वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. २१८-२१९
  • भाग १४ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग १४ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • योहानने पाहिलेले दृष्टान्त
    बायबलमधून शिकू या!
  • धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवाचे राज्य म्हणजे काय?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • येशूने देवाच्या राज्याविषयी काय शिकवले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. २१८-२१९
प्रेषित पौल आणि तीमथ्य एका जहाजात असताना

भाग १४ ची प्रस्तावना

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी राज्याचा आनंदाचा संदेश पृथ्वीवर अगदी दूरपर्यंत घोषित केला. त्यांनी कुठे प्रचार केला पाहिजे याचं निर्देशन येशूने त्यांना दिलं. तसंच, लोकांना आपापल्या भाषेत शिकवण्यासाठी येशूने चमत्कारिक रीत्या त्यांना मदतही केली. यहोवाने त्यांना धैर्य दाखवण्यासाठी मदत केली. तसंच, तीव्र विरोधाचा सामना करण्यासाठी लागणारी शक्‍तीही त्यांना दिली.

येशूने प्रेषित योहानला एका दृष्टान्तात यहोवाचं वैभव दाखवलं. तसंच, आणखी एका दृष्टान्तात त्याने पाहिलं की स्वर्गाच्या राज्याने सैतानावर विजय मिळवून त्याची सत्ता कायमची मिटवून टाकली आहे. शिवाय, येशू राजा या नात्याने राज्य करत आहे आणि त्याच्यासोबत १,४४,००० सहराजे आहेत हेही त्याने पाहिलं. संपूर्ण पृथ्वी नंदनवन बनली आहे आणि सर्व लोक शांतीने आणि एकतेने यहोवाची उपासना करत आहेत हेसुद्धा त्याने पाहिलं.

आपण काय शिकणार आहोत?

  • यहोवाने दिलेलं काम केल्यामुळे आपण त्याचा गौरव करत असतो

  • यहोवाला आपलं जीवन समर्पित करा आणि त्याच्या राज्याची प्रजा होण्याची तुमची इच्छा आहे हे दाखवून द्या

  • यहोवाला आपला जिवलग मित्र बनवा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा