वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १४७
  • सर्वकाळाच्या जीवनाचं वचन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वकाळाच्या जीवनाचं वचन
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • सार्वकालिक जीवनाची प्रतिज्ञा
    यहोवाचे स्तवन करू या
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • सत्याच्या मार्गावर चालत राहा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • देवाचं अतुल्य नाव!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १४७

गीत १४७

सर्वकाळाच्या जीवनाचं वचन

(स्तोत्र ३७:२९)

  1. १. जी-व-न दे-ईल स-दा-चे,

    याह स-र्व न-म्र लो-कां.

    पु-से-ल आ-स-वे त्यां-ची,

    ना उर-तील वे-द-ना!

    (कोरस)

    जी-व-न स-दा-चे,

    शां-ती व सु-खा-चे,

    दे-वा-चे व-चन हे,

    ना-ही स्व-प्न ते!

  2. २. ओ-ढु-नी शा-ल रं-गां-ची,

    पृ-थ्वी ही सज-ली पा-हा.

    मा-वे-ना ह-र्ष ग-ग-नी,

    दे-वा-च्या मु-लां-चा!

    (कोरस)

    जी-व-न स-दा-चे,

    शां-ती व सु-खा-चे,

    दे-वा-चे व-चन हे,

    ना-ही स्व-प्न ते!

  3. ३. पा-णा-व-ती आ-ज डो-ळे,

    मृ-त प्रि-यां-सा-ठी ज्या,

    वा-ह-ती-ल भे-टु-नी त्यां,

    आ-नं-दा-च्या धा-रा!

    (कोरस)

    जी-व-न स-दा-चे,

    शां-ती व सु-खा-चे,

    दे-वा-चे व-चन हे,

    ना-ही स्व-प्न ते!

(यश. २५:८; लूक २३:४३; योहा. ११:२५; प्रकटी. २१:४ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा