वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • rr पृ. ५६-५७
  • “मनुष्याच्या मुला, तू हे बघतोस ना?”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मनुष्याच्या मुला, तू हे बघतोस ना?”
  • शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • मिळती जुळती माहिती
  • “लोक किती वाईट आणि घृणास्पद कामं करत आहेत ते बघ”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • हरतऱ्‍हेच्या मूर्तीपूजेपासून स्वतःला दूर राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • धूप जाळण्याला खऱ्‍या उपासनेत स्थान आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • जेरूसलेमचा नाश होतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
rr पृ. ५६-५७

चौकट ५क

“मनुष्याच्या मुला, तू हे बघतोस ना?”

छापील आवृत्ती

यहेज्केलने अंगणात आणि मंदिरात पाहिलेली चार घृणास्पद कामं. (यहे. ८:५-१६)

धर्मत्यागी यहुदी लोक एका मूर्तीच्या पाया पडून तिची उपासना करत आहेत.

१. ईर्ष्येला पेटवणारी मूर्ती

यहेज्केल मंदिराच्या आतल्या अंगणात डोकावून पाहत आहे. तिथे वडीलजन भिंतींवर कोरलेल्या खोट्या दैवतांच्या प्रतिमांना धूप दाखवत आहेत.

२. ७० वडीलजन खोट्या दैवतांपुढे धूप जाळत आहेत

बायका तम्मूज दैवासाठी शोक करत आहेत.

३. ‘तम्मूज दैवतासाठी बायका शोक करत आहेत’

पंचवीस माणसं मंदिराच्या आतल्या अंगणात सूर्याला नमन करत आहेत.

४. ‘२५ माणसं सूर्याला नमन करत आहेत’

अध्याय ५, परिच्छेद ७-१८ वर परत जाण्यासाठी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा