वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १२२
  • निर्भय व निश्‍चयी राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निर्भय व निश्‍चयी राहा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • निर्भय व निश्‍चयी राहा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • “खंबीर आणि स्थिर राहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तो तुला बळ देईल
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १२२

गीत १२२

निर्भय व निश्‍चयी राहा!

(१ करिंथकर १५:५८)

  1. १. घे-र-ले भी-ती-ने लो-कां ज-गी,

    भा-वी का-ळा-ची चिं-ता त्यां छ-ळी.

    रा-हु-नी आ-पण नि-र्भय, नि-श्‍च-यी,

    चा-लू या-हा-सो-ब-ती.

    (कोरस)

    रा-हू नि-र्भय, नि-श्‍च-यी,

    अं-ता-च्या या स-म-यी,

    ना-का-रु-नी ज-गा,

    स-त्या कव-टा-ळु-नी!

  2. २. रं-ग मन-मो-हक दुनि-ये-चे कि-ती!

    आ-ठ-व ठे-वू स-दा हा म-नी,

    ऐ-क-ता वा-णी य-हो-वा-ची, तो

    वा-च-वेल पा-शां-तु-नी.

    (कोरस)

    रा-हू नि-र्भय, नि-श्‍च-यी,

    अं-ता-च्या या स-म-यी,

    ना-का-रु-नी ज-गा,

    स-त्या कव-टा-ळु-नी!

  3. ३. हो-उ-नी क-ष्टा-ळू का-म-क-री,

    या-हा-ची से-वा क-रू या पु-री.

    रा-बू या का-प-णीत आ-वे-शा-ने,

    ये-ती-ल दिन सौ-ख्या-चे!

    (कोरस)

    रा-हू नि-र्भय, नि-श्‍च-यी,

    अं-ता-च्या या स-म-यी,

    ना-का-रु-नी ज-गा,

    स-त्या कव-टा-ळु-नी!

(लूक २१:९; १ पेत्र ४:७ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा