वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण ७
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण पुस्तकाची रूपरेषा

    • ७

      • विनाशाचे चार वारे अडवून धरणारे चार देवदूत (१-३)

      • १,४४,००० जणांवर शिक्का (४-८)

      • शुभ्र झगे घातलेला मोठा लोकसमुदाय (९-१७)

प्रकटीकरण ७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. १३

    १२/१/२००७, पृ. १८

    १२/१/१९८८, पृ. ७

    प्रकटीकरण कळस, पृ. ११३-११५

प्रकटीकरण ७:२

तळटीपा

  • *

    किंवा “पूर्वेकडून.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११५

प्रकटीकरण ७:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१५, पृ. १५

    ११/१५/२०१३, पृ. १३

    १२/१/२००७, पृ. १८

    ५/१/१९९८, पृ. १५

    २/१/१९९५, पृ. ९-१०

    प्रकटीकरण कळस, पृ. ११५-११६, १६२, २७६-२७७

प्रकटीकरण ७:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. ३०-३१

    १२/१/१९९९, पृ. ११

प्रकटीकरण ७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

प्रकटीकरण ७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

प्रकटीकरण ७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

प्रकटीकरण ७:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

प्रकटीकरण ७:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. २६-३१

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. २

    शुद्ध उपासना, पृ. १३४

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ४/२०१७, पृ. २

    प्रकटीकरण कळस, पृ. ११९-१२४, २०२-२०३

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००१, पृ. १४-१५

    १२/१/१९९९, पृ. १२, १७

    ४/१५/१९९५, पृ. ३१

    २/१/१९९५, पृ. १३, १४-१९

    ७/१/१९८९, पृ. ३०

    ९/१/१९८७, पृ. ३१

    ४/१/१९८७, पृ. ११-१२

    सरकार, पृ. २८

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०३-१०४, १०६-१०७

प्रकटीकरण ७:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १२२-१२३

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९५, पृ. १९

प्रकटीकरण ७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    प्रकटीकरण कळस, पृ. १२४

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०४-१०५

प्रकटीकरण ७:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    प्रकटीकरण कळस, पृ. १२४

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०४-१०५

प्रकटीकरण ७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३१

    १/१/२००७, पृ. २९-३०

    प्रकटीकरण कळस, पृ. १२५

प्रकटीकरण ७:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ४/२०१७, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. १८-१९

    १/१५/२००९, पृ. ३१

    १/१५/२००८, पृ. २५

    १/१/२००७, पृ. २९-३०

    ११/१/२००६, पृ. २७

    ११/१५/२०००, पृ. १३

    २/१५/१९९५, पृ. ११-१२, १३-१७

    २/१/१९९५, पृ. १५-१६, १९

    ५/१/१९९२, पृ. ११-१२

    ९/१/१९८७, पृ. ३१

    ४/१/१९८७, पृ. ११-१२

    प्रकटीकरण कळस, पृ. १२५-१२६

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०४-१०७

प्रकटीकरण ७:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. २

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. १

    शुद्ध उपासना, पृ. १३४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१०, पृ. १७

    १/१५/२०१०, पृ. २१, २३

    ९/१५/२००८, पृ. २८

    ५/१/२००२, पृ. ३०-३१

    ११/१५/२०००, पृ. १३-१४

    ७/१/१९९६, पृ. २०-२१

    २/१/१९९५, पृ. १५-१६, १८

    ३/१/१९८८, पृ. १९

    प्रकटीकरण कळस, पृ. १२४, १२६

प्रकटीकरण ७:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १७

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. १

    प्रकटीकरण कळस, पृ. १२६-१२८

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०७-१०८

प्रकटीकरण ७:१७

तळटीपा

  • *

    किंवा “मध्यभागी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १७

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१०, पृ. २९

    ९/१५/२००८, पृ. २८

    प्रकटीकरण कळस, पृ. १२६, १२७-१२८, ३०३

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०७-१०९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण ७:१-१७

प्रकटीकरण

७ यानंतर, मला चार देवदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्‍यांत उभे असलेले दिसले; पृथ्वीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून त्यांनी पृथ्वीचे चार वारे अडवून धरले होते. २ मग, सूर्य उगवण्याच्या दिशेने* एक देवदूत वर येताना मला दिसला; त्याच्याकडे जिवंत देवाचा शिक्का होता; आणि ज्या चार देवदूतांना पृथ्वीला व समुद्राला नुकसान पोचवण्याचा अधिकार देण्यात आला होता त्यांना तो मोठ्या आवाजात हाक मारून म्हणाला: ३ “आपल्या देवाच्या दासांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारेपर्यंत पृथ्वीला, समुद्राला किंवा झाडांना नुकसान पोचवू नका.”

४ मग, ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; ते इस्राएल पुत्रांच्या प्रत्येक वंशातून घेतलेले १,४४,००० इतके होते:

५ यहूदा वंशातील १२,०००;

रऊबेन वंशातील १२,०००;

गाद वंशातील १२,०००;

६ आशेर वंशातील १२,०००;

नफताली वंशातील १२,०००;

मनश्‍शे वंशातील १२,०००;

७ शिमोन वंशातील १२,०००;

लेवी वंशातील १२,०००;

इस्साखार वंशातील १२,०००;

८ जबुलून वंशातील १२,०००;

योसेफ वंशातील १२,०००;

आणि बन्यामीन वंशातील १२,००० जणांवर शिक्का मारण्यात आला.

९ यानंतर पाहा! सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि भाषा यांतून आलेला आणि कोणत्याही मनुष्याला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय, शुभ्र झगे घालून आणि हातांत खजुरीच्या फांद्या घेऊन राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा असलेला मला दिसला. १० ते मोठ्याने अशी घोषणा करत होते: “तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकऱ्‍याकडून मिळते.”

११ सर्व देवदूत राजासनाच्या, वडिलांच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या सभोवती उभे होते; आणि त्यांनी राजासनापुढे गुडघे टेकले व असे म्हणून देवाला नमन केले: १२ “आमेन! प्रशंसा, गौरव, बुद्धी, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य आणि शक्‍ती सदासर्वकाळ आमच्या देवाला मिळो. आमेन.”

१३ तेव्हा, वडिलांपैकी एकाने मला म्हटले: “शुभ्र झगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कुठून आले आहेत?” १४ त्यावर मी लगेच त्याला म्हणालो: “माझ्या प्रभू, हे तूच सांगू शकतोस.” तेव्हा तो मला म्हणाला: “जे मोठ्या संकटातून बाहेर येतात ते हेच आहेत, आणि त्यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत. १५ म्हणूनच ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि त्याच्या मंदिरात रात्रंदिवस त्याची पवित्र सेवा करत आहेत; आणि राजासनावर जो बसला आहे तो त्यांच्यावर आपला तंबू घालेल. १६ यापुढे ते कधी भुकेले किंवा तहानलेले असणार नाहीत; तसेच, सूर्याची किंवा उष्णतेची झळ त्यांना लागणार नाही; १७ कारण, राजासनाच्या मधोमध* असलेला कोकरा त्यांना मेंढपाळाप्रमाणे जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांकडे घेऊन जाईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा