वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १९
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण पुस्तकाची रूपरेषा

    • १९

      • याहाच्या निर्णयांबद्दल त्याची स्तुती (१-१०)

        • कोकऱ्‍याचे लग्न (७-९)

      • पांढऱ्‍या घोड्यावरचा स्वार (११-१६)

      • देवाची संध्याकाळची मोठी मेजवानी (१७, १८)

      • जंगली पशूचा पराभव (१९-२१)

प्रकटीकरण १९:१

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूया!” “याह” हे यहोवा या नावाचे संक्षिप्त रूप आहे.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७२

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८९, पृ. १५-१६

प्रकटीकरण १९:२

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दशः “तिच्या हातून.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७२

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८९, पृ. १५-१६

प्रकटीकरण १९:३

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूया!” “याह” हे यहोवा या नावाचे संक्षिप्त रूप आहे.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६९

    प्रकटीकरण कळस, पृ. २७२-२७३

प्रकटीकरण १९:४

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूया!” “याह” हे यहोवा या नावाचे संक्षिप्त रूप आहे.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७३-२७४

प्रकटीकरण १९:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७४

प्रकटीकरण १९:६

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूया!” “याह” हे यहोवा या नावाचे संक्षिप्त रूप आहे.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७४-२७५

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. ६३-६४

    ३/१/१९९१, पृ. १६

प्रकटीकरण १९:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २२

    २/१५/२०१४, पृ. ८-१२

    ७/१/१९९५, पृ. १३-१४

    पृ. ६४

    प्रकटीकरण कळस, पृ. २७६-२७७

प्रकटीकरण १९:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७६

प्रकटीकरण १९:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१५, पृ. १९

    २/१५/२०१४, पृ. १०

    प्रकटीकरण कळस, पृ. ७२, २७७-२७८

प्रकटीकरण १९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. २७८-२७९

प्रकटीकरण १९:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. ४

    प्रकटीकरण कळस, पृ. २८०

प्रकटीकरण १९:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. ६५, २८०-२८१

प्रकटीकरण १९:१३

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “रक्‍त शिंपडलेले.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८१

प्रकटीकरण १९:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ६-७

    २/१५/२००९, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. २८१

प्रकटीकरण १९:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८२-२८४

प्रकटीकरण १९:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८४

प्रकटीकरण १९:१७

तळटीपा

  • *

    किंवा “हवेत; डोक्यावर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८४-२८५

प्रकटीकरण १९:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १३, २८४-२८५

प्रकटीकरण १९:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. १५

    शुद्ध उपासना, पृ. १८३

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २९

    प्रकटीकरण कळस, पृ. २८५

प्रकटीकरण १९:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५०८

    प्रकटीकरण कळस, पृ. २८५-२८६

प्रकटीकरण १९:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २८५-२८६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १९:१-२१

प्रकटीकरण

१९ यानंतर, स्वर्गात एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहाची स्तुती करा!* तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचं आहे, २ कारण त्याचे निर्णय खरे व न्यायाला धरून आहेत. ज्या मोठ्या वेश्‍येने आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांनी* पृथ्वी भ्रष्ट केली, तिच्यावर त्याने न्यायदंड बजावला आहे आणि तिच्या हातांना लागलेल्या* आपल्या दासांच्या रक्‍ताचा त्याने सूड घेतला आहे.” ३ तेव्हा लगेच, दुसऱ्‍यांदा ते म्हणाले: “याहाची स्तुती करा!* तिच्या जळण्याचा धूर सदासर्वकाळ वर चढत आहे.”

४ तेव्हा त्या चोवीस वडिलांनी आणि त्या चार प्राण्यांनी, राजासनावर बसलेल्या देवाची गुडघे टेकून उपासना केली आणि म्हणाले: “आमेन! याहाची स्तुती करा!”*

५ तसेच, राजासनातून एक आवाज ऐकू आला जो म्हणाला: “देवाची भीती बाळगणाऱ्‍या सर्व लहानमोठ्या दासांनो, आमच्या देवाची स्तुती करा.”

