्वी बनवणाऱ्‍या

सर्वोच्च देवाने अब्रामला आशीर्वाद द्यावा;

२० आणि तुझ्या शत्रूंना तुझ्या हाती देणाऱ्‍या,

सर्वोच्च देवाची स्तुती व्हावी!”

मग अब्रामने त्याला सर्व गोष्टींतला दहावा भाग दिला.+

२१ तेव्हा सदोमचा राजा अब्रामला म्हणाला: “तू सर्व मालमत्ता तुझ्यासाठी ठेव, फक्‍त ही माणसं मला दे.” २२ पण अब्राम सदोमच्या राजाला म्हणाला: “मी हात वर करून, आकाश आणि पृथ्वी बनवणारा सर्वोच्च देव यहोवा याची शपथ घेतो, २३ की मी तुझ्याकडून काहीही घेणार नाही. एक साधा धागा नाही किंवा जोड्याचे बंदही नाही. नाहीतर तू म्हणशील, की ‘अब्रामला मी श्रीमंत केलं.’ २४ या तरुणांनी जे खाल्लं तेच मी तुझ्याकडून घेतलं आहे. पण माझ्यासोबत आलेल्या आनेर, अष्कोल आणि मम्रे+ यांना त्यांचा वाटा घेऊ दे.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा