वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bi7 पृ. ५१६
  • बायबलच्या पुस्तकांचा तक्‍ता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलच्या पुस्तकांचा तक्‍ता
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • उपशिर्षक
  • इसवी सन यादरम्यान लिहिण्यात आलेली ग्रीक शास्त्रातील पुस्तके
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
बायबलच्या पुस्तकांचा तक्‍ता

बायबलच्या पुस्तकांचा तक्‍ता

इसवी सन यादरम्यान लिहिण्यात आलेली ग्रीक शास्त्रातील पुस्तके

पुस्तकाचे नाव

लेखक

लिहिण्याचे ठिकाण

लिहून पूर्ण झाले (इ.स.)

कालावधी

मत्तय

मत्तय

पॅलेस्टाईन

सु. ४१

इ.स.पू. २–इ.स. ३३

मार्क

मार्क

रोम

सु. ६०-६५

इ.स. २९-३३

लूक

लूक

कैसरीया

सु. ५६-५८

इ.स.पू. ३–इ.स. ३३

योहान

प्रेषित योहान

इफिस, किंवा त्याच्या आसपास

सु. ९८

योहान १:१९ पासून, इ.स. २९-३३

प्रेषितांची कार्ये

लूक

रोम

सु. ६१

इ.स. ३३-सु. ६१

रोमकर

पौल

करिंथ

सु. ५६

 

१ करिंथकर

पौल

इफिस

सु. ५५

 

२ करिंथकर

पौल

मासेदोनिया

सु. ५५

 

गलतीकर

पौल

करिंथ किंवा सूरियाचे अंत्युखिया

सु. ५०-५२

 

इफिसकर

पौल

रोम

सु. ६०-६१

 

फिलिप्पैकर

पौल

रोम

सु. ६०-६१

 

कलस्सैकर

पौल

रोम

सु. ६०-६१

 

१ थेस्सलनीकाकर

पौल

करिंथ

सु. ५०

 

२ थेस्सलनीकाकर

पौल

करिंथ

सु. ५१

 

१ तीमथ्य

पौल

मासेदोनिया

सु. ६१-६४

 

२ तीमथ्य

पौल

रोम

सु. ६५

 

तीत

पौल

कदाचित मासेदोनिया

सु. ६१-६४

 

फिलेमोन

पौल

रोम

सु. ६०-६१

 

इब्री लोकांना

पौल

रोम

सु. ६१

 

याकोब

याकोब (येशूचा भाऊ)

यरुशलेम

६२ च्या आधी

 

१ पेत्र

पेत्र

बॅबेलोन

सु. ६२-६४

 

२ पेत्र

पेत्र

कदाचित बॅबेलोन

सु. ६४

 

१ योहान

प्रेषित योहान

इफिस, किंवा त्याच्या आसपास

सु. ९८

 

२ योहान

प्रेषित योहान

इफिस, किंवा त्याच्या आसपास

सु. ९८

 

३ योहान

प्रेषित योहान

इफिस, किंवा त्याच्या आसपास

सु. ९८

 

यहूदा

यहूदा (येशूचा भाऊ)

कदाचित पॅलेस्टाईन

सु. ६५

 

प्रकटीकरण

प्रेषित योहान

पात्म

सु. ९६

 

[काही पुस्तकांच्या लेखकांची नावे आणि त्यांचे लिहिण्याचे ठिकाण अनिश्‍चित आहे. बऱ्‍याच तारखा अंदाजे सूचित करण्यात आल्या आहेत. काही शब्दांच्या संक्षिप्त रूपांचा अर्थ पुढीलप्रमाणे: सु. म्हणजे “सुमारे,” इ.स. म्हणजे “इसवी सन,” इ.स.पू. म्हणजे “इसवी सन पूर्व.”]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा