गीत १४३
सावध आणि जागं राहून वाट पाहत राहा
१. वे-ळे-च्या बे-ड्यां-चं बं-धन,
न-से य-हो-वा दे-वा-ला.
दि-ली त्या-ने चि-न्हं आ-म्हा,
दिन शे-वट-चे ओ-ळख-ण्या.
(कोरस)
रा-हू जा-गं नि सा-वध, वाट पा-हू,
त्या-च्या रा-ज्या-ची, आ-णेल जे,
ख-ऱ्या आ-नं-दा-चा काळ.
२. ये-शू हा आ-प-ला रा-जा,
लढ-तो बा-जू-ने स-त्या-च्या.
मिट-वेल नि-शाण सै-ता-ना-चं,
शूर यो-द्धा जिं-केल ल-ढा.
(कोरस)
रा-हू जा-गं नि सा-वध, वाट पा-हू,
त्या-च्या रा-ज्या-ची, आ-णेल जे,
ख-ऱ्या आ-नं-दा-चा काळ.
३. अ-श्रू डो-ळ्यांत-ले सृ-ष्टी-च्या,
पु-सेल लव-क-रच य-हो-वा.
हो-ईल ते-व्हा ती स्व-तं-त्र,
उं-च-वेल या-हा-चं नाव.
(कोरस)
रा-हू जा-गं नि सा-वध, वाट पा-हू,
त्या-च्या रा-ज्या-ची, आ-णेल जे,
ख-ऱ्या आ-नं-दा-चा काळ.
(मत्त. २५:१३; लूक १२:३६ ही वचनंसुद्धा पाहा.)