६ आणि एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा आणि पाण्याच्या अनेक प्रवाहांच्या व मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखा एक आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहाची स्तुती करा,* कारण आपल्या सर्वसमर्थ देवाने, यहोवाने,* राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहे! ७ चला आनंद व जल्लोष करू या आणि त्याचा गौरव करू या, कारण कोकऱ्‍याच्या लग्नाची वेळ आली आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजवलं आहे. ८ तिला तेजस्वी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे घालायला दिली आहेत; कारण, ती तागाची तलम वस्त्रे, म्हणजे पवित्र जनांची नीतिमान कृत्ये.”

९ मग तो देवदूत मला म्हणाला, “हे लिही: ज्यांना कोकऱ्‍याच्या लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण मिळालं आहे ते सुखी!” पुढे तो म्हणाला: “ही देवाची खरी वचनं आहेत.” १० हे ऐकताच, त्याची उपासना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस! मी तर तुझ्यासारखाच आणि ज्यांना येशूविषयी साक्ष देण्याचं कार्य मिळालं आहे त्या तुझ्या बांधवांसारखाच केवळ एक दास आहे. देवाची उपासना कर! कारण, येशूविषयीची साक्ष देणं हाच भविष्यवाणीचा उद्देश आहे.”

११ नंतर, मला स्वर्ग उघडलेला दिसला, आणि पाहा! एक पांढरा घोडा मला दिसला. त्यावर बसलेल्याचे नाव विश्‍वासू व खरा, असे आहे; आणि तो नीतीने न्याय करतो व लढतो. १२ त्याचे डोळे आगीच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिण्यात आले आहे, जे त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही, १३ आणि त्याने रक्‍ताचे डाग असलेले* एक बाह्‍य वस्त्र घातले आहे आणि ‘देवाचा शब्द’ असे नाव त्याला देण्यात आले आहे. १४ तसेच, स्वर्गातील सैन्येही पांढऱ्‍या घोड्यांवर त्याच्या पाठोपाठ जात होती आणि त्यांनी पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे घातली होती. १५ आणि राष्ट्रांना मारण्यासाठी त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार तलवार निघते आणि तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार चालवेल. शिवाय, तो सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधाचा द्राक्षकुंड तुडवतो. १६ त्याच्या बाह्‍य वस्त्रावर, हो, त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,’ असे नाव लिहिण्यात आले आहे.

१७ याशिवाय, सूर्यात उभा असलेला एक देवदूत मला दिसला, आणि आकाशाच्या मधोमध* उडणाऱ्‍या सर्व पक्ष्यांना तो मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला: “इकडे या, देवाच्या संध्याकाळच्या मोठ्या मेजवानीसाठी एकत्र या. १८ यासाठी की, तुम्ही राजांचे मांस, सेनापतींचे मांस आणि ताकदवान माणसांचे मांस, घोड्यांचे व त्यांच्या स्वारांचे मांस खावे; तसंच, स्वतंत्र माणसांचे व दासांचे आणि लहानमोठ्या सर्वांचे मांस तुम्ही खावे.”

१९ मग जंगली पशू, पृथ्वीवरील राजे आणि त्यांची सैन्ये यांना घोड्यावर बसलेला स्वार आणि त्याचे सैन्य यांच्याबरोबर युद्ध करण्यास एकत्र झालेले मी पाहिले. २० त्यानंतर, जंगली पशूला आणि त्याच्यासोबत खोट्या संदेष्ट्यालाही पकडण्यात आले; त्याने त्या जंगली पशूसमोर चमत्कार करून, स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतलेल्यांना व त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्‍यांना फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले. २१ पण जे बाकीचे होते, ते घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघणाऱ्‍या लांब तलवारीने मारले गेले. आणि त्यांचे मांस खाऊन सर्व पक्षी तृप्त झाले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